अभिमानस्पद!

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या टीममध्ये ती एकमेव भारतीय आहे. #Brand_Kolhapur
रणरागिणी महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या कोल्हापुरातील कुस्तुरीने एवढ्या लहान वयात अशी सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि ही मोहीम पूर्ण करून इतिहास रचत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
गेल्या महिन्यात तिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान मिळवला होता. कस्तुरी आम्हाला तुझा अभिमान आहे. तिच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Satej (Bunty) D. Patil

Satej (Bunty) D. Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @satejp

May 15
कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित व औद्योगिक क्रांतीचा पाया रचण्यामध्ये अग्रस्थानी असलेल्या राधानगरी धरण येथे उभारण्यात आलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्राचे उदघाटन आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ImageImageImageImage
राधानगरी धरण व राधानगरी गावाचे निर्माते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आठवणींच्या पाऊलखुणा या परिसरामध्ये आपल्याला जागोजागी नजरेस पडतात.
दूरदृष्टी व अलौकिक कार्यामुळे जनमानसाच्या हृदयांमध्ये अढळ आणि मानाचे स्थान असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या या स्मृती केंद्रामुळे त्यांचे विचार, कार्य आणि शिकवण येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील.
Read 7 tweets
May 15
नवी आशा आणि नवी दिशा घेऊन वाटचाल करणाऱ्या दक्षिण भारत जैन सभा शताब्धी अधिवेशन (त्रैवार्षिक) चा मुख्य सोहळा आज मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. ImageImageImageImage
दक्षिण भारत जैन सभेची स्थापना ३ एप्रिल १८९९ रोजी कर्नाटकातील श्री क्षेत्र स्तवनिधी येथे झाली. सभेला १२३ वर्षाची झाली असून समाजाला विधायक वळण देणाऱ्या अधिवेशनांची शंभरी गाठली आहे. हे ऐतिहासिक शंभरावे अधिवेशन जैन समाज ऐक्य व अस्मितेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.
दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल, पदवीधर संघटना, महिला परिषद, वीर महिला मंडळ या शाखामुळे समाजात युवा- युवती, स्त्री-पुरुष यांच्यात अभूतपूर्व जागृती होऊन हा वर्ग समाज प्रवाहात टिकून संघटन व ऐक्य वाढण्यास मदत झाली.
Read 11 tweets
May 14
आपत्तीवेळी शहरातील उंच इमारतींमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे जपान येथील कंपनीकडून खरेदी केलेल्या अद्ययावत 55 मीटर उंचीची शिडी असणारे 'टर्न टेबल लॅडर' अग्निशामक वाहनाचे आज लोकार्पण करण्यात आले. @mrhasanmushrif ImageImageImage
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे अकरा मजल्यावरील इमारतीत आपत्ती घडल्यास बचावकार्य करण्यात मर्यादा येत होत्या. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराची गरज लक्षात घेता राज्य शासन आणि मनपा यांच्या प्रत्येकी रु. ५ कोटी ५० लाख निधीतून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे. Image
कोल्हापूर शहराच्या विकासाला गती आणि चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे. मुंबई आणि कल्याण महानगरपालिकेनंतर महाराष्ट्रात कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशा प्रकारचे टर्न टेबल लॅडर मिळाल्यामुळे कोल्हापूर शहर आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. Image
Read 5 tweets
May 13
शिवाजी विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इन्क्युबेशन इन सेरीकल्चर, प्राणीशास्त्र अधिविभागाच्या वतीने आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या सहकार्यातून उभारलेल्या ‘रेशीम शेती फिरत्या प्रयोगशाळे’चे लोकार्पण आज करण्यात आले.
शेतीच्या बांधापासून रेशीम निर्मितीपर्यंत असा एक अनोखा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता आणि प्रशिक्षण अशा दोन्ही अंगाने विकास करण्यासाठी खास शेतकऱ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम आखून त्याअंतर्गत सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
सेरी कल्चर मध्ये डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देशात शिवाजी विद्यापीठात सुरू आहे. आत्तापर्यंत 1 लाख लोकांना Sericulture entrepreneurship साठी मार्गदर्शन केले आहे.
Read 7 tweets
Apr 24, 2021
Do you remember paying even a penny for the Polio vaccine?

Do you remember @nsitharaman Ji had kept 35000 Cr for vaccination in India and committed to more funding if required? #FreeVaccineforAll 1/n
As per the latest data, we still need 120 Cr Jabs for the 60 Cr eligible population for vaccination. Which should cost not more than 24,000 Cr as per the current rates given to govt by Manufacturers. 2/n
It means that the central Govt should be able to pay for all the jabs required in the future by the funding earmarked for the same. If that's the case? Why they are running away from their responsibility and putting the onus on State Governments and the private sector? 3/n
Read 11 tweets
Apr 23, 2021
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना आणि लसीकरण मोहिमेबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि लसीकरणासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.
पन्हाळा तालुक्यात सध्या १५० बाधित रुग्ण आहेत. परंतु, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार 'अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर' भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
सोबतच तालुक्यामधील ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ६० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांचे सुद्धा लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(