नमस्कार आम्ही उत्तेजक न्यूज पोर्टल चालवत नाही, फक्त #SBI_हॅाटेल_संचालक_मंडळ चालवतो. त्यासाठी आम्ही विविध टूल्स वापरून मेहनत घेतो. या आमच्या हॅंडल्सना टार्गेट केलं जात आहे, कारण गेल्या ९ महिन्यात आमच्या या हँडल्सचे फॅालोअर्स मोठ्या संख्येने वाढले व जळफळाटातून टार्गेट करणे हे
१
ट्विटरला नवीन नाही. आम्हाला मोल-मजुरी करावी लागते आणि त्यावर आमचे घर चालते. त्याव्यतिरिक्त, आम्ही कोणाचा एक नवा पैसा घेतलेला नाही, आम्हाला गरज नाही. फॉलोवर्स वाढले की कोणालाही वाटेल असा आम्हालाही आनंद होतो आणि कमी झाले की आम्हालाही आपल्या लोकांनी साथ सोडलेल्याचे दुःख वाटते.
२
तरीही आमची तक्रार नाही. एक नियोजनबद्ध 'कॅम्पेन' चालवून पद्धतशीर चारित्र्यहनन केल्याने हनन होईल एवढं हलकं आमचे ट्विटर चारित्र्य नाही. ज्यांना आम्हाला टार्गेट करायचं ते करू शकतात. आम्ही आमचं #SBI_हॅाटेल_संचालक_मंडळ चालू ठेवलं आहे आणि ठेवणार.
३
गेले काही दिवस केवळ जळफळाटातून सुरू झालेल्या या मोहिमेला काही चांगले लोक नकळतपणे बळी पडले तरीही ज्यांनी ही मोहीम सुरू केली त्यांच्या या मोहिमेला माझ्या शुभेच्छा. या विषयाला आम्ही आमच्याकडून पूर्णविराम देत आहोत. 🙏
४
नवीन लग्नाला आठवडा उलटला नाही तोच तिला त्याच्यात फरक जाणवू लागला...
आठ दिवसांत तिला नजरेच्या आड होऊ न देणारा तिचा नवरा आता दिवसातून अर्धा अर्धा तास बाहेर जायचा किंवा बाथरूम मध्ये कोंडून घ्यायचा.
++
तिला वाटलं की हा कोणासोबत मोबाईल वर बोलत असेल किंवा चॅटिंग करत असेल मात्र दोन- तीन वेळा तो बिना मोबाईल चा बाथरूम मध्ये गेला त्यामुळे तो गैरसमज दूर झाला.
तिने त्याला खूप वेळेस विचारलं मात्र त्याने नेहमी हसण्यावारी नेलं. घरी विचारलं तेव्हा
++
त्याच्या आई बाबांनी सांगितलं की तो अधून मधून असंच वागतो म्हणून...
शेवटी उद्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून ती झोपली.
सकाळी झोपेतून उठताच तो कोणीतरी संमोहित केल्याप्रमाणे तो घरातून बाहेर पडला.
काल डॉक्टरांशी माझ्या तब्येतीविषयी बोलत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
++
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :
++
डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
“तुमचा पगारच कमी आहे”