गोव्यात फक्त जीवाचा गोवा करायला तेथील चर्चेस बघायला आणि तेथे मेणबत्त्या लावायला जात असाल तर नक्की ही पोस्ट वाचा...
कदंब राजांनी वसवलेले गोवा, निसर्गसंपन्न गोवा.
ह्या गोव्यात कदंब राजांनी श्रद्धेने बांधलेली अनेक मंदिरे होती.
पौर्तुगीझंची पांढरी पावले गोव्याच्या भूमीला लागली
अन गोव्याचा विनाश चालू झाला.
धर्मवेडे पौर्तुगीझंनी निष्पाप हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. छळ करून धर्मातरे घडवली.
कदंब राजांनी मोठया हौसेने बांधलेले सप्तकोटीश्वराचे प्राचीन मंदिर होते.
ख्रिश्चन आक्रमकांनी ते मंदिर पाडले गाव बाटवले अन शंकराची पिंड एका विहिरीवर अशी ठेवली की
विहिरीचे पाणी काढणाऱ्या बाटग्यां स्त्रिया त्या पिंडीवर पाय ठेवून पाणी शेंदतील.
गोव्यातील धार्मिक छळला कंटाळून तेथील हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दाद मागितली.
आपल्या धर्मबांधवांचा होणार छळ पाहून शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली.
पौर्तुगीझानी उदवस्त केलेलं
सप्तकोटीश्वराचे मंदिर महाराजांनी पुन्हा निर्माण केले.
शिवलिंगाची पुनः प्रतिस्थापना केली.
तिथे तसा एक शिलालेख कोरला अन पौर्तुगीझ गव्हर्नर ला दम भरला.
छत्रपतींच्या पराक्रमाची धर्मनिष्ठतेची साक्ष देणारे सप्तकोटीश्वर आजही त्या शिलालेखासहित गोव्यात दिमाखात उभे आहे.
अन आमचे धर्मबंधूं गोव्यात जाऊन हिंदूंवर अनन्वित छळ करणाऱ्या झेविअर च्या प्रेतावर मेणबत्त्या लावतात. सप्तकोटीश्वराचे मंदिर त्यांना माहिती सुद्धा नसते.
गोव्यात जाल तर सप्तकोटीश्वराला जरूर जा.
महाराजांनी स्वहस्ते प्रतिस्थापना केलेले शिवलिंगाची पूजा करून दर्शन घ्या.
🚩🙏!! ओम नमः शिवाय !! 🙏🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#logarithm
... शाळेत असताना गणित हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय होता... अंकगणित, बीजगणित, भूमिती... गणितं सोडवणे हा आनंदाचा विषय असायचा... मात्र logarithm या प्रकारात पुरती भंबेरी उडायची... लॉग हा प्रकार मला कधीच समाजाला नाही... ते लॉग टेबल... ते बारीक अंक... गुणाकार
आणि भागाकार करताना करायच्या बेरजा वजाबाक्या... डावीकडे उजवीकडे सरकावायची दशांश चिन्हे... मला कधीच समजले नाही... हा प्रश्न कायम ऑप्शनला...वर्गातल्या ज्या मुलांना लॉग्यारिदम समजायचे... सोडवता यायचे... त्यांच्याकडे मी अत्यंत आदराने बघायचो... आजही बघतो...
... पण मुळात logarithm हा प्रकार पूर्वीच्या काळी गणितात मठ्ठ असलेल्या खलाशी मंडळींना... प्रदीर्घ समुद्र प्रवासात... अक्षांश रेखांश अवकाशातील तारे आणि त्यांची दिशा वापरून आपल्या गलबताच्या प्रवासाचे गणित... किचकट गुणाकार भागाकार न करता... सोडवण्यास सोपे व्हावे म्हणून तयार करण्यात
#मुलखावेगळा_माणूस
... अमित भाई शहा जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय राजकारणात उतरले आहेत त्या दिवसापासून या माणसाने पक्षात एक नवचैतन्य निर्माण केले आहे... २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेश ची जबाबदारी घेतली होती कारण मोदीजी पहिल्यांदाच बनारसहून आपल्या
राज्याच्या बाहेर लोकसभेची निवडणूक लढवत होते... त्यानंतर पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष या नात्याने त्यांचा सहा वर्षाचा दैदिप्यमान प्रवास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे... २०१९ च्या अभूतपूर्व विजयाने त्याच्यावर शिक्कामोर्तबच केले आहे... जेवढ्या राज्यांच्या
निवडणुका या कालावधीत झाल्या त्या सगळ्या अमित भाईंच्या नेतृत्वाखाली जिद्दीने लढवल्या गेल्या... विजय मिळवायचाच ही ती जिद्द होती... विजय मिळाला किंवा नाही यापेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले ही बाब पक्षासाठी एक देणगी आहे... कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा
ज्या मुंबई बॉम्ब स्फोटात तीनशेहून अधिक माणसे मारली गेली आणि हजारो लोक कायमचे अपंग झाले या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या अतिरेक्यांचा वकील माजीद मेमन याला पवार साहेबांनी तीन वेळा राज्यसभेचे खासदारकी दिली. स्टॅम्प घोटाळा करणारा अब्दुल करिम तेलगी हाही दाऊदचा निकटवर्ती. त्यानेही
नार्को टेस्ट मध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांची नावे घेतली होती. अनेक बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी अबू जिंदाल याला राष्टावादीच्या मोहसिना खान यांनी आमदार निवासात लपवले. त्याच बाईना शरद पवारांनी राज्यसभेवर पाठवले. दाऊद याने पवार साहेबांना हिंदू धर्म फोडण्यासाठी ब्राह्मणांना अलग
पाडा, बदनाम करा आणि मराठा आणि ब्राह्मण यांच्यात जास्तीत जास्त कटुता निर्माण करा असा आदेश दिला. त्यासाठी घसघशीत रक्कमही दिली मग पवार साहेबांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, पुरुषोत्तम खेडेकर यांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचे
#अपेक्षित_दुर्दैव
... समीर वानखेडे... आर्यन खानच्या अटकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाव... समीर वानखेडे IRS अधिकारी आहेत... नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB चे क्षेत्रीय संचालक आहेत... आदरणीय नवाब मलिक साहेबांनी तर त्यांच्याविषयी आपल्याला इत्यंभूत माहिती दिलेली आहे...
त्याच्या खरे खोटेपणाची चर्चा करण्याची आवश्यकता नाही...
... मात्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री असलेले नवाब मलिक यांनी जेव्हा समीर वानखेडेंवर सोशल मीडिया व पत्रकार परिषदांमधून आरोप करायला सुरुवात केली तेव्हा... आपल्या बचावासाठी समीर वानखेडे यांनी देखील पत्रकार परिषदा आणि पत्रकारांची
औपचारिक बातचीत याचाच आधार घेतला...
... वास्तविकतः समीर वानखेडे हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या सेवेत आहेत... आणि NCB ही थेट गृह खात्याच्या अखत्यारीत येते म्हणजे... परोक्ष अपरोक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हेच त्यांचे निर्णायक सर्वेसर्वा ठरतात... अमित भाई म्हणजे ११० टक्के
या दोन ओळीतच “दुध का दुध” अन “पानी का पानी” होते. 👇🏻👇🏻👇🏻
आजपर्यंत केंद्र सरकारला दुषणं देऊन देऊन थकलेले नालायक राज्य सरकार केंद्राने व्यवस्थित एक्सपोज केलेय. ताकाला जाऊन भांडे लपवता येत नाहीय यांना आता. हे म्हणजे बापाला भिक मागायला बदनाम करून पोरगा गावभर गाड्या उडवत उंडरणार असे
झाले. पण बाप बाप होता है. मागे पेट्रोल डिझेल जिएसटीच्या कक्षेत आणायचा विषय निघाला होता तेव्हाच हे अर्धे एक्सपोज झाले होते. आता केंद्राने संपुर्ण नागडे केलेय. परंतु “शेतीसाठी डिझेलवर सबसिडी द्या” असे म्हणणारे यांचे जातसमर्थक शेतकरी देखील आता “विकास कामाला पैसा लागतो” असे म्हणत
भक्तांच्या पंक्तीत येऊन बसलेत. इंधनावरील करामध्ये राज्याचा एकुण वाटा ६४% असतो. तरीही यांची जी बोंब चालु होती ती उघडी पाडतांना केंद्राने यांची अवस्था “ आई जेऊ घालीना, बाप भिक मागु देईना” अशी करून ठेवलीय. यांचे निर्लज्ज जातसमर्थक आता काय काय समर्थन करतील ते पाहणे मात्र मनोरंजनाचे .