#वाचाच
मिंत्रहो, सध्याला राजकारणाची पातळी खूप तळाला गेलेली आहे. सत्तेमध्ये बसलेले काही तुच्छ राजकारणी पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यावर वांरवार वाईट शब्दात टिकाटीपणी करत असतात. अशा लोंकाना पंडित नेहरुजी, गांधीजी बद्दल काहिही माहिती नसते.
नेहरुजी विषयी सांगायचे झाल्यास ते एक खुप शिकलेले व्यक्ती होते. त्याचे शिक्षण हैरो और ट्रिनिटी काॅलेज, कैंब्रिज मधून झाले. त्यांनी इनर टेंपल मधून बैचलर आॅफ लाॅ चे शिक्षण घेतले आहे. नेहरुजी 1934 ते 1935 मध्ये जेल मध्ये होते तेव्हा त्यांनी आत्मकथा लिहली त्या
आत्मकथेच नाव Toward Freedom अस होत. 1936 मध्ये अमेरिके मध्ये त्यांनी प्रकाशन केले.नेहरुजीने पश्चिमी परिधानाला विरोध केला आणि तो परिधान घालन बंद केल. त्यांनी जैकेट घालण्यास सूरुवात केली आणि त्या जैकेट चे नाव नेहरु जैकेट असे पडले.नेहरुजी ने दोन अतिशय महत्त्वाची पुस्तके लिहून ठेवली.
ति पुस्तके आपल्याला साठी आजच्या घडीला खुप दिशादर्शक आहेत. त्या पुस्तकाची नावे Discovery of India आणि Glimpses of the world आहेत. नेहरुजी ची चार वेळेस हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला.आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेहरुजी त्यांच्या सोबत कधीच सुरक्षारक्षकाना घेऊन
#वाचाच#unemployment
मित्रहों, आपल्या देशात वाढत जात असलेल्या बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर येत आहे. देशातील युवकांनी महागडे आणि उच्च शिक्षण घेऊन सुध्दा नौकरी मिळत नाहीये हि आपल्या देशातील युवकांची खूप दयनीय अवस्था झाली आहे असे दर्शवते.
हि दयनीय अवस्था सत्ते मध्ये बसलेल्या लोकाच्या आशीर्वादाने उद्भवलेली आहे. गेल्या पाच वर्षांत 2.1 करोड नौकऱ्यांची घट आपल्या देशात झाली आहे. आणि 45 करोड लोकांनी नौकरी शोधने सोडून दिले आहे. @Sangharshspeaks@Am_here_DURGA@SirRavishFC
Center for Monitoring Indian Economy (CMIE) च्या रिपोर्ट नुसार नौकरी न मिळाल्याने महिला वर्ग सर्वात जास्त हताश झाला आहे. महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार नौकरी मिळत नाहीये. आपल्या देशात 2017 ते 2022 च्या मध्ये एकुन कामगाराची संख्या 46% वरुन घट होऊन 40% वर आली आहे.
#वाचाच
गेल्या आठवड्या मध्ये Sensex मधील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात जास्त valuation असलेल्या 10 मधील 8 कंपन्याचे मिळून एकून 2,21,555.61 करोड रुपायाची Market Cap मध्ये कमी दाखल झाले आहे.
ह्या दहा कंपन्यापैकी अंबानी यांची Reliance Industries आणि Adani Green Energy ह्या कंपन्या फायद्या मध्ये आल्या आहेत. गेल्या आठवड्यामध्ये Sensex 1,141.78 Point ने खाली आले होते Sensex जवळपास 1.95% नी तूटतानी दिसला.
Negative sentiment असताना सुध्दा मुकेशजी अंबानी यांची Reliance Industries आणि Adani Green Energy ह्या दोन कपन्या मात्र फायद्यात दिसल्या. Reliance Industries कंपनीचा Market valuation 1,39,357.52 करोड रुपायाने वाढून 18,66,071.57 करोड रुपयावर पोहचला आहे.