"मी तुमच्या संभाजीला कैद केल्यावर लगेच त्यांचं शीर धडावेगळं करता आलं असतं पण मी तसं केलं नाही. मी त्याची अक्षरशः धिंड काढत त्यांना शक्य तितकी अपमानास्पद वागणूक देत माझ्या छावणीत आणवलं. "इस्लाम स्वीकार,तुला जिवंत सोडतो,अशी लालूच दिली, पण,
तो थुकला माझ्या खैरातीवर. तेव्हाच त्याचं मरण अटळ होत. पण , मी ते सहजासहजी दिलं नाही, पुढे कित्येक दिवस संभाजीवर अनन्वित अत्याचार केले. त्याची चामडी सोलली,डोळे काढले,नख उपटून काढली,पण तो बधला नाही.. आणि शेवटी त्याची मुंडी मारली. मेल्यावर वैर तुमच्यात संपत असेल,आमच्यात नाही.
मेल्यावर त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या काठी अक्षरशः फेकले.
का ?
मला वाटलं," ह्या क्रौर्यानं मराठे दहशत खातील. राजा नाही,राजधानी नाही,सिंहासन नाही,खजिना नाही म्हणून शरण येतील." पण नाही,संभाजी नंतर राजाराम,त्यानंतर ती ताराबाई मग कधी संताजी कधी
धनाजी कोणाच्याही नेतृत्वाखाली हि भुतावळ माझ्याही झोंबत राहिली. माझा खजिना,सैनिक,सरदार सगळं संपत आलं पण हि भुतावळ काही संपायचं नाव घेत नव्हती.मला महाराष्ट्रात ह्यांनी सुखाने जगू दिल नाही आणि शेवटी मराठ्यांनीच मला ह्या मातीत गाडला. पण मी संपलो नाही, कधी निजाम,कधी नजीब,
कधी अब्दाली,कधी अफ़झल,कधी ओवैसी बनून ह्या मातीत राहिलो आणि राहणार.
कसा ?
तुमच्या छत्रपतीला छावणीत आणून मारला ना तेव्हाही माझ्या छावणीत अनेक हिंदू,मराठा सरदार होते आणि काल ज्या ओवैसीने माझ्या कबरीवर फुलं वाहिली त्याच्याबरोबरही तुमची लोक आहेतच कि. नाही कळलं ? बरं,
तुमच्या महाराष्ट्रात तुमच्या धर्मासाठी लढलेल्या आणि इस्लाम स्वीकारण्यापेक्षा मरण पत्करलेल्या संभाजीच्या नांवे एक शहर नाही, पण माझ्या नावे एक अख्खा जिल्हा आहे..
मी खूप चिंतेत आहे, देशाची स्थिती वाईट आहे, अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे......
वाहनांच्या शोरूममध्ये जा, नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सुरू आहे, ग्राहकांना सहा महिने वाहनांची प्रतीक्षा करावी लागेल.... 😎
रेस्टॉरंट्समध्ये एकही टेबल रिकामे नाही, अनेक रेस्टॉरंट्सवर रांग! 😎
दारुच्या दुकानांवर लाईन तुटत नाही, जेवणात चिकन लेगपेक्षा कमी मागणी नाही.
शॉपिंग मॉल पार्किंगसाठी जागा नाही, इतकी गर्दी.......😎
अनेक मोबाईल कंपन्यांचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक आहेत,
ऍपल लॉन्च होताच स्टॉक संपत आहे......😎
ऑनलाइन शॉपिंगच्या काळात कामाच्या दिवसातही संध्याकाळी बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याने ठप्प अशी परिस्थिती रोजच निर्माण होते! 😎
ऑनलाइन शॉपिंग उद्योग तेजीत आहे....😎
मात्र पेट्रोलचे दर वाढवून त्यांचे कंबरडे मोडल्याचे लोक सांगत आहेत
"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाVचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे.पण खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा
भूल करणारे आहे,हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
ते वाचून आपल्या सर्व समूहात
शुद्ध मराठीत अग्रेशित(forward)करा.
सामायिक(share)करा
"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय
आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते की,'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला.
महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण दुर्योधनाच्या दरबारात गेले होते, आम्हाला युद्ध नको, तुम्ही संपूर्ण राज्य ठेवा...पांडवांना फक्त पाच गावे द्या, ते शांततेत राहतील, तुम्हाला काहीच बोलणार नाहीत!
श्रीकृष्णाला माहित होते की दुर्योधन प्रस्ताव स्वीकारणार नाही... त्याच्यात तडजोड हा प्रकारच नव्हता हा प्रस्ताव त्याच्या स्वभावाचा विरोधात होता!
मग श्रीकृष्ण असा प्रस्ताव घेऊन का गेले?
दुर्योधन किती वाईट होता हे सिद्ध करायला ते गेले होते! दुर्योधनाच्या मनात पांडवांन बद्दल किती द्वेष आहे हे दाखवायला श्रीकृष्णानी हा प्रस्ताव ठेवला होता.
ते फक्त पांडवांना दाखवायला गेले होते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला युद्ध लढायचे आहे.
मनात काहीही शंका असेल तर काढून टाका.