सध्या खलिस्तानीवाद्यांना जो फंड मीळतोय तो चायना पाक मार्फत मॅनेज करतेय,व त्या साठी पंजाब सारखी सुपीक भूमी कुठली असु शकेल?
तीथला सरकार चे प्रमुख कॅप्टन हे सगळ्यात मोठा अडथळा ठरतील हे जाणुन त्यांना पध्दतशीर हटवल गेल...
ठरलेल्या कटाला पार पाडण्यासाठी बरोब्बर क्रिप्टो
क्रिश्चन चेनीलाच कस काय नीवडल गेल?
सगळ काॅग्रेस मागील वर्षापासुन ठरवुन करतेय,हे काय सांगाव?ते तर उघड दिसतेय.....
सध्या पाक आर्मी शांत दिसतेय कारण चायना मधुन येणारा फंड,पंजाब मध्ये वाटताना त्यांचीही चंगळ चाललाय...
भारताने कमी केलेल्या व्यापाराने अब्जो डाॅलरच नूकसान त्यांना मोदी
असे पर्यत सोसाव लागणार आहे...
जरी जमिनीवर काॅग्रेस संपली तरी ती मिडीयात जिवंत राहणारच....
देश विरोधी जे काही फंड येतात त्याच संचालन काॅग्रेस मार्फतच होते....
हे इतक व्यवस्थित कस काय मॅनेज होते? इथल्या लोकांन कडून शक्य आहे? अर्थातच कोणीतरी माहिर
हे सगळ मॅनेज करतोय,म्हणुन धागेदोरे पण हाती लागत नसावेत....
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#लाचार
... एकदा अकबर बादशहाने बिरबलाला सहज विचारले... बिरबला सांग बरं... मी श्रेष्ठ की ब्रह्मदेव श्रेष्ठ...
... बिरबलच तो... क्षणाचा विलंब न लावता तो म्हणाला खाविंद आपणच श्रेष्ठ...
... बिरबलाची चापलुसी लक्षात यायला अकबराला वेळ लागला नाही... त्याने बिरबलाला विचारले... ते कसे काय?
... बिरबल गालातल्या गालात हसला आणि म्हणाला... खाविंद... जर एखाद्या प्रजाजनाने तुम्हाला अर्वाच्च शिवीगाळ केली, सतत तुमची निंदा केली तर तुम्ही काय कराल?...
... अकबर म्हणाला... मी माझ्या राज्यातून त्याला हाकलून देईन...
... बिरबल पटकन म्हणाला बघितलं खाविंद अनेक लोक देवाला अर्वाच्य
भाषेत शिवीगाळ करत असतात, त्याची निंदा करत असतात... परंतु ब्रह्मदेव त्यांना ब्रम्हांडातून बाहेर काढू शकत नाही... तुम्ही मात्र लगेच आपल्या राज्यातून बाहेर काढू शकता... मग श्रेष्ठ कोण... तुम्हीच ना?...
... बिरबलाच्या सांगण्यातली खोच शेवटपर्यंत अकबर बादशहाला समजली नाही...
#सत्यमेव_जयते
... १६ व्या शतकात इटालीत जन्मलेला गॅलिलिओ गॅलिली याने... दूर समुद्रातल्या जहाजांसाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणी आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या संशोधनासाठी वापरल्या आणि...
... त्याने युरोपमधील विज्ञानाला अज्ञात असणाऱ्या खगोल शास्त्रातील अनेक आश्चर्यकारक व या चार
गोष्टींचा उलगडा केला...
... त्याने गुरुचे बारा उपग्रह त्या दुर्बिणीच्या साह्याने शोधून काढले... पृथ्वी चपटी नसून गोल आहे हा सिद्धांत सप्रमाण सिद्ध केला... आणि सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचवेळी स्वतःभोवती ही फिरते आहे हेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून दाखवून दिले...
(या माहितीत आपण सुधारणा सुचवू शकता)...
... त्याचे हे सगळे सिद्धांत बायबलच्या शिकवणुकी विरुद्ध होते होते... पोपने त्याला न्यायासनासमोर खेचले...
... १६३३ साली अधू डोळ्यांनी जवळपास अंध झालेला... सत्तरीला गॅलिलिओ राज सत्तेसमोर आणि धर्म सत्य समोर लढाई हरला...
काँग्रेस चे व्यक्तीद्वेष आणि राजकारण!!
भारतातला जुना पक्ष म्हणजे "काँग्रेस".. काँग्रेस ला सत्तेत राहण्याची जणू काही सवयच होती कारण वर्षानुवर्षे काँग्रेस सत्तेत राहिली आहे पण नरेंद्र मोदी नामक व्यक्तीने काँग्रेस ला काही वर्षांपूर्वी भारताचा राजकारणातील पटलावर नेस्तनाबूत
करून टाकले. २०१४ ते २०१९ काँग्रेस ने मानलं असेल ठीक आहे फक्त ५ वर्षच मोदी पंतप्रधान राहतील व २०१९ ला त्यांचा पराभव करून पुन्हा सत्तेत येऊ.
पण मोदी ह्या व्यक्तीने राष्ट्रधर्म हाच खरा धर्म मानून २०१९ ला २०१४ पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या व काँग्रेस ला केंद्रातल्या सत्तेपासून
नाही तर भारताचा राज्यांमधून पण मुक्त करण्याचं काम केलं. नरेंद्र मोदींना जनतेने गुजरात मधून लागोपाठ १५ वर्ष व केंद्रात भारताने सतत सलग २ टर्म भरघोस म्हणजे भरघोस जागेंनी निवडून दिलं.
मोदी देशाचे पंतप्रधान ६४ व्या वर्षी झाले व त्यांनी ज्या पद्धतीने देशातील जनतेसाठी कामाला
गोव्यात फक्त जीवाचा गोवा करायला तेथील चर्चेस बघायला आणि तेथे मेणबत्त्या लावायला जात असाल तर नक्की ही पोस्ट वाचा...
कदंब राजांनी वसवलेले गोवा, निसर्गसंपन्न गोवा.
ह्या गोव्यात कदंब राजांनी श्रद्धेने बांधलेली अनेक मंदिरे होती.
पौर्तुगीझंची पांढरी पावले गोव्याच्या भूमीला लागली
अन गोव्याचा विनाश चालू झाला.
धर्मवेडे पौर्तुगीझंनी निष्पाप हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. छळ करून धर्मातरे घडवली.
कदंब राजांनी मोठया हौसेने बांधलेले सप्तकोटीश्वराचे प्राचीन मंदिर होते.
ख्रिश्चन आक्रमकांनी ते मंदिर पाडले गाव बाटवले अन शंकराची पिंड एका विहिरीवर अशी ठेवली की
विहिरीचे पाणी काढणाऱ्या बाटग्यां स्त्रिया त्या पिंडीवर पाय ठेवून पाणी शेंदतील.
गोव्यातील धार्मिक छळला कंटाळून तेथील हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दाद मागितली.
आपल्या धर्मबांधवांचा होणार छळ पाहून शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली.
पौर्तुगीझानी उदवस्त केलेलं
#logarithm
... शाळेत असताना गणित हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय होता... अंकगणित, बीजगणित, भूमिती... गणितं सोडवणे हा आनंदाचा विषय असायचा... मात्र logarithm या प्रकारात पुरती भंबेरी उडायची... लॉग हा प्रकार मला कधीच समाजाला नाही... ते लॉग टेबल... ते बारीक अंक... गुणाकार
आणि भागाकार करताना करायच्या बेरजा वजाबाक्या... डावीकडे उजवीकडे सरकावायची दशांश चिन्हे... मला कधीच समजले नाही... हा प्रश्न कायम ऑप्शनला...वर्गातल्या ज्या मुलांना लॉग्यारिदम समजायचे... सोडवता यायचे... त्यांच्याकडे मी अत्यंत आदराने बघायचो... आजही बघतो...
... पण मुळात logarithm हा प्रकार पूर्वीच्या काळी गणितात मठ्ठ असलेल्या खलाशी मंडळींना... प्रदीर्घ समुद्र प्रवासात... अक्षांश रेखांश अवकाशातील तारे आणि त्यांची दिशा वापरून आपल्या गलबताच्या प्रवासाचे गणित... किचकट गुणाकार भागाकार न करता... सोडवण्यास सोपे व्हावे म्हणून तयार करण्यात