काल पाहिलेला #मामूटी अभिनीत साऊथ कडील आणखी एक उत्कृष्ट सिनेमा. एका मंत्र्याच्या मृत्यूपासून सुरवात होते . मंत्र्याचे दिल्लीवरून परत येताना त्यांचा हार्ट
अटॅअने मृत्यू होतो . त्यानंतर त्यांचा असिस्टंट गायब होतो . त्या सोबत मंत्र्याच्या मृत्यूवर संशय घेतल्याने मारला गेलेला फ्री लान्स पत्रकार . त्यांनतर त्या पत्रकाराच्या मृत्यू मागील कारण शोधत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या होते
आणि एका दोन नंबर करण्याला अटक करतात त्यानंतर हे प्रकरण CBI कडे सोपविण्याची मागणी होते त्यानुसार CBI ची एन्ट्री होते .
त्यानंतर सुरू होतो खेळ कारण यात जे समोर दिसते तसे काहीच नसते जसे ज्या पोलीस अधिकाऱ्याकडून केस CBI
कडे केस जाते त्याची बायकोच केस ट्रान्स्फर करायची परवानगी मिळवते . कारण सांगते एक पण असते वेगळेच . एकच व्यक्ती जो तीन नावाने वावरतो आणखी हत्या करतो याचा शोध उशीरा लागतो .
मामूटीने नेहमी प्रमाणे चांगले काम केले आहे . सोबत असणाऱ्या कलाकारांनी सुद्धा चांगले काम केले आहे . कथानक हे सारखे पळत ठेवले आहे . आपण एक अंदाज करतो पण निघतो दुसरा .
शेवटी एक असा मोठा खुलासा होतो की आत्तापर्यंत आपण तो विचारच केलेला नसतो. मी इथे शेवट सांगणार नाही तसेच बरेच प्रसंग सुद्धा कट केलेत नाहीतर तुमच्या बघण्याची उत्सुकता राहणार नाही पण मी खात्रीने सांगतो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्की आवडेल ...
सांगण्यासारखे हे आहे की चांगली गाणी किंवा डायलॉग न टाकता चांगली फिल्म आणि आरडाओरडा तसेच शांतपणे संयमी व्यक्तीरेखा करूनही उत्कृष्ट अभिनेता होता येते हे मामूटी मुळे कळते ...
एकदा क्राईम, सस्पेन्स, थ्रिलर मूव्ही ज्याला आवडतात त्यांना एक प्रकारे वेगळेपण नक्की अनुभवला मिळेल..
शब्दांच्या पलीकडचे आहे हे सगळं... एखादा क्षण...एखादा सिन चुकवणे म्हणजे महत्प्रपाप म्हणावं एवढं सुंदर मांडले आहे आर माधवनने आणि ह्या सगळ्यांचे रचयिते आहेत ते म्हणजे...नंबी नारायणन.
खरंच खेदाने मान्य करतो की मंगळयान, पद्मभूषण आणि त्यांनंतर चित्रपटाच्या निमित्ताने...ह्याव्यतिरिक्त ह्या महान व्यक्तीविषयी काहीच माहिती नव्हती...कदाचित जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना तेवढे समोरच आणले गेले नाही जेणेकरून सर्वांपर्यंत पोचवेत... विक्रम साराभाई, अब्दुल
कलाम ह्यांच्यासोबतच घडलेलं हे व्यक्तिमत्त्व...ज्याने देशाचे नाव उंचावण्यासाठी ज्या सुखाचा त्याग केलाय त्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीच नाहीये आपल्याकडे...पाच वर्षात संपूर्ण कुटुंब कमावेल एवढा पगार एका महिन्याला देण्याची ऑफर धुडकवणारा निव्वळ
नॅशनल हेराल्ड..नक्की काय प्रकरण आहे ?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ही कंपनी नॅशनल हेराल्ड चालवत असे. पेपर २००८ साली बंद पडला. काँग्रेसने एजेएलला एकूण ९०.२५ कोटी इतके बिनव्याजी कर्ज दिले
होते. त्यावर्षी तिच्या मालकीची स्थावर मालमत्ता सुमारे २००० कोटी रुपये इतक्या बाजारमूल्याची होती !! आणि त्यासमोर काँग्रेसने दिलेले ९०.२५ कोटी रुपये कर्ज होते. म्हणजे उरलेल्यावर फक्त आणि फक्त एजेएलच्या मूळ भागधारकांचा हक्क होता.
यंग इंडियन ही चॅरिटेबल कंपनी नोव्हेंबर २०१० मधे स्थापन झाली. तिचे उद्दिष्ट होते "देशातील तरुणांमध्ये लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव बिंबवणे" .तिचे भाग भांडवल होते फक्त ५ लाख रुपये. त्यात सोनिया गांधी ३८% आणि राहुल गांधी
राहुल गांधी 'India at 75' या विषयावर बोलायला केंब्रिजला जाणार अशा बातम्या पेरून काँग्रेस इकोसिस्टिमने अशी हवा निर्माण केली आहे की जणू राहुलबाबाला केंब्रिज विद्यापीठानेच व्याख्यानाचे आमंत्रण दिले आहे.
हे वाचून आश्चर्याचा धक्का बसलेल्यांसाठी एक स्पष्टीकरण. हा कार्यक्रम
'ब्रिज इंडिया' या वेबसाईटने आयोजित केलेला असून त्याचा केंब्रिज विद्यापीठाशी कसलाही संबंध नाही.
ब्रिज इंडिया हे काँग्रेस इकोसिस्टिमचेच एक पिल्लू आहे. या इव्हेंटसाठी त्यांनी पप्पूबरोबरच सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा, सीताराम येचुरी... असा नेहमीचाच दरबारी गोतावळा जमा
केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हा कंपू देशाची यथेच्च बदनामी करणार आणि देवळात म्हातार्या कोतार्या, सुनांच्या नावाने बोटे मोडत कीर्तन ऐकतात, तसेच मोदींना शिव्या देत, आपल्या वैफल्यग्रस्त आयुष्यात काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार.
#वांझ_स्त्री
वांझ असणं खरच खूप वाईट आहे
आज सहज एका व्यावसायिक मित्राकडे कामानिमित्त गेलो होतो.त्याला अपत्य नाहीये अन् त्याच खापर फुटत ते बाईवरच
अमाप पैसा अडका गडगंज संपती आणि विशेष म्हणजे सर्व घर सुशिक्षित तरीही इतर लोकांनी बोललेल्या वाक्यात त्या स्त्रीच्या भावना जाणवल्या म्हणून पोस्ट प्रपंच.
वांझ निपुत्रीक वंशाला दिवा नाही वंश खंड आहे हिचा तोंड पाहु नये पांढरतोडीचं,पांढरी पाल लेकरूबाळ
नसणारणीला कदर नसती लेकरांची मानपान कशाला द्यायचा? ओटी भरायला तिला कशाला बोलवितात?अन ती जर आली तर मग आम्ही नाहीत यायचो. सकाळी सकाळी वांझ बाईचं तोंड बघीतलं की बरकत येत नाही वांझ बाईच्या खांद्याला खांदा लावू नये
गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि
अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर
फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट परत अधोरेखित केली की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्या भाजपा च्या मागे उभी आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे चौदा कोटींचा हा सिनेमा.
१) त्यांचा एक आमदार आहे. तो विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय आहे आणि त्याचे राज्य सरकारने पालन केले पाहिजे. जर हा हक्कभंग प्रस्ताव सरकारने बहुमतावर
रेटून नेला तर याविरुद्ध ते राज्यपालांना ज्ञापन देऊ शकत होते. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ शकत होते.
२) हे पण जर साधले नसते तर ते सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू शकत होते.
३) हे सुद्धा जमले नसते तर ते या विषयावर आंदोलन पुकारू शकले असते.
परंतु हे सर्व पर्याय नाकारून ते
काय सांगत आहेत ??? मशिदीवरील भोंगे निघत नसतील तर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा सुरु करा.
अर्थात ते कायदा मोडत आहेत आणि म्हणून आता तुम्ही पण कायदा मोडा.
कायदा कोण मोडतील ? मनसैनिक , तुरुंगात जाणे , दंड भरणे हे कुणाच्या नशिबी .. मनसैनिकांच्या.