कोणी विचारले ठाकरे सरकारने काय कामे केली त्यांच्यासाठी
🥳ठाकरे सरकार ने केलेली कामे
१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्री मार्गच ७०% काम पूर्ण झाले आहेत
२ रायगड जिल्यातील रेवास्ते ते रेड्डी पर्यंत महामार्गाचा चौपद्रीकरण करत आहोत
३ मुंबई सागरी किनाऱ्या महामार्गाचे ५०% काम झाले आहेत
४ पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिशा अँप द्वारे विषय निहाय्य अभ्यास साहित्य प्रसारित झाले आहेत आणि ह्यापुढे अजून साहित्य प्रसारित करायचे चालूच आहे
५ पुण्यात रिंग रोड च काम चालू आहे
६ दुसऱ्या राज्यात नदीत मृतदेह टाकण्यात आले पण महाराष्ट्र राज्यात जंबो कॉवीडसेंटर आणि तातडीने सेवा पुरवून जनतेची सेवा केली आणि अजून करणार
७ गिरगाव येथे दिमाखदार मराठी भाषा भवन सुरु करण्यात येणार आहे
८ बीडीडी चाळीतील लोकांचा प्रश्न मार्गी लावला
९ डब्बेवाला भवनासाठी जागा दिलेली आहेत
१० जागतिक दर्जाचे मत्सालय उभे करणार आहोत
११ आरेची कारशेड बंद करून पर्यायी जागा कांजूरमार्ग येथे केंद्राकडे मागणी केली असता अजूनही केंद्र जागा द्यायला तयार नाही,तरीही मेट्रोचं काम बंद केले नसून अजून गरजेच्या ठिकाणी मेट्रो
उभारणीच धोरण लागू करणार आहोत
१२ मेट्रोसाठी फडणवीस काळात १०२७९ कोटी वाढीव चा प्रस्ताव (सप्टेंबर २०१८) कशासाठी वाढला ह्या संदर्भात चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत
१३ सौर ऊर्जा प्रकल्प च काम चालू आहेत
१४ पर्यावरणाच्या द्रुष्टीने इलेक्ट्रिक बसेस आपण आणत आहोत , शाश्वत विकास योजना राबवत आहोत
१५ धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची ४५ एकर जमिनीची मागणी केली असून केंद्राने अजून पर्यंत जाणून बुजून त्यासाठी संमती दिली नाही तरी आमचे सरकार त्यासाठी सतत चौकशी आणि पाठपुरावा करत आहेत
१६ मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा चालूच आहेत
१७ बोंबे उच्च न्यायालय ला मुंबई उच्च न्यायालय साठी केंद्राकडे पाठपुरावा चालू आहे पण केंद्राकडून संमंती येत नाही
१८ कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणजेच कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र सीमा प्रश्नावर केंद्र निष्पक्ष भूमिका न घेता कोर्टात कर्नाटक च्या बाजूने जास्त झुकाव दिला आहे आणि बाहेर सर्व जनतेला मुर्खात काढून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत हे सरळ चुकीचे आहेत.
एका अंधभक्ताचं पोरगं 18 -18 तास अभ्यास करूनही नापास झाला. बापाला संशय आला की, एवढा अभ्यास करूनही हा नापास कसा झाला? म्हणून बापानं शाळेत जाऊन पेपर चेक केले . पोरानं पेपरात लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहिली. तेव्हा बापाच्या लक्षात आलं की पोरगं फेल का झालं ते. @Sangharshspeaks