खरंतर, आजकाल #प्रसिद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कोणावर तरी टीका करतोय, किंवा एखाद्या मोठ्या नेत्यांची नक्कल करायची म्हणजे #महाराष्ट्रात लगेच प्रसिद्ध होईल असा समजचं आजकालच्या नेत्यांमध्ये आहे.पण आपण ज्यांची नक्कल करतोय त्यांची नक्कल करण्याच्या आपण लायक आहोत का..??
याचा विचार देखील करणं जरुरीचे आहे. खरंतर एखाद्या नेत्याचा आवाज काढायला खुप छान वाटतं त्यांचा आवाज आपल्या तोंडातून निघाला की, आपल्या स्वतःलाच नेता झाल्याचा समज होतो. हे देखील #कटुसत्य आहे...!!
नेत्यांची नक्कल हे काय जनतेसाठी नवीन नाही...!!
परंतु
आजकाल कोणीही उठत आहे, आणि ठाकरे घरण्यावर टीका करून मोठं व्हायची स्वप्नं पाहत आहे....!!
ठाकरे घरण्यावर टीका करण्याइतपत तुमची लायकी आणि पात्रता आहे का याचा देखील विचार हे लोक विचार करताना दिसत नाही. आणि हे सगळं का आणि कशासाठी तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी....!!
.@AUThackeray
1/n
परंतु दुसऱ्यावर टीका करून तुम्ही राजकारणात मोठे होचाल देखील परंतु जेव्हा जनतेमध्ये जाऊन तुम्हाला मत मागायची वेळ येईल आणि जनता जेव्हा तुम्हाला डांगीवर लाथ मारून हाकलुन देईल तेव्हा मात्र तुम्हाला तुमची लायकी कळेल...!!
किती तो #सत्तेसाठी_निचपणा...
.@rautsanjay61
.@SardesaiVarun
ही #महाराष्ट्र_राज्याची_संस्कृती न्हवे,
माझा महाराष्ट्र हा देशाला #दिशादर्शक ठरणारा आहे.परंतु भाजपच्या नीच प्रवृत्तीच्या राजकीय खेळीने महाराष्ट्र राज्याला बदनामीचं ग्रहण लागत आहे. परंतु हे थांबलं पाहिजे आणि हे थांबविण्यासाठी फक्त शिवसेनाच पुरून उरेल बाकी कोणाचं ते काम न्हवे...