Abhishek Pawar Profile picture
जगातील सर्वात मोठं पद म्हणजे,#शिवसैनिक....🚩शिवसेना युवासेना (सोशल मीडिया विभाग)
May 21, 2022 13 tweets 13 min read
#शिवसेनाप्रमुख, #हिंदुहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे
#साहेबांसारखं_दिसलं_बोललं किंवा
#वागलं म्हणजे
#बाळासाहेब_होता_येत_नाही...!!
त्यासाठी एक वेगळीच #धमक लागते आणि ती फक्त #माझ्या_साहेबांमध्येच होती...!!💝🤗
1/n खरंतर, आजकाल #प्रसिद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कोणावर तरी टीका करतोय, किंवा एखाद्या मोठ्या नेत्यांची नक्कल करायची म्हणजे #महाराष्ट्रात लगेच प्रसिद्ध होईल असा समजचं आजकालच्या नेत्यांमध्ये आहे.पण आपण ज्यांची नक्कल करतोय त्यांची नक्कल करण्याच्या आपण लायक आहोत का..??
May 15, 2022 13 tweets 9 min read
आजकाल कोणीही उठत आहे, आणि ठाकरे घरण्यावर टीका करून मोठं व्हायची स्वप्नं पाहत आहे....!!
ठाकरे घरण्यावर टीका करण्याइतपत तुमची लायकी आणि पात्रता आहे का याचा देखील विचार हे लोक विचार करताना दिसत नाही. आणि हे सगळं का आणि कशासाठी तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी....!!
.@AUThackeray

1/n परंतु दुसऱ्यावर टीका करून तुम्ही राजकारणात मोठे होचाल देखील परंतु जेव्हा जनतेमध्ये जाऊन तुम्हाला मत मागायची वेळ येईल आणि जनता जेव्हा तुम्हाला डांगीवर लाथ मारून हाकलुन देईल तेव्हा मात्र तुम्हाला तुमची लायकी कळेल...!!
किती तो #सत्तेसाठी_निचपणा...
.@rautsanjay61
.@SardesaiVarun