महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. #SSC#results @CMOMaharashtra
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. @msbshse@MahaDGIPR
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष येत्या १७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. निजामाच्या अत्याचारातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी शौर्य गाजवून हौतात्म्य पत्करलेल्या सर्व शूरवीरांना वंदन!यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या आयोजनाचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
आज याबाबत उद्योग मंत्री @Subhash_Desai जी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची ऑनलाईन बैठक झाली.यावेळी @AshokChavanINC साहेब, @AmitDeshmukh जी,@rajeshtope जी उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी राज्य शासनाने रू. ७५ कोटी अनुदान मंजूर केले आहे.
या निधीत अजून वाढ करावी, अशी सूचना मी यावेळी केली. राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती,पुनर्बांधणी केली जात आहे.या प्रकल्पाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १०% निधी देण्यास प्राधान्य द्यावे,अशा सूचना केल्या.
Processions, bullock cart rides, a traditional aarti to welcome, first steps made etched in memories - the enthusiasm and colour visible during our #पहिले_पाऊल melavas and the first day of school today was unparalleled. Here are some of the moments that stood out
Dear students & parents,
Based on feedback & consultations with diverse stakeholders,we're hereby announcing the examination schedule for Higher Secondary School Certificate (HSC) & the Secondary School Certificate (SSC) board exams. #Exams@msbshse@CMOMaharashtra@MahaDGIPR
Written exams of Std 12th (HSC) will be held offline from March 4,2022 to April 07,2022, & those of Std 10th (SSC) will be held offline from March 15, 2022 to April 18, 2022. Due to COVID-19,the curriculum was earlier cut by 25%.Questions will only be from this reduced syllabus
Practicals,grade/orals & internal assessment(as per established protocol) for HSC & SSC will be held from Feb 14-March 3,2022, & February 25-March 14, 2022, respectively.The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will release a detailed exam timetable.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत. #SSCexams#HSCexams@msbshse@CMOMaharashtra@MahaDGIPR
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल.
For the safety of the staff & students, vaccination has been made mandatory for teachers/staff. Only fully vaccinated staff will be allowed in premises. School transport operators also must be fully vaccinated. #SafeSchools#VaccineMandate
Schools in areas where coronavirus cases are under control can restart physical classes for Std 5-12th in rural areas & 8-12th in urban areas from Aug 17. Safe resumption of schools is being considered to ensure all students have equal access to education amidst the pandemic.
Municipal commissioners in Mumbai, Thane and Collectors of the 11 districts where restrictions still continue as per #BreakTheChain guidelines dated 2nd August, have been empowered to assess risk locally and decide on school reopening in their jurisdiction. #BacktoSchool#COVID
Consent of parents is paramount to us, 81% parents said in @scertmaha survey they want schools to reopen so on July 15, 8-12th Std. classes were started in corona free villages. Parents will have final say on physical presence of their wards, attendance norms have been relaxed.