Digital & Agri Entrepreneur | Agritech Digital & Tech Enthusiast | Political Observer | Follower of Shiv-Shahu-Phule-Ambedkar Ideology | Marathwada ❤️
Mar 25, 2022 • 13 tweets • 5 min read
काल गृहनिर्माण मंत्री ना.@Awhadspeaks साहेबांनी निर्णय घेतले ज्याबद्दल काहीच न बोलतां एका निर्णयावर अर्धवट माहिती घेऊन सोईनुसार #Narration बनवण्यात येत आहे.
खालील निर्णय काल जाहीर केले ज्यामुळे जनमाणसांच्या आयुष्यात बदल होणार त्याची माहिती आपण जाणुन घेऊया.
मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल.-गृहनिर्माण मंत्री ना.@Awhadspeaks साहेब.