काल आमच्या पक्षाचे समर्थक आहेत असे भासवून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला उद्देशून एक ट्विट केलं होत.
त्यावर काही समाजकंटक निर्लज्ज भक्त मंडळी जी स्वतः तर दिवसभर ट्विटरवर समाजविरोधी कृत्य करतं असतात , ते तिथे रिप्लाय देऊन ज्ञान देत होती.
उदा. मनुवादी लखोबा लोखंडे !
(१/११)
खरं तर मी अशा समाजकंटकांकडे दुर्लक्ष करत असतो, पण ट्रॉलींगचे लिमिट तोडलेला हा देशविरोधी , समाजविरोधी लखोबा लोखंडे सहन करुन दुर्लक्ष करण्यापलिकडचा आहे.
आता तुम्ही त्यासाठी पुरावा मागत असाल तर एक नाही अनेक आहेत . त्यासाठीच हा थ्रेड लिहिला आहे कृपया पूर्ण वाचा व कळवा 👇 (२/११)
आपण सगळे ज्या शाहू-फुले-आंबेडकरांना मानतो, त्या महापुरुषांना हा मनुवादी शिव्या देतो.
शाहू महाराजांना ब्राह्मणविरोधी ठरवून त्यांना लोककल्याणकारी राजर्षी मानत नाही .
महात्मा ज्योतिबा फुलेंना तर हा माणूस क्रिस्टसेवक , मिशनरीने बाटवलेला, फादर फुले अशी विशेषणे लावतो 👇(३/११)
फुले - पेरियारांना तर हा शिव्या देतोच पण बाबासाहेबांना पण ह्याच्या शिव्या खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसवितो. हा अर्धवट मनुवादी अभ्यासक जसं शाहू महाराजांना ब्राह्मण विरोधी ठरवितो तसाच आंबेडकरांना हिंदुद्वेष्टे ठरवून त्यांना उघडे करायची भाषा करतो. आंबेडकर हे हिंदूंच्या नाही तर 👇 (४/११)
हिंदु धर्मातील मनुवादी जाती-व्यवस्था आणि त्यामुळे बनलेल्या चालीरीती याच्या विरोधात होते हे ह्या मनुवादी अर्धवट शहाण्याला कसं कळणार ?
विशेष म्हणजे हा लोकांना ते ब्राह्मण नसल्याचे सर्टिफिकेट सुद्धा वाटतो.
त्याचबरोबर ब्राह्मण डांग मारत असतील तर त्याचा याला अभिमान वाटतो. 👇(५/११)
आंबेडकरांनी , नेहरूंनी संविधानात समाजवाद किंवा धर्मनिपेक्षतेता यांचा मूळ गाभा म्हणून केलेला समाविष्ट या धर्मांधाला बिलकुल पसंद पडला नाही.
आरक्षण हे फुकट्यांसाठी आहे, असं मत असलेला हा मनुवादी दररोज आरक्षणावर ट्विट करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतो. 👇👇(६/११)
हा मुस्लिम द्वेषही करतो.
लांडे/लांड्या या याच्या शिव्या.
मुलाचे नाव हमीद व मुलीचे नाव मुक्ता ठेवणारे दाभोळकर याच्यासाठी काफिर नरेंद्रमिया होते.
अशाच विचाराच्या लोकांनी दाभोळकरांची हत्या केली व गुजरात दंगे घडवून आणले.
आत्ता बंगालच्यावेळी तो कसा भडकावत होता ते खाली पाहु शकता 👇
हा फक्त ब्राह्मण असल्याचे नाही तर हिंदू असल्याचे पण सर्टिफिकेट देतो.
जसे की,
खालील फोटोत असलेले कुठलेतरी दोन माणसं तुम्ही ओळखू शकला नाहीत तर तुम्ही हिंदू नाहीत.
किंवा
तुम्ही जर शिर्डीच्या साईबाबांना मानत असाल तर तुम्ही सनातनी/हिंदू नाही कारण साई नाटकी लांडा होते. 👇(८/११)
बरं मग हा भामटा इथेचं थांबत नाही.
जातीला धर्माला वेगवेगळ्या विशेषण देणे ह्याला आवडते जसे की ब्रिग्रेडी, जय भीम, निळे, हिरवे, ई.
एवढेच काय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मातील लोकांच्या स्वराज्यासाठी न्हवे तर सनातनी संस्कृती वाचविण्यासाठी लढले असं ह्याला वाटतं.
(९/११)
आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हा व्हायरस म्हणतो आणि त्यांचा खून केलेल्या नथुराम घोडसेला हा vaccine म्हणतो . त्या गोडसेची जयंती व पुण्यतिथी साजरी करतो.
सोबतच सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या गांधीजींची खिल्ली उडविणारे मिम याच्यासाठी खूप awesome आहेत. (१०/११)
मला वाटतं की, एखाद्याला देशद्रोही, समाजद्रोही , समाजकंटक ठरविण्यासाठी लागणारे पुरेसे पुरावे मी दिलेले आहेत.
कालपासून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रचंड जनसमुदाय आहे, हे दाखविण्यासाठी #WeSupportEknathShinde हा #Trend चालविला जात आहे.
पण, हा ट्रेंड चालविणारे लोक कोणत्या प्रकारचे आहेत, हे पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य बसेल!
पहिला प्रकार,अबुधाबीमधील मुलींचे फेक अकाउंट 👇👇
(१/५)
दुसरा प्रकार, संघी विचारांची गरळ ओकणारे फेक अकाउंट्स.... (Typical BJP IT Cell Accounts ) 👇👇
(२/५)
तिसरा प्रकार, जे पेड प्रमोशन करण्यासाठी काढलेले फेक अकाउंट्स....👇👇
(३/५)
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.
कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.
(०१/०८)
पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते.
आता शिवसेनेच्या घटनेत "शिवसेना प्रमुख" हे पद सर्वोच्च आहे आणि #फक्त शिवसेना प्रमूख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे (राष्ट्रिय कार्यकारणीच्या संगनमताने).
आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का ?
नाही.
(०२/०८)
शिवसेना प्रमुख हे #प्रतिनिधी_सभेचे सदस्य निवडून देतात.
ज्यात फक्त आमदार , खासदार नसतात तर जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमूख ई. असतात.
२०१८ मध्ये एकूण २८२ जण होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमूख पदी निवडून दिले होते.
जे लोकं (@Dev_Fadnavis) सांगत आहेत की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या OBC राजकीय आरक्षणाविरोधी निकालाचा आणि केंद्र सरकारचा किंवा फडणवीस सरकारचा काहीही संबंध नाही.
त्यांनी "मी पुन्हा येईन" यात्रेतला ३/८/२०१९ रोजीचा हा व्हिडीओ पूर्ण (२:२०) बघा, वेळ नसेल तर हा थ्रेड पूर्ण वाचा!
(१/८)
कळलं का ?
चर्चा न करता Ordinance द्वारे याविषयी कायदा कुणी केला ?
फडणवीस सरकारने !
मग निवडणूक आयोगाने जिल्हावार ओबिसीचा डेटा नाही म्हणाल्यावर तो डेटा केंद्राकडे आहे (SECC 2011 डेटा) आणि केंद्राकडून तो आम्ही आणुन देऊ असं मा. सुप्रीम कोर्टात कोण म्हणालं ?
फडणवीस सरकार !
(२/८)
मा. सुप्रीम कोर्टाने ८ आठवड्याची मुदत कुणाला दिली?
फडणवीस सरकारला!
( Socio Economic Caste Census (SECC) - 2011 संदर्भात तत्कालीन मंत्री मा. आ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे @Pankajamunde यांनी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांना १८/०९/२०१९ रोजी पाठविलेले हे पत्र पहा.)
कोरोना काळात उगविलेले काही काळ्या बुरशीजन्य ट्विटर अकाऊंट काँगेस समर्थक असल्याचा आव आणुन कुणालाही ठरवून ट्रोल करने किंवा फेक माहिती पसरविणे हा धंदा करतात
एकतर महिलेच्या अंगावर अभद्र टिपण्णी करणारे/त्यांना पाठीशी घालणारे पक्षाचे समर्थक होऊच शकत नाहीत 👇
कर्तुत्व शून्य असणारे हे लोक ह्यांच्या #मालका सारख जणू काही CWC मेंबर असल्याचा आव आणतात.
ह्यांना त्यांच्या गावात कोण कुठल्या गटाच आहे हे नीट माहिती नसतं, पण हे आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल कुठल्या लेव्हलच्या गप्पा मारत होते ह्याचे एक उदाहरण 👇
आता पक्ष संघटनेत काम करत असताना बाकीच्यापेक्षा आम्ही जवळून पाहतो आहे की, आमचे नेते किती कष्ट घेतात.
मग त्यांच्यावर एखाद्या #मालकाचे गुलाम बनून कुणी काहीही बोलतं असेल तेही काँगेस समर्थक असल्याचा बुरखा आणुन तर ते सहन होण्यापलीकडचे आहे तरी यांना आम्ही संयमाने समजाऊन सांगितलं 👇
आज विश्र्वगुरू , समतेचे प्रणेते, आम्ही लिंगायत ज्यांच्या विचारांचे पाईक आहोत अशा महात्मा बसवेश्वरांची जयंती!
त्याबद्दल काल एक ट्विट बनवुन ठेवली होती. आज माझे नेते राहुलजी, अमित साहेब, नाना भाऊ, सत्यजीत दादा यांपैकी कुणाच्या तरी ट्विटला ते ट्विट RT with Comment करणार होतो.पण
(१/n)
अजूनतरी त्यांनी काही ट्विट केलं नाही.
त्यांनी म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी ते ट्विट केलं नाही. मग प्रश्न पडतो की, आपण लिंगायत/बसवविचार मानणारे लोक बसवेश्र्वरांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यास कमी पडत आहोत का ??
(२/n)
जेणेकरुन ह्या नेत्यांच्या टीमला त्यांचे विचार महत्वाचे वाटले नाहीत?
पण तस बघायचं झालं तर नरेंद्र मोदी , उद्धव ठाकरे, माझे नेते धीरज देशमुख व अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विट केलं आहे. म्हणजे नेत्यांपर्यंत बसवेश्वरांचे विचार किती महत्वाचे आहेत हे सांगण्यात आम्हाला यश आलंय.
(३/n)
खूप दिवस झालं याविषयी स्पष्टपणे बोलावं असं वाटायचं , पण ह्या आठवड्यात माझ्या काही ट्विटवर आलेले रिप्लाय पाहून लिहिणं बंधनकारकच झालं आहे, असं मला वाटलं म्हणून हा थ्रेड लिहिण्याचा केलेला प्रयत्न.
2/ झालं असं की, मी अगोदर साधूंच्या लंगोटचा मास्क म्हणून होणाऱ्या चेष्टेचा विरोध केला व त्यानंतर रामनवमीला प्रभु श्रीरामांचे काही व्यक्तीगुण सांगितले होते. यामुळे काही काँग्रेसी मित्रांनी आपण काँग्रेसी असल्याने आपण धर्मावर सार्वजनिकरित्या बोललंच नाही पाहिजे अशा सूचना मला केल्या.
3/ मला वाटलं की, हे अर्धवट अभ्यासू आहेत त्यामूळे कदाचित असं बोलत असतील .पण, दरवेळेस असं काही वेगळं लिहिलं की, मी ट्विटरवरील प्रसिध्द अशा काही "अभ्यासू" मित्रांना ते ट्विट पाठवत असतो व एरव्ही ते लगेच रिट्विट करतात , परंतु ह्यावेळेस बहुतांश जणांनी ते लाईक सुद्धा केलं नाही.