नवीन लग्नाला आठवडा उलटला नाही तोच तिला त्याच्यात फरक जाणवू लागला...
आठ दिवसांत तिला नजरेच्या आड होऊ न देणारा तिचा नवरा आता दिवसातून अर्धा अर्धा तास बाहेर जायचा किंवा बाथरूम मध्ये कोंडून घ्यायचा.
++
तिला वाटलं की हा कोणासोबत मोबाईल वर बोलत असेल किंवा चॅटिंग करत असेल मात्र दोन- तीन वेळा तो बिना मोबाईल चा बाथरूम मध्ये गेला त्यामुळे तो गैरसमज दूर झाला.
तिने त्याला खूप वेळेस विचारलं मात्र त्याने नेहमी हसण्यावारी नेलं. घरी विचारलं तेव्हा
++
त्याच्या आई बाबांनी सांगितलं की तो अधून मधून असंच वागतो म्हणून...
शेवटी उद्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून ती झोपली.
सकाळी झोपेतून उठताच तो कोणीतरी संमोहित केल्याप्रमाणे तो घरातून बाहेर पडला.
दरवाजा ओढून घेतल्याचा आवाज होतच हिने
++
हळूच बेडरूम मधून पायात चपला सरकवल्या आणि पुरेसं अंतर राखून व त्याला कळणार नाही याची काळजी घेत त्याचा पाठलाग करू लागली.
घरामागे थोड्याच अंतरावर आंब्याचं झाडाखाली जाताच तो थांबला आणि इकडे तिकडे बगून त्याने एक दगड उचलला त्या दगडा खालून काहीतरी काढलं आणि झटक्यात झुडपामागे गायब झाला
ती विस्फारीत डोळ्यांनी हे सगळं पाहून आणि दगड लक्षात ठेवून ती माघारी परतली व जणू काहीच झाल नाही अशा रीतीने घरातील कामांना सुरुवात केली.
तो नेहमी सारखा आला. अंघोळ करून, जुजबी बोलून, आवरून ठिक नऊ वाजता त्याने गाडीला किक मारली आणि कामाला गेला.
++
तो कामावर गेल्याची खात्री होताच ती घरातील देवांना नमस्कार करून,आईने दिलेला ताईत गळ्यात घालून ती जलद गतीने आंब्याच्या झाडाकडे चालू लागली.
सतत तिला छळणाऱ्या प्रश्नाची आज तिला उकल करायची होती. काय असेल ते याचा विचार करत ती कधी त्या दगडाजवळ पोहचली तिलासुदधा कळलं नाही.
++
तिने झटक्यात तो दगड उचलला आणि त्याच्याखालची वस्तू बघून ती स्तब्ध झाली...
तिथं.....😳😳
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काल डॉक्टरांशी माझ्या तब्येतीविषयी बोलत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
++
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :
++
डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
“तुमचा पगारच कमी आहे”
त्या दिवशी सबंध घरातून (टॉयलेट्स वगळता) एक नारळ हातात धरुन (शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरुन) फिरवून तसाच घराबाहेर नेऊन होळीच्या अग्नीत दहन करावा.
++
शुभवेळ संध्याकाळी ७.४८ ते रात्री ८.१८ (३० मिनिटे) या काळात हे काम करावे.
समजा तुमच्या परिसरात होळी उशीरा असेल तरी नारळ याच काळात फिरवून घराबाहेर नेऊन ठेवावा व नंतर होळीत टाकावा.
नारळ फिरवत असताना मनातल्या मनात ,
++
*“ॐ सर्वाबाधा-विनिर्मुक्तो,* *धनधान्यसुतान्वितः।*
*मनुष्यो मत्प्रसादेन्*
*भविष्यति न संशयः।।”*
हा मंत्र म्हणावा (११/२१/१०८ वेळा म्हणता आला तरी चालेल)
या उपायाने घरातील रोगराई, नकारात्मक अदृश्य शक्ती नष्ट होतात.