भाजप सरकार आल्यापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबई ने काय गमावले?
१. डायमंड मार्केट सुरतला गेली
२. कपडा मार्केट सुरतला गेले.
३. बेलापुरचे रासायनिक कारखाने दहेजमध्ये गेले.
४. आयटी हब अहमदाबाद ला
५. टाईल्स व्यवसाय वापीला
६. मुंबई बंदराची जहाजे वळली कच्छ च्या अदानी पोर्ट
७. जलद गतीने अजुन व्यवसाय गुजरातला नेण्यासाठी बुलेट ट्रेन ज्यांचा अधिक खर्च महाराष्ट्रावर
अस वाटतंय की मोदी गुजरातला देश करून स्वतः राजा घोषित करेल..
कोणी विचारले ठाकरे सरकारने काय कामे केली त्यांच्यासाठी
🥳ठाकरे सरकार ने केलेली कामे
१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्री मार्गच ७०% काम पूर्ण झाले आहेत
२ रायगड जिल्यातील रेवास्ते ते रेड्डी पर्यंत महामार्गाचा चौपद्रीकरण करत आहोत
३ मुंबई सागरी किनाऱ्या महामार्गाचे ५०% काम झाले आहेत
४ पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिशा अँप द्वारे विषय निहाय्य अभ्यास साहित्य प्रसारित झाले आहेत आणि ह्यापुढे अजून साहित्य प्रसारित करायचे चालूच आहे
५ पुण्यात रिंग रोड च काम चालू आहे
६ दुसऱ्या राज्यात नदीत मृतदेह टाकण्यात आले पण महाराष्ट्र राज्यात जंबो कॉवीडसेंटर आणि तातडीने सेवा पुरवून जनतेची सेवा केली आणि अजून करणार
७ गिरगाव येथे दिमाखदार मराठी भाषा भवन सुरु करण्यात येणार आहे
८ बीडीडी चाळीतील लोकांचा प्रश्न मार्गी लावला
एका अंधभक्ताचं पोरगं 18 -18 तास अभ्यास करूनही नापास झाला. बापाला संशय आला की, एवढा अभ्यास करूनही हा नापास कसा झाला? म्हणून बापानं शाळेत जाऊन पेपर चेक केले . पोरानं पेपरात लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहिली. तेव्हा बापाच्या लक्षात आलं की पोरगं फेल का झालं ते. @Sangharshspeaks