केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील खेड - भीमाशंकर या मार्गाप्रमाणेच बनकर फाटा - तळेघर या रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. #PragatiKaHighway#GatiShakti
एकूण ६६ किमी लांबीच्या या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर या तीनही तालुक्यांच्या पर्यटन विकासात भरीव वाढ होईल तसेच परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.
लवकरच सदर रस्त्याच्या बांधकामविषयक कामाचे नियोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. #PragatiKaHighway#GatiShakti
पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्ते-वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने व पर्यटनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने महामार्गांच्या निर्मितीसाठी व विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Inaugurated the 3 NH projects of total distance of 77 Km, worth total Rs. 3,449 Cr. in the eminent presence of Hon'ble CM, Haryana, Shri @mlkhattar Ji, Union MoS @Gen_VKSingh Ji, Union MoS (I/C) Shri @Rao_InderjitS Ji, Deputy CM Shri @Dchautala Ji etc. #PragatiKaHighway
The 3 projects include:
a) 4 Laning of Rewari to Ateli Mandi project with total cost of Rs. 1,193 Cr.
b) 6 Laning of Rajiv Chowk to Sohna Road with total cost of Rs. 2,009 Cr.
राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीतून देशातील तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांचा विकास साधत असताना प्राचीन शंकराचे मंदिर व महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर...
...या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद - घृष्णेश्वर - एलोरा या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. #PragatiKaHighway#GatiShakti
एकूण ६ किमी लांबीच्या या महामार्गामुळे जगप्रसिद्ध वेरुळ लेणी व अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर तसेच मंदिरापासून जवळच असलेल्या एलोरा-अजिंठा लेण्यांची प्रसिद्ध गुहा या स्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.
महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या...
...तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या खेड - भीमाशंकर या राज्य मार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. #PragatiKaHighway#GatiShakti
एकूण ७० किमी लांबीच्या या महामार्गामुळे राजगुरूनगर (खेड), चास, वाडा, तळेघर ही काही महत्त्वाची शहरे जोडली जाणार असून या महामार्गामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल. #PragatiKaHighway#GatiShakti
The project for four/six laning of Hungund-Hospet in Karnataka has been operational and providing connectivity to Kerala and Maharashtra.
Spanning a length of ~97 KM, this stretch has been built with a capital investment of Rs. 946 Cr. comprising of 687 long tunnel, that has been constructed near Hospet and major bridges on Tungabhadra River.
The project aimed at providing world class infrastructure and connectivity to commuters and this alignment connects Hungund, Ilkal, Kustagi, Hitnal, Hulgi and Hospet towns in Karnataka.
#NewIndia: The Heart of Incredible Infrastructure!
Giving major boost to connectivity in #MadhyaPradesh, the four laning of the stretch from Rewa-Katni-Jabalpur-Lakhnadon has been operational since August 2020. #PragatiKaHighway#GatiShakti
This ~288 KM stretch has been built at a total cost of INR 4,345 Cr. The section passes through 5 major districts in the state of Madhya Pradesh namely Rewa, Satna, Katni, Jabalpur and Seoni. #PragatiKaHighway#GatiShakti
Due to better road geometrics and riding quality, the travel time between major districts of Madhya Pradesh, that is Jabalpur, Seoni, Katni, Satna and Rewa has been reduced to 1/4th of the original time. #PragatiKaHighway#GatiShakti
World Class Infrastructure in Delhi-NCR!
Dwarka Expressway, also known as the Northern Peripheral Road in Haryana portion, is being developed as the first elevated urban expressway in India. #GatiShakti#PragatiKaHighway
It is a 16-lane access-controlled highway with provision of minimum 3-lane service road on both sides. #GatiShakti#PragatiKaHighway
The Expressway connecting Dwarka in Delhi to Gurugram in Haryana is being developed at a total cost of ~INR 9,000 Cr. with total length of 29 km out of which ~19 km length falls in Haryana while the remaining 10 km of length is in Delhi. #GatiShakti#PragatiKaHighway