#ThanksPhuleAmbedkar #JaiBhim 💙
जोतीराव - वास्तविक विचारअंती असें ठरतें की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत.पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत. असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. (७/१)
प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशांत येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलुखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला.पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला.त्याचा स्वभाव फार हट्टी होता.(७/२) #JaiBhim 💙
त्याने आपल्या कारकीर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजांस रणांगणी जिंकून आपले दास केले; व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयांतामध्ये हमेशा भेद रहावा म्हणून अनेक त-हेचे नेम बांधिले.ह्या सर्व कृत्यांवरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊन (७/३)#JaiBhim 💙
त्यांचे नांव ब्राह्मण पडलें,नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले.त्यांनी बांधिलेल्या नेमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये,या भयास्तव त्यांनी ब्रह्माविषयीं अनेक त-हेत-हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या (७/४)#JaiBhim 💙
मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाईचे दुसरे आंधळे गारूड रचिले आणि संधि पाहून काही वेळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथाविषयी शूद्र दासांस नारदासारिख्या पटाईत बायकांतील भाऊजींचे टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्माचे महत्त्व सहजच वाढलें. आतां आपण ह्या (७/५)
ब्रह्मासारखी शेषशाईविषयी चौकशी करूं लागलों तर त्यापासून आपल्याला काडीमात्र फायदा न होतां आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार नाही; कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उताणे पाहून त्याच्या बेंबीपासून हे चार तोडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चीत झालेल्या दीनावर खंब ठोकणे (७/६)
#ThanksPhuleAmbedkar भारतीय रिझर्व बँकेचे जनक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर.महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, “भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण,राजकारण,समाजकारण,इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण,भौगोलिक रचना,भारतीय व्यापार,शेती(१८/१)
भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबतींची सखोल माहिती जर कोणाला असेल तर ते डॉ.आंबेडकर हे आहेत.संविधान निर्मितीसाठी त्यांच्यासारखा विद्वान पंडित कोणी नाही.म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकरांना संविधान समिती मध्ये निवडून आणा.”आर्थिक विकासासंदर्भात डॉ.आंबेडकर यांच्या मते(१८/२)
अल्पभूधारकांवर आधारित भारतीय शेतीची उत्पादकता व उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण शेतीमधील अल्प भांडवली गुंतवणूक हे आहे.फक्त शेतीच नव्हे तर कामगारांचे आर्थिक धोरण यावर सुद्धा त्यांनी विस्तृत विचार मांडणी केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संपुर्ण घटकांचा विश्लेषणात्मक(१८/३)
#उठा_भीमाच्या_लेकरानो_समाजाचे_होतकरू_लेकरांचे_बळी_पडत_आहे.
१० नोव्हें २०२० रोजी मयत समाधान शिंदे यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली त्याचे कारण असे की,मयत समाधान हा गणेश मोरे नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.(१७/१)
ऐके दिवशी तो ट्रॅक्टर चोरीला जातो आणि त्याचा मालक मयत समाधान वर संशय घेत गणेश मोरे चे अन्य सहकारी धनंजय गुंड,काका सुद्रिक,नाना गायकवाड यांच्या सह कारखान्याचे कर्मचारी गावडे,काळे यांनी पोलिस कर्मचारी म्हेत्रे यांना हाताशी धरून त्याला मारहाण करीत त्याला ट्रॅक्टर चोरला आहे,(१७/२)
असे म्हणत कबूल होय पण मयत समाधान शिंदे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा एक अनुयायी होता तो त्यांच्या मनगट शाही ला काही केल्याने बळी पडला नाही,म्हणून त्याला त्या ९ नोव्हेंबर २०२० च्या रात्री पोलिसांनी जबाब घेऊन सोडून दिले.(१७/३)
#संकलित
रणरागिणी #कोंडाबाईचा भीमपराक्रम - ज्या काळात महिलांना केवळ चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी रूढी-परंपरेने सोपविली होती,त्या काळात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेने निधड्या छातीने हल्लेखोलांशी दोन हात केले.पोटात वाढत असलेल्या अंकुरासह स्वतःच्या(१/९)
जीवाची पर्वा न करता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण वाचविले.ती महिला आता १११ वर्षांची झाली.तिचे नाव आहे कोंडाबाई कांबळे.या रणरागिणीचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्कार झाला.१९३८ सालची ही गोष्ट.संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढाईत उतरला.(२/९)
अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी सायंकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.गावातील चावडीवर आयोजित कार्यक्रमात बाबासाहेब येताच महिलांनी त्यांना कुंकू लावून औक्षण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी 'बायांनो,मला कशाला हळद-कुंकू लावता?'(३/९)
पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अभिनंदन।गर्व वाटतो मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांमध्ये राहतो त्याचा।पुन्हा एकदा निर्दयी महिला अत्याचार केला त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे।आधी खैरलांजी केलं मग कोपर्डी ,अमरावती, औरंगाबाद केलं आणि पुन्हा एकदा औरंगाबाद केलं,(१/५)
आता बाकीचे जिल्हे राहिले आहेत तिथे याच्यापेक्षा जास्त भयंकर अत्याचार झाले पाहिजे।त्यासाठी मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांना शुभेच्छा।तुम्ही तुमच काम एकदम निष्ठेने करतात आणि आम्ही चांगले लोक पण तुमच्या पेक्षा कमी नाहीत,आम्ही हिंदू,मुस्लिम,open, obc, sc, st...(२/५)
यावर चांगले भांडण करतो, आम्ही दुसऱ्यापेक्षा कसे जास्त श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला खाली दाखवायला आम्ही अजिबात कमी पडत नाही,आमचा सर्वात मोठा प्रश्नच जातीचा आहे ,बाकीच आम्हाला काही देणं घेणं नाहीजेव्हा आमच्या जातीच्या महिलेवर अत्याचार होणार आणि तो पण दुसऱ्या जातीच्या(३/५)