सनातन Profile picture
🚩🇮🇳🇮🇳🚩 महादेव आणि विष्णू माझे प्रिय देव आहे ।।ॐ नमोः नारायणाय नमः।। ।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।। ।।ॐ नमः शिवाय।।
Feb 3, 2023 6 tweets 2 min read
जबडा तुटलेला असताना अनिल कुंबळे बॉलिंग करताना तुम्ही पहिला असेल कॅन्सरच्या रोगाला लपवत खेळताना युवराजला पाहिले असेल
Feb 1, 2023 11 tweets 2 min read
धार्मिक शिक्षणाची गरज एक दोन महिन्यांपूर्वी असे वाचले होते की हिंदू आपल्या मुलांना धार्मिक ग्रंथ लहानपणी वाचण्यास देत नाही ज्यामुळे त्याच्यात धर्माची पाळेमुळे, संस्कृतीची जाण इतर कट्टरवाद्यांप्रमाणे येत नाही. थोडासा विचार केला आणि वाक्याचे शब्दनशब्द खरे वाटले. थोडी फार देवपूजा,शुभम करोती,
Jan 25, 2023 10 tweets 2 min read
जिओच्या डेटापॅक चा उत्तम वापर करून केवळ 7 रुपयांत फुटकळ #पठाण पाहिला. मै हु ना चित्रपटात राघवन असेल की पठाण चित्रपटातील जिम ह्या भारतीय सैनिकांना खलनायक दाखवून पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या झोया कतरिना कैफ असेल की रुबिना दीपिका पदुकोण ह्या मात्र दहशतवादी शत्रू राष्ट्राच्या असल्या तरी माणुसकीला धरून असणाऱ्या व्यक्तिरेखा दाखवून यशराज (की यमराज) बॅनरला नक्की काय म्हणायचे आहे बर? पठाण पात्राचे नाव पठाण असण्याची बालिश गोष्ट ऐकून हसायला देखील येत नाही. पठाण सारख्या मुस्लिम पात्राला उभं करण्यात जे फुटकळ प्रयत्न लेखक, निर्मात्यांनी का केला असावा बर? ह्या विशिष्ट
Jan 16, 2023 34 tweets 6 min read
भारतीय संघ जिंकतोय याचा आनंद आहे पण सतत जिंकत राहिल्याने चुकीच्या गोष्टीकडे डोळेझाक कानाडोळा होत असते, होण्याची शक्यता असते. खेळाडू अतिआत्मविश्वासी होऊ शकतात ज्याचा तोटा भारताला महत्वाच्या, मोठ्या स्पर्धेत म्हणजेच विश्वचषकात होतो. भारतीय संघाने हरावे अशी इच्छा नसली तरी खेळाडूंचे पाय जमिनीवर राहावे म्हणून अधून मधून एखाद दुसरा पराभवाचा झटका बसल्याने खेळाडूंना रियालिटी चेक मिळत राहील ज्याने विजय मिळवण्याची इच्छा वाढण्यास मदत होईल. मोठ्या स्पर्धेत संघ निवड हे सगळ्यात मोठे आव्हान आहे कारण योग्य खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे ना की त्या खेळाडूंना ज्याचे कर्णधार
Nov 23, 2022 7 tweets 2 min read
ज्याप्रकारे हिंदू मुलींवर डोळा ठेवून त्यांना नाव लपवून लव जिहाद मध्ये ओढले जाते, लग्नासाठी धर्मांतर केले जाते, शारीरिक त्रास दिला जातो हे सगळं थांबवण्यासाठी हिंदू पोरींनाच बुरखा घालण्यास सक्ती केली पाहिजे का? प्रेम म्हणजे नक्की काय असत ह्या मुलींसाठी? भावनिक साथ, आर्थिक मदत, मागे पुढे फिरणारे प्रेमवीर, मुलीची प्रत्येक गोष्ट पडू न देणारे खोटी वागणूक, गिफ्ट्स, चित्रपट सिनेमे, छोट्या मोठ्या ट्रिप्स की दुसऱ्या मुलींचे असणारे अफेयर त्यातील फुकटात मिळणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला मिळाव्यात, त्याच्यासारखे आपलेही राहणीमान असावे ही भावना? दोन मांड्यातले प्रेम नसतेच
Nov 21, 2022 11 tweets 3 min read
@T20WorldCup भारताच्या हातातून गेला आता वेध लागतील पुढच्या एकदिवसीय विश्वचषकाचे. विराट कोहलीचा राजीनामा असो की रोहित शर्माची चुकीच्या खेळाडूंवर लावलेली बोली यावर मी यापूर्वीही ट्विट्स केलेत पण आता पुढची मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर जशी @BCCI ने निवड समिती बरखास्त करून कंबर कसली आहे तसच क्रिकेटवेड्या देशात पुढच्या विश्वचषक येईपर्यटचे 25 सामने त्यात मिळणाऱ्या खेळाडूंना संधी यावरून कोणता अंतिम संघ निवडला जाऊ शकतो हे ठरणार असले तरी निवड समिती कोणते मोठे बदल करेल असे वाटत नाही आणि परत तेच खेळाडू खेळताना आपल्याला दिसतील. उदारणार्थ स्फोटक हिटमॅनला, रेकॉर्डस्
Nov 21, 2022 5 tweets 1 min read
राहुल गांधी यांची देशात जी प्रभातफेरी काढली आहे तिचा उद्देश केवळ आणि केवळ महिलांना मिठ्या मारणे, हातात हात घालणे इतकाच आहे का अशी शंका वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या फोटोतून लोकांना वाटत असेल. बर हे फोटो काढण्यासाठी मेहनत देखील आहे हे विसरता कामा नये. एकतर भाड्याने आणलेली, पगारी गर्दी, सुरक्षा रक्षक यांच्याबरोबर पगारी फोटोग्राफर, मीडिया याचा गराडा त्या व्यक्तीबरोबर चाललेला असतो त्यात असे फोटो काढणे यासाठी कित्येक तासाची मेहनत असणार हे नाकारणे शक्य नाही मग हे फोटो निघण्यासाठी लागलेला क्षणभराचा वेळ त्या वेळेत त्या व्यक्तीचे अगाध
Nov 20, 2022 6 tweets 1 min read
ठराविक काही काळाने मिडियात इंधन जीएसटीच्या अंतर्गत येणार, पेट्रोल इतके रुपय तर डिझेल इतके रुपय स्वस्त होणार अस म्हणतात ते होऊ शकत पण राजकारणी तस होऊ देणार नाही कारण इंधनावर लागलेला टॅक्स त्याचे विभाजन,टॅक्स किती लावायचा याचा हक्क ज्या त्या राज्यांना असतो अश्यावेळी सोन्याचे अंडे देणारी इंधन टॅक्स रूपातली ही कोंबडी राज्य सरकार हातातून जाऊ देतील अस वाटत नाही कारण जनतेचे त्यांना काही पडले आहे असे अजिबात वाटत नाही त्यांना केवळ राज्य सरकारची तिजोरी भरण्यावर आणि भरली की कोणत्या ना कोणत्या कारणाने जनतेवर खर्च करतोय या बहाण्याने स्वतःच्या खिश्यात ढकलायचा असतो
Nov 20, 2022 6 tweets 1 min read
प्रेमात पडण्यासाठी ती व्यक्ती डोळ्यासमोर येत रहावी लागते, सहवास लाभावा लागतो त्यामुळे घर, घराभोवतालचा परिसर, शाळा, वर्ग,कामाला असल्यास कामाची जागा, दैनंदिन येण्याजाण्याच्या जागी लैला मजनू याची नजराभेट होते, वयानुसार शरीरात होणारे बदल, आजूबाजूचे वातावरण, चित्रपट आणि एकंदरीत भिन्न लिंगाच्या व्यक्तीत होणारे आकर्षण, त्याला जोड म्हणून त्या प्रेमात पडल्याच्या गोड भावना, फुकटात मिळणारे गिफ्ट, गाडी घोड्यावरून फिरणे, सिनेमे, फिरायला जाणे यामुळे स्वतःच्या जन्मदात्यापेक्षा मिळालेला जोडीदार किती छान, चित्रपटात शोभेल असे ह्याचे प्रेम फुलते, इतके फुलते की
Nov 20, 2022 4 tweets 1 min read
कौशल्या, दशरथ के नंदन,
राम ललाट पे शोभित चन्दन,
रघुपति की जय बोले लक्ष्मण,
राम सिया का हो अभिनन्दन ।

अंजनी पुत्र पड़े हैं चरण में,
राम सिया जपते तन मन में ।
मंगल भवन अमंगल हारी,
द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी ।

राम सिया राम सिया राम
जय जय राम
राम सिया राम सिया राम
जय जय राम राम सिया राम सिया राम
जय जय राम
राम सिया राम सिया राम
जय जय राम

मेरे तन मन धड़कन में,
सिया राम राम है,
मन मंदिर के दर्पण में,
सिया राम राम है ।

तू ही सिया का राम,
राधा का तू ही श्याम,
जन्मो जनम का ही ये साथ है ।

मीरा का तू भजन,
भजते हरी पवन,
तुलसी में भी लिखी ये बात है ।
Nov 19, 2022 6 tweets 2 min read
अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी बल्लभम । कौन कहता हे भगवान आते नहीं,
तुम मीरा के जैसे बुलाते नहीं।
Nov 18, 2022 4 tweets 1 min read
हिंदूंनी हे ट्विट नक्की वाचावे त्यातून जो बोध घेता येईल तो घ्यावा

सोसायटीत आमच्याच फ्लोअरला एका मुसलमानांचा फ्लॅट आहे, तो स्वतः तिथं राहत नाही पण भाड्याने देतो. काही महिन्यांपूर्वी त्याने काही मुस्लिम तरुणांना भाड्याने फ्लॅट दिला होता ते गेल्यानंतर त्याने मुस्लिम जोडप्यालाच भाडेकरू म्हणून ठेवले आहे. याआधीही त्याचा फ्लॅट केवळ त्याच्या समाजातील लोकांना भाड्याने दिला आहे. ज्यावेळी ही लोक सामान घेऊन येतात ती रिक्षा, टेम्पो चालक हा मुसलमान असतो. तस घरातील त्यांच्या स्त्रिया कुठं जात नाही पण जायचं असेल तर मुस्लिम चालक असलेली रिक्षा, किलोमीटर वर गाडी
Nov 18, 2022 5 tweets 1 min read
कार्तिकेय 2 चित्रपट हा चालला त्याला कारण चित्रपटाची कथा, संदर्भ नाही तर त्यावेळी आलेल्या चित्रपटात असलेले बेताल, मूर्खासारखे चित्रण, लोकांचा त्या विशिष्ट लोकांविरुद्धचा राग, त्याची विकृत मनोवृत्ती. काल्पनिक चित्रपट असला तरी त्याला केंद्रस्थानी ठेवलेले कथानक हे वैश्विक सत्य आहे दादा कोंडकेचा गनिमी कावा चित्रपटात शिवराय, त्याचे विचार केंद्रस्थानी ठेवून एक काल्पनिक कथा उभारलेली तसच कार्तिकेय 2 ची कथा. संपूर्ण खोटी असली तरी त्यातला महत्वाचा एक धागा इतका खरा असतो की त्या धाग्याभोवती विणलेली खोट्या धाग्याची जवळीक खोटी वाटत नाही. ज्यांना ऐतिहासिक, धार्मिक
Nov 18, 2022 10 tweets 2 min read
शेयर मार्केट जितकं वाटत तितकं सोप्प नाही आणि सरळ तर अजिबात नाही हे सामान्य गुंतवणूकदारांनी लक्षात टगेवले पाहिजे. थोड्याफार माहितीच्या आधारावर मार्केटचा किंग समजणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. कित्येक दिवसांपासून मार्केट कस चालत याचा अंदाज घेताना काही गोष्टी मला समजल्या त्या तुमच्या समोर व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात एखादा शेयर वर किंवा खाली होणे यात सामान्य गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीमुळे होण्याचा चान्स खूप कमी असतो. मोठं मोठे गुंतवणूक करणाऱ्या संस्था, मोठे भांडवल असलेले गुंतवणूकदार, म्युचल, LIC यांनी केलेली मोठ्या प्रमाणात खरेदी वा विक्री
Oct 9, 2022 12 tweets 3 min read
पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भगवा झेंडा जो जाज्वल्य हिंदुत्व, ज्ञान, त्याग,बलिदान आणि हिंदू सांस्कृतिक धार्मिक महत्व असलेले प्रतीक आहे ते मूर्ख, बेअक्कल राजकारण्यांना वापरण्यास बंदी, मज्जाव घातला पाहिजे. नवीन चिन्ह, नाव शोधण्याची मोहीम चालू झाली असेल अश्यावेळी वाघ, जुन्याच नावपुढं किंवा मागे काहीतरी नाव टाकून ते निवडणूक आयोगाकडून मान्य करण्याची तयारी चालू असलेल्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझा बाप, बाप चोरला सारखी बोंब ठोकणाऱ्याना बापाचा
Oct 7, 2022 8 tweets 3 min read
@MNSAmeyaKhopkar
Cc @RajThackeray
अतिसामान्य हिंदू माणूस म्हणून आपण व्यक्त केलेल्या ह्या मताशी मी सहमत नाही. ओम राऊतने निर्माण केला म्हणून विरोधात नाही किंवा ओम राऊत याने याआधी लोकमान्य किंवा तानाजी हे ऐतिहासिक चित्रपट बनवले म्हणून चुकीच्या कलाकृतीला समर्थन करणे चुकीचे सावरकर स्मारकात लाईट शो केला त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद पण ह्या तिन्ही गोष्टीचा आदीपुरुष चित्रपटाशी संबंध नाही. इतिहास मांडणे वेगळे आणि हिंदू संस्कृती चित्रपटात मांडणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत याची तुला जाणीव का नाही? आदीपुरुष चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यावर टीका
Oct 7, 2022 15 tweets 3 min read
स्टॉक मार्केट बेसिक : गुंतवणूकदारांचे प्रकार

स्टॉक मार्केट बेसिकच्या पुढच्या भागात आपले स्वागत, मागील भागात आपण जगातील स्टॉक एक्सचेंज आणि त्याच्या कामाच्या वेळा याव्यतिरिक्त त्या एकमेकांवर अवलंबून कश्या असतात ते आपण जाणून घेतले. आज आपण स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गटाबद्दल माहिती घेणार आहे.

सदरची माहिती ही केवळ आणि केवळ आपले सामान्य ज्ञान वाढण्यासाठी, स्टॉक मार्केटची ओळख व्हावी यासाठीच आहे आणि माहितीची सत्यता पडताळून पाहणे ज्यामुळे आपल्याला ह्या विषयातील अधिक माहिती मिळू शकते.

स्टॉक मार्केटमध्ये कंपनीच्या शेयरची देवाणघेवाण खरेदी
Oct 6, 2022 10 tweets 2 min read
स्टॉक मार्केट बेसिक ह्या नवीन लेखात आपले स्वागत

भारतीय शेअर बाजार सकाळी 9:15 वाजता उघडतात आणि दुपारी 3:30 वाजता बंद होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. (IST). जगभरात अनेक शेअर बाजार अस्तित्वात आहेत.

जगभरात अनेक स्टॉक मार्केट एक्स्चेंज अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा बदलतात. बहुतेक स्टॉक एक्स्चेंजसाठी, सोमवार ते शुक्रवार पर्यंत ट्रेडिंग केले जाते आणि ते शनिवार, रविवार आणि स्टॉक एक्स्चेंजने घोषित केलेल्या ट्रेडिंग सुट्ट्या बंद राहतात. जगभरातील काही प्रमुख स्टॉक मार्केट एक्सचेंज म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज,
Oct 6, 2022 11 tweets 2 min read
माझा एक विद्वान मित्र आहे,ज्याचे शिक्षण 15वी पण धंदा करण्याची इच्छा आणि कोणाच्याही अधिपत्याखाली नोकरी करणे त्याला मान्य नव्हते म्हणूनच त्याने वेगवेगळे एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतके व्यवसाय केले. काहीत जम बसवला तर काहींत अपयश आले पण बाबा काही थांबला नाही शेवटी त्याने स्टॉक मार्केटचा छोटा तीन सहा महिन्यांचा कोर्स केला त्याच्या जीवावर आज तो व्यवस्थित ट्रेडर म्हणून जीवन जगतोय. लॉक डाउन आणि कोरोना काळ संपल्यानंतर माझा स्वतःचा इंटरेस्ट शेयर मार्केटकडे झुकला आणि आपला मित्र ज्यात कित्येक वर्षे काम करतोय त्याला सुरुवात कशी करायची ते विचारले
Oct 5, 2022 7 tweets 2 min read
राजकारण, स्वार्थ, आवड निवड, खरे खोट सगळं बाजूला ठेवून दोन्ही गटातील भाषणातील 10 मुद्दे वाचल्यानंतर दोघांना तराजुच्या दोन पारड्यात टाकले तर कोणाचे पारडे वजनदार होईल? Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्‍या भाषणातील १० ठळक मुद्दे

dhunt.in/CPgGR?s=a&uu=0…
Source : "पुढारी" via Dailyhunt
Oct 4, 2022 5 tweets 1 min read
मिळाला जामीन 100 कोटी वसुली आरोपीला, भ्रष्टवादी आता सत्याचा विजय वगैरे बोंब मारणार,काही दिवसांनी अनिल परत कोणत्यातरी पदावर विराजमान होईल आणि तारखांवर वर तारखा पडत राहतील आणि लबाड माणूस पैश्याच्या जोरावर मजा मारत राहील. महिना 100 कोटी, पोलिसांना वसुली करण्यास लावणारा,राज्याच्या गृहमंत्री, त्याच काळात देशातील मोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर ठेवलेले स्फोटक, त्यातून नक्कीच खंडणी मिळवण्याचा प्लॅन असणार हे लहान मुलांच्या पुस्तकातील गुप्तहेरदेखील सांगेल त्याच गुन्ह्यात वापरली जाणारी गाडीच्या मालकाचा निर्घृण खून वसुली करणारा