एक दोन महिन्यांपूर्वी असे वाचले होते की हिंदू आपल्या मुलांना धार्मिक ग्रंथ लहानपणी वाचण्यास देत नाही ज्यामुळे त्याच्यात धर्माची पाळेमुळे, संस्कृतीची जाण इतर कट्टरवाद्यांप्रमाणे येत नाही. थोडासा विचार केला आणि वाक्याचे शब्दनशब्द खरे वाटले. थोडी फार देवपूजा,शुभम करोती,
आता विश्वात्मके देवे व्यतिरिक्त देवळाच्या पुढून जाताना घाईघाईत एका हाताने, डोळे मिचकावून, छातीला हात लावून, हात उंचावून मान वाकवून नमस्काराचे वेगवेगळे प्रकार करणारे कित्येक भेटतील. माझ्या स्वतःच्या घरात श्रीभगवद्गीता लहानपणापासून आहे पण ना ती माझे पालक वाचताना आढळले ना त्यांनी
जिओच्या डेटापॅक चा उत्तम वापर करून केवळ 7 रुपयांत फुटकळ #पठाण पाहिला. मै हु ना चित्रपटात राघवन असेल की पठाण चित्रपटातील जिम ह्या भारतीय सैनिकांना खलनायक दाखवून पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या झोया कतरिना कैफ असेल की रुबिना दीपिका पदुकोण ह्या मात्र दहशतवादी शत्रू राष्ट्राच्या असल्या
तरी माणुसकीला धरून असणाऱ्या व्यक्तिरेखा दाखवून यशराज (की यमराज) बॅनरला नक्की काय म्हणायचे आहे बर? पठाण पात्राचे नाव पठाण असण्याची बालिश गोष्ट ऐकून हसायला देखील येत नाही. पठाण सारख्या मुस्लिम पात्राला उभं करण्यात जे फुटकळ प्रयत्न लेखक, निर्मात्यांनी का केला असावा बर? ह्या विशिष्ट
समाजाचा जागतिक स्तरावर असलेला दहशतवादी, कट्टर किंवा धर्माध असा शिक्का चित्रपटातील पात्रांची चांगली भूमिका यामुळे सुधारू शकते का? अतिशयोक्तीचा महापूर असलेली मारामारी, लहान मुलांना देखील पटणार नाही अश्या कैक गोष्टीवर आधारित चित्रपटावर पैसे लावणाऱ्यांना अक्कल आहे का? भगवी बिकिनी हा
भारतीय संघ जिंकतोय याचा आनंद आहे पण सतत जिंकत राहिल्याने चुकीच्या गोष्टीकडे डोळेझाक कानाडोळा होत असते, होण्याची शक्यता असते. खेळाडू अतिआत्मविश्वासी होऊ शकतात ज्याचा तोटा भारताला महत्वाच्या, मोठ्या स्पर्धेत म्हणजेच विश्वचषकात होतो. भारतीय संघाने हरावे अशी इच्छा नसली तरी खेळाडूंचे
पाय जमिनीवर राहावे म्हणून अधून मधून एखाद दुसरा पराभवाचा झटका बसल्याने खेळाडूंना रियालिटी चेक मिळत राहील ज्याने विजय मिळवण्याची इच्छा वाढण्यास मदत होईल. मोठ्या स्पर्धेत संघ निवड हे सगळ्यात मोठे आव्हान आहे कारण योग्य खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे ना की त्या खेळाडूंना ज्याचे कर्णधार
वा निवड होण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांशी जवळीक आहे. दिनेश कार्तिक आणि अश्विन याची टी ट्वेंटी विश्वचषकात झालेली निवड त्यातून संघाची झालेल्या फरकट यातून भारतीय संघाने शिकण्याची गरज. संघ निवडीमध्ये आवड निवड याना पाठबळ मिळते याचे मोठे उदाहरण म्हणजे के एल राहुल. आता WTC फायनलच्या आधी
ज्याप्रकारे हिंदू मुलींवर डोळा ठेवून त्यांना नाव लपवून लव जिहाद मध्ये ओढले जाते, लग्नासाठी धर्मांतर केले जाते, शारीरिक त्रास दिला जातो हे सगळं थांबवण्यासाठी हिंदू पोरींनाच बुरखा घालण्यास सक्ती केली पाहिजे का? प्रेम म्हणजे नक्की काय असत ह्या मुलींसाठी? भावनिक साथ, आर्थिक मदत, मागे
पुढे फिरणारे प्रेमवीर, मुलीची प्रत्येक गोष्ट पडू न देणारे खोटी वागणूक, गिफ्ट्स, चित्रपट सिनेमे, छोट्या मोठ्या ट्रिप्स की दुसऱ्या मुलींचे असणारे अफेयर त्यातील फुकटात मिळणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला मिळाव्यात, त्याच्यासारखे आपलेही राहणीमान असावे ही भावना? दोन मांड्यातले प्रेम नसतेच
पण पोरी भाळतात त्या वरील नमूद गोष्टींना. अश्या वेळी पालकांनी डोळे झाकलेले असतात का? पालकांना पोरींचे बदलेले रंग, मिळणारी गिफ्ट, कपडे, मोबाईल, त्याच मोबाईलवर चिकटून राहत चॅट, कॉल करणारी मुलगी दिसत नाही का? पोरगी कमावणारी नसेल तर ते कुठून आलं आणि कामावणारी असेल तर ऐपतीपेक्षा अधिक
@T20WorldCup भारताच्या हातातून गेला आता वेध लागतील पुढच्या एकदिवसीय विश्वचषकाचे. विराट कोहलीचा राजीनामा असो की रोहित शर्माची चुकीच्या खेळाडूंवर लावलेली बोली यावर मी यापूर्वीही ट्विट्स केलेत पण आता पुढची मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर जशी @BCCI ने निवड समिती बरखास्त करून कंबर कसली
आहे तसच क्रिकेटवेड्या देशात पुढच्या विश्वचषक येईपर्यटचे 25 सामने त्यात मिळणाऱ्या खेळाडूंना संधी यावरून कोणता अंतिम संघ निवडला जाऊ शकतो हे ठरणार असले तरी निवड समिती कोणते मोठे बदल करेल असे वाटत नाही आणि परत तेच खेळाडू खेळताना आपल्याला दिसतील. उदारणार्थ स्फोटक हिटमॅनला, रेकॉर्डस्
उद्धवस्थ करणारा विराट, कोणत्याही चेंडूला कोणत्याही ठिकानवरून कुठेही फेकणारा सूर्या,ऑलराऊंडर म्हणून पंड्याला, यॉर्कर किंग बुमराह सारख्या खेळाडूंना कोणी खाली बसवले का? नाही ना मग जागा उरतात केवळ सहा आणि ह्या सहा जागांसाठी किमान 30 ते चाळीस लोकात स्पर्धा आहे. सहा जगासाठी काही खेळाडू