शिवसैनिक हेमंत 🏹🔥 Profile picture
#छत्रपती_शिवाजी_महाराज सद्दैव मनात #शिवसैनिक #युवासैनिक #दिंडोशी टीप : दुसऱ्या पक्षात जाऊन आम्ही कट्टर समर्थक आहोत अश्या लोकांनी ज्ञान पाजळत येवू नये...😂🤣
Jul 24, 2022 13 tweets 6 min read
हे खटमल @AparBharat म्हणतात की
"मुंबई-अहमदाबाद हा जास्त प्रॉफिट मिळवून देणारा रुट आहे."

आयुष्यात त्या route ला कधी फिरला नाही आणि हे घरी बसून शेटपेक्षा जास्त फेकतात.😂

#bjpFakeScheme
#BulletTrainDestroyMumbai

हा थ्रेड तुझ्यासाठी आहे वाच👇 #Thread सत्य
प्रथम ह्या route संदर्भात थोडक्यात माहिती घेवू आणि शेवटी काही प्रश्न विचारू, बघुया किती प्रामाणिक उत्तर देतो.

मुंबई अहमदाबाद route
दोन्ही शहरांमधील अंतर ४५२ Km असून ह्या route मध्ये ६० weekly express आणि १५ daily express धावतात.
Mar 28, 2022 8 tweets 2 min read
कोणी विचारले ठाकरे सरकारने काय कामे केली त्यांच्यासाठी

🥳ठाकरे सरकार ने केलेली कामे

१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्री मार्गच ७०% काम पूर्ण झाले आहेत
२ रायगड जिल्यातील रेवास्ते ते रेड्डी पर्यंत महामार्गाचा चौपद्रीकरण करत आहोत ३ मुंबई सागरी किनाऱ्या महामार्गाचे ५०% काम झाले आहेत
४ पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिशा अँप द्वारे विषय निहाय्य अभ्यास साहित्य प्रसारित झाले आहेत आणि ह्यापुढे अजून साहित्य प्रसारित करायचे चालूच आहे
५ पुण्यात रिंग रोड च काम चालू आहे
Jul 25, 2021 8 tweets 7 min read
एका अंधभक्ताचं पोरगं 18 -18 तास अभ्यास करूनही नापास झाला. बापाला संशय आला की, एवढा अभ्यास करूनही हा नापास कसा झाला? म्हणून बापानं शाळेत जाऊन पेपर चेक केले . पोरानं पेपरात लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहिली. तेव्हा बापाच्या लक्षात आलं की पोरगं फेल का झालं ते.
@Sangharshspeaks पोरानं पेपरात लिहीलेल्या प्रश्नाची उत्तरे खालीलप्रमाणे

प्रश्न :- भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?
उत्तर :- 2014 मध्ये

प्रश्न :- भारताला स्वातंत्र्य कोणी दिले??
उत्तर :- आदरणीय नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये

@abey_satya @Anand_Dasa88 @Nilesh_P_Z @sudeshrk21 @AtulAmrutJ