Ashish Mete Profile picture
Mar 25 13 tweets 5 min read
काल गृहनिर्माण मंत्री ना.@Awhadspeaks साहेबांनी निर्णय घेतले ज्याबद्दल काहीच न बोलतां एका निर्णयावर अर्धवट माहिती घेऊन सोईनुसार #Narration बनवण्यात येत आहे.

खालील निर्णय काल जाहीर केले ज्यामुळे जनमाणसांच्या आयुष्यात बदल होणार त्याची माहिती आपण जाणुन घेऊया.
मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल.-गृहनिर्माण मंत्री ना.@Awhadspeaks साहेब.
निवारा देणे हे म्हाडाचे काम असून त्यासोबतच सामाजिक जाणीवेतून देखील म्हाडा काम करत आहे. परळमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील १०० खोल्या कॅन्सरचे उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईंकासाठी दिल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावात अतिवृष्टी मुळे संपुर्ण गावाचे नुकसान केलेले.त्यावेळीच तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करेल असे @Awhadspeaks ह्यांनी जाहीर केले होते आणि विक्रमी वेळेत काम पुर्ण करुन जून २०२२ पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना ६०० फुटांचे घर देणार आहे.
मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक १९ मजल्यांचे नवे वसतिगृह व ताडदेव येथे ३२ कोटी खर्च करुन महिला वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. तसेच पालघर येथे २० एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.-@Awhadspeaks
वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलशेजारी असलेल्या भूखंडावर जागतिक दर्जाचे वेटरनरी (पशूवैद्यकीय) हॉस्पिटल आणि जोगेश्वरी पश्चिम येथे म्हाडाच्या भूखंडावर मुंबईकरांसाठी एक जागतिक दर्जाचे हॉस्पिटल म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणार आहे.
मुंबईतील म्हाडाच्या जागा हडप करणाऱ्या बिल्डरांविरोधात महाविकास आघाडी सरकार कठोर कारवाई करण्यात येणार.यासाठी जॉनी जोझेफ यांची समिती गठीत केली आहे. बिल्डरांनी घशात घातलेला म्हाडाचा भूखंड ताब्यात घेतला जाईल.-@Awhadspeaks
म्हाडा द्वारे Affordable Housing साठी ग्रामीण भागांत #गाव_तिथे_म्हाडा हा प्रकल्प हाती घेतला आहे.मंत्री @GadakhShankarao यांच्या मतदारसंघात पहिला पायलट प्रोजेक्ट होणार आहे.-ना.@Awhadspeaks
रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना चालना देण्यासाठी आज ॲमनेस्टी स्किमची घोषणा ना.@Awhadspeaks साहेब यांनी केली. बांधकाम क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार मिळतो. त्यामुळे ॲमनेस्टी स्किमच्या माध्यमातून गरिबांना घर मिळवून देणे आणि रोजगार वाढ करणे, हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
मुंबईत एकूण ६०० SRA प्रकल्प रखडले आहेत, ह्या प्रकल्पाना ॲमनेस्टी स्किम लावण्यात येणार आहे ज्यामुळे हजारो गरीबांना घरे मिळतील. ज्या बिल्डरांनी SRA जागेवर विक्रीसाठीची इमारत बांधून पळ काढलेला आहे त्या बिल्डरांवर ४२० कलमातंर्गत गुन्हा दाखल करावा.-@Awhadspeaks
यापुढे SRAमध्ये झोपडीची पात्रता निश्चित करण्यासाठी गुगल मॅप व इतर डिजिटल सुविधांचा वापर केला जाईल.त्यामुळे मनुष्य पात्रतेचा निकष बाजूला सारून यात होणारा भ्रष्टाचाराला आळा बसेल.SRAमधील झोपडी विक्रीची तरतूद ही १० वर्षांची होती. यापुढे झोपडी पाडल्यानंतर ३ वर्षात घर विकता येणार आहे.
SRAला ज्यामुळे उशीर होत होता ते सर्व नियम इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काढून टाकण्यात आले आहे.मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करुन त्यांना झोपडपट्टीचा कायदा लावणार नाही.कोळीवाड्याला नवीन डीपीसीआर लागू केला जाईल.मुंबईचे SRAचे कायदे आहेत, ते पुण्याला लागू होतील.-@Awhadspeaks
लोकशाही मध्ये टिका साठी खुप महत्त्व आहे पण अर्धवट माहिती घेऊन टिका करुन जनमाणसांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होऊ शकणारे निर्णय सोईप्रमाणे दुर्लक्षित करणे खुपच गैर वाटत आहे.त्याचसाठी निर्णयाचा हा थ्रेड आपल्यासमोर ठेवला आहे.आपण नक्की वाचावा आणि शेयर करावा.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ashish Mete

Ashish Mete Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(