#ThanksPhuleAmbedkar
इथे कलाकार मंडळी हातात फ्लेक्स घेवून सिनेमा पाहायला सिनेमा गृहात या.. रस्त्यावर उतरून सांगत होते त्याच वेळी केसावर फुगे सारखं गाणं कोणतीही जाहिरात न करता कोणताच सेलेब्रिटी नाही त्या गाण्यात तरी लाखो करोडो views भेटले.
फिल्म इंडस्ट्री,कला क्षेत्रात ला
जातीयवाद थांबला पाहिजे त्याशिवाय चांगला कंटेंट येणार नाही तोच तोच साचलेला रटाळ पणा येईल. इथ बहुजन वर्ग आहे त्याची लोककला, त्याचे प्रश्न तो दिसला तर काहीतरी नाविन्य येईल फिल्म मध्ये. आशा आहे नवीन प्रयोग होत राहतील.गायक शिंदे, वामनदादा कर्डक, कडूबाई खरात असे कलाकार छोट्या पडद्यावर
व्यापून जात आहेत.सोनी,झी सारखे चॅनल सुद्धा आता tv वर भीम जयंती चे कार्यक्रम भीम जलसा, बोला #जयभीम असे कार्यक्रम घेत आहे.ही स्पेस वाढली पाहिजे आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त बहुजन वर्ग जागृत झाला तरच. डिमांड वाढल की सप्लाय वाढतो.अगोदर हे कार्यक्रम होत नसत आता का होत आहेत
त्यांना तुमची ताकद दिसत आहे. आज ना उद्या जितके लोक जास्त जागे होतील तितके प्रश्न केलेच जातील. तुम्ही जर संकुचित पणा ठेवला विविध नव नवीन प्रवाह नाही येऊ दिले तर मराठी, हिंदी फिल्म इंडस्ट्री तरी डुबल्या सारखी आहे.असो 14 एप्रिल dj वर नाचायला विश्रांतवाडी गाठणारे लोकांसारखे निर्मल
मन हवं नाचा, आनंद घ्या,त्यांना जात आडवी येत नाही आणि कोणी ही येऊ ही देऊ नये. जयंती तुमची आमची सगळ्यांची. जल्लोषात करा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#ThanksPhuleAmbedkar
आज देशातील परिस्थिती पाहता पुन्हा क्षत्रिय शूद्र कडे वाटचाल होताना, मनुवादी शिवाजी महाराजांचा व नवक्षत्रिय लोकांचा हिंदुराष्ट्र करण्यासाठी वापर करून घेत आहेत.इतिहासात मोडतोड करून किंवा फक्त एका धर्मा विरुद्ध शिवाजी महाराज लढले हिंदू साठी अस मांडण्यात येत.
शिवजयंती वरून वाद निर्माण करणे, किंवा एखाद्या संमुहा बद्दल धार्मिक तेढ निर्माण करणे.याला इथले बहुजन बळी पडत आहेत. त्यांना शिवाजी महाराजांची समाधी शोधून जयंती साजरी करणारे फुले,शिवाजी महाराजांवर पवाडा करणारे अण्णा भाऊ साठे आणि जय भवानी ची घोषणा देणारेडॉ आंबेडकर यांच्या बद्दल
माहिती झाली पाहिजे. शिवाजी महाराजांची समाधी फुले यांनी शोधून काढली हे आता सर्वांना माहिती पण इतके दिवस समाधी दुर्लक्षित का राहिली याचा विचार का करत नाहीत आपण? ज्यांना शिकायचं वाचायचा अधिकार होता त्यांनी हे काम का नाही केलं ?त्यांच्याकडे साधन होती तर त्यांनी शिवाजी महाराजांना
#ThanksPhuleAmmedkar गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी येथील शूद्र अतिशूद्र यांना त्यांच्या गुलामीची जाणिव व्हावी व अज्ञान दूर करून त्यांनी गुलामगिरीतून बाहेर यावे या हेतूने लिहिले. शूद्र अतिशूद्र लोकांसाठी या पुस्तकाची किंमत त्यांनी अर्धी म्हणजे 6 आणे ठेवली होती.
हे पुस्तक जर वाचलं तर लक्षात येईल फुले यांनी ब्रह्मा, सरस्वती ते भक्त प्रल्हाद, विरोचन, बळीराजा, होळी, वीर गळ काढणे, खंडोबा,म्हसोबा यावर भाष्य करून एक प्रकारे हजारो वर्षाचा इतिहास आणि कसं शूद्र लोकांना अज्ञानात ठेवून त्यांचावर गुलामगिरी लादली आहे हे स्पष्ट केलं.
यात थेट त्यांनी परशुराम जर चिरंजीवी आहे तर यास हजर करावे असे आवाहन त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर लिहिल्या पोवाड्यात केले आहे. परशुरामाने हजर होऊन त्यांचसी 21 वेळा लढणारे हे महार मांग होते की नाही याची साक्ष करावी.