ADITI Gujar Profile picture
Sep 15 14 tweets 3 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹भक्ती🌹

आज मी तुम्हाला एक अदभुत गोष्ट सांगणार आहे. सावता माळ्याची.
मग तुम्हाला कळेल की भक्ती काय चीज असते !

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.
सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.
आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.
त्या अभंगांचं सार हेच की 'प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.'
Sep 13 9 tweets 2 min read
🌸🌸🌸ॐ गं गणपतेय नमः 🌸🌸🌸

- यक्षाने धर्मराजाला विचारलेले प्रश्न..

👉 1) देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती. ?
उत्तर : आईवडीलांची सेवा ही अधिक श्रेष्ठ.
👉 2) उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण?
उत्तर : कृतघ्न मित्र अधिक घातक. 👉 3 ) गृहस्थाश्रमाचे खरे वैभव कोणते?
उत्तर : त्यागशील आणि सद्गुणांची पत्नी.
👉 4)सर्वात मोठे आश्चर्य कोणते?
उत्तर : आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात, पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते, हे मोठे आश्चर्य.
Sep 9 9 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️
🌹।।नमस्कार ।।🌹

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात?
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून लगेच निघू नये मंदिरात काही वेळ बसायला पाहिजे परंतु तुम्हाला माहिती आहे का
या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे?
आजकाल काही लोकं दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर बसतात आणि तिथं बसून व्यावसायिक किंवा राजकीय चर्चा सुद्धा करतात.
परंतु ही प्राचीन_परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती.
Sep 2 14 tweets 3 min read
तटस्थता

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. घडुन गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही.
Aug 19 4 tweets 1 min read
👏 श्रीकृष्ण.... ! 🍁
कोण आहे श्रीकृष्ण ?
पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे! शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे! तो श्रीकृष्ण आहे.
श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे.
Aug 19 5 tweets 1 min read
" ब्रम्हानंद " म्हणजे काय।

▪बाप होण्यापेक्षाही...
आजोबा/आजी होण्याचा
आनंद!

▪नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे
ओले झाल्याचा
वत्सल आनंद !

आणि

▪त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा
गोड आनंद! ▪सूनेने, न मागता आणून दिलेल्या चहाचा
व औषध घेतले का..?
या प्रेमळ चौकशीचा
सात्त्विक आनंद!

▪वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या शालीचा....
ऊबदार आनंद

▪आपण कुटुंबाला हवे आहोत......
या भावनेचा
सुप्त आनंद
Aug 18 9 tweets 2 min read
❤️श्री कृष्ण❤️,,,

नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,,
पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,, सातवा अवतार प्रभू राम,,
राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,,
म्हणून मर्यादा पुरुषोत्तम,,,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,,
Aug 15 13 tweets 2 min read
सद्गुरूंचे उपदेशामृत .... अवधूत चिंतन 1 मन वळु नये अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी
कधी विसरु नये अशी नाती हवी 2 .: "यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे."
: आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
Jul 31 11 tweets 2 min read
(अठरा अति लघु कथा )

१.आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!"

२.माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, "एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची." ३.कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं," या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?" तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
Jul 10 6 tweets 2 min read
जय हरि..!!

१] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर
२] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)
४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा
५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा ६] शास्त्र पुराणातील विठ्ठलाचे नाव = बौद्ध/बोधराज
७] महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदाय = वारकरी
८] कर्नाटलातील विठ्ठलभक्त संप्रदाय = हरिदास
९] विठ्ठलमंदिर कोणत्या नदीकाठी वसले आहे = भीमा
१०] या नदीला या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतात = चंद्रभागा
Jun 13 13 tweets 2 min read
वटसावित्री!
नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्‍न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही.
सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?

कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर.
Jun 8 14 tweets 2 min read
वेगळेपणाचा आनंद

१. “मसाला डोसा”

बाबा आणि मी, दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्याच.....
.... लहानपणी ते माझे सुपरहिरो... त्यांचीच कॉपी करायचो......
.... आयुष्याच्या शाळेत ठामपणे उभं रहायला त्यांनीच भक्कम आधार दिला..... काळानुसार दोघांचे आयुष्य वेगवेगळे झाले.... मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ.....
.... वाद नव्हता पण संवाद कमी मात्र नक्कीच कमी झाला..... अचानक.... आम्ही दोघंच.. असे खूप वर्षांनी हॉटेलात जाण्याचा योग आला...... पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी बाबांचा हात हातात घेतला..... बाबा हसले......
May 30 13 tweets 3 min read
कोकणात साधारणतः 7 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होतं. चार चार दिवस आकाश उघडत नाही. हा खूप वेगळा अनुभव आहे. गेले काही पावसाळे बाहेर काढल्यावर आता त्याची प्रकर्षाने जाणीव होते आहे.

आता आता हे मिडीयावाले पावसाचा पाठलाग करत रिपोर्ट्स ब्राॅडकास्ट करीत असतात. केरळमध्ये मान्सून दाखल अशा फूटनोट्स किंवा मग ती सॅटेलाईट पिक्चर्स पावसाची चाहूल सांगत असतात. अगोदर कुठे होते टीव्ही नि हे इंटरनेट. कोकणात खूप आधीपासून बर्‍याच पद्धती आहेत पाऊस साधारण कधी येईल हे ओळखण्याच्या.
May 19 8 tweets 2 min read
सदगुरु कशासाठी हवा?
महाभारतातलीच एक कथा आहे.
द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!
उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?
नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!
अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!
पऱंतु खरी मेख पुढेच होती!!
May 17 8 tweets 2 min read
बहुत ही सुंदर लिखा है किसी ने, कोटि कोटि नमन है इस के लेखक को।
🙏🙏🙏🙏👇👇

तुम मुसलमान हो,
मुझे दिक्कत नही है।
तुम ईसाई हो,
मुझे दिक्कत नही है।

मै हिन्दू हूँ तो,
तुम्हें दिक्कत है ?

फिर तो तुम
दिक्कत में रहोगे हमेशा।
क्योंकि मैं गर्वित
कट्टर हिन्दू हूँ। पाक से लेकर पेरिस तक,
कहीं भी आतंकी हमला हो तो।

एक ही कौम
एक ही महज़ब
और
एक ही मानसिकता वाले
लोगों पर शक जाता है।
और
वो शक
सच साबित भी होता है।

तो कैसे मैं कह दूँ ,
आतंकवाद का
कोई महज़ब नहीं होता ?

एक गांधी मरा तो,
8000 ब्राहमणों को मारा गया।
May 14 6 tweets 2 min read
आणि औरंग्या हसला..

"मी तुमच्या संभाजीला कैद केल्यावर लगेच त्यांचं शीर धडावेगळं करता आलं असतं पण मी तसं केलं नाही. मी त्याची अक्षरशः धिंड काढत त्यांना शक्य तितकी अपमानास्पद वागणूक देत माझ्या छावणीत आणवलं. "इस्लाम स्वीकार,तुला जिवंत सोडतो,अशी लालूच दिली, पण, तो थुकला माझ्या खैरातीवर. तेव्हाच त्याचं मरण अटळ होत. पण , मी ते सहजासहजी दिलं नाही, पुढे कित्येक दिवस संभाजीवर अनन्वित अत्याचार केले. त्याची चामडी सोलली,डोळे काढले,नख उपटून काढली,पण तो बधला नाही.. आणि शेवटी त्याची मुंडी मारली. मेल्यावर वैर तुमच्यात संपत असेल,आमच्यात नाही.
May 13 10 tweets 2 min read
मी खूप चिंतेत आहे, देशाची स्थिती वाईट आहे, अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे......

वाहनांच्या शोरूममध्ये जा, नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सुरू आहे, ग्राहकांना सहा महिने वाहनांची प्रतीक्षा करावी लागेल.... 😎 रेस्टॉरंट्समध्ये एकही टेबल रिकामे नाही, अनेक रेस्टॉरंट्सवर रांग! 😎
दारुच्या दुकानांवर लाईन तुटत नाही, जेवणात चिकन लेगपेक्षा कमी मागणी नाही.

शॉपिंग मॉल पार्किंगसाठी जागा नाही, इतकी गर्दी.......😎

अनेक मोबाईल कंपन्यांचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक आहेत,
May 11 4 tweets 1 min read
🙏🌼 श्री गुरुदेव दत्त 🙏🌼
काय मागू गुरुकडं ?, सारंच त्याने दिलं ।

अंधारल्या वाटेवर, गुरुच झाला दिवा ।🪔
तुटून पडलो चुकांवर, जैसा सिंहाचा छावा ॥२॥

थोरांपुढे झुकायला, गुरुनेच शिकवलं ।
अहंपणा दूर सारुन, नम्र होण्यास सांगितलं ॥३॥🙏🏼 गुरुच माझा पाठिराखा, सखा माझा गुरु ।
योग्य मार्गी लावतो माझे, भरकटणारे तारू ॥४॥

येती मजवर संकटे, होता माझी फसवणूक ।
सांभाळून घेतले मज, दावून आपली चुणूक ॥५॥

गुरुस न सांगे मी, संकटं माझी मोठी ।
भिडे आधी गुरूच तयांस, ठेवून मज पाठी ॥६॥
May 9 12 tweets 2 min read
हिन्दू

"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाVचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे.पण खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा
भूल करणारे आहे,हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
ते वाचून आपल्या सर्व समूहात
शुद्ध मराठीत अग्रेशित(forward)करा.
सामायिक(share)करा "हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
May 9 12 tweets 2 min read
महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण दुर्योधनाच्या दरबारात गेले होते, आम्हाला युद्ध नको, तुम्ही संपूर्ण राज्य ठेवा...पांडवांना फक्त पाच गावे द्या, ते शांततेत राहतील, तुम्हाला काहीच बोलणार नाहीत! श्रीकृष्णाला माहित होते की दुर्योधन प्रस्ताव स्वीकारणार नाही... त्याच्यात तडजोड हा प्रकारच नव्हता हा प्रस्ताव त्याच्या स्वभावाचा विरोधात होता!

मग श्रीकृष्ण असा प्रस्ताव घेऊन का गेले?
May 8 11 tweets 2 min read
पुणेरी ताट

पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी "पुणेकरास" मेनू विषयी त्याचं मत मागितल... त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर...

"मेनू साधारण असा असावा"

१. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू - त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण. २. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक...

३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.