ठाण्याचे #शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे प्रतिशिवसेनाप्रमुख म्हणुन नावरूपास यायला लागले असताना त्यांचा एक अपघात होतो..
पण तो अपघात इतकाही गंभीर नव्हता की त्यामुळे त्यांचा मृत्यु व्हावा..
त्यावेळच्या डॉक्टरांच्या निदानात आणि त्यांच्या डेथ रिपोर्ट मध्ये त्यांच्या मृत्युच कारण ह्रदयविकाराचा तीव्र झटका हे सांगितल गेलय..
डॉक्टरांना हाताशी घेऊन त्यांना इंजेक्शन देऊन मारन्यात आलय अशाही चर्चा झाल्यात..
अनेक चर्चा झाल्यात....
खर खोट काय हे नेमक सांगता येणार नाही.....
पण आनंद गेला...माझा आनंद गेला... तुमचा आनंद गेला...आपल्या सर्वांचा आनंद गेला... आनंद हरवला..
या सर्व गोष्टीला आता 22 वर्ष उलटलीत,,
आणि आनंद दिघेंचा कडवट निष्ठावंत कार्यकर्ता,त्यांचा पटशिष्य,त्यांचा चेला असलेला एकनाथ एक सिनेमा घेऊन आला #धर्मवीर_मुक्कामपोस्ट_ठाणे 🔥
त्यामध्ये या धर्मवीराच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला..
आधी लोकांना वाटल हा सिनेमा आगामी निवडणूकी साठी
आणला गेला असेल..
पन चित्रपट आणन्यामागचा मुळ उद्देश आता ध्यानात येतोय..
ज्या माणसाला आपण कधी आयुष्यात प्रत्यक्ष बघितल नाही भेटलो नाही..त्या माणसासोबत जे घडल ते ऐकून आपल्या डोळ्यांच्या कडा आजही पाणावतात..
मग विचार करा.. त्यांची सावली बनून वावरणारे त्यांचे शिष्य,त्यांचा उजवा हात असलेले एकनाथ शिंदे या सर्व घटना विसरले असतील का ??
आपल्या गुरुच्या मृत्युच हे शल्य मनात घेऊन ते 21 वर्ष कसे जगले असतील..
होय,,एकनाथ शिंदेंचा उठाव हा धर्मवीरांना त्यांनी दिलेली गुरुदक्षिणाच म्हणावी लागेल..
प्लानिंग करके बदला नही लिया जा सकता,,ब्लूप्रिंट बनाकर भी बदला नही ले सकते....उसके लिए दिल मे प्रतिशोध की चिंगारी भडकती रहनी चाहिये जो एकनाथ शिंदे के दिल मे 21 साल से धगधग धगधग भडक रही थी..🔥🔥
#Dharmaveer सिनेमातल्या 3 मुख्य सीन्स वर प्रकाश टाकूया..
नारायण राणे इस्पीतळात दिघे साहेबांना भेटायला जातात तेव्हा त्यांच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सूचना देतात,,तो संवाद चित्रपटात म्यूट केला गेलेला आहे,,
काय सांगितले असेल नारायण राणेंनी दिघे साहेबांना हे केवळ राणेंनाच माहित आहे...
पण एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर च राणेंच ते ट्वीट....
"शाबास एकनाथा!योग्य निर्णय घेतलास, नाहीतर तुझाहि आनंद दिघे झाला असता..
राणेंच हे वाक्य बरच काही सांगून जात..
दुसऱ्या सीन मध्ये दिघे साहेबांचा मृत्यु झाल्या नंतर एक शिवसैनिक हॉस्पिटल च्या वरच्या माळ्यावरुन खाली पडतो,, आणि त्याचा मृत्यु होतो,,
पण मृत्यु होण्यापूर्वी तो उपस्थित जनसमुदायाला रडत रडत सांगतो की आपल्या साहेबांना मारलय,,
ही सर्वात मोठी हिंट आहे की दिघे साहेबांचा घातपात झाला....
तिसरा आणि सिनेमाचा शेवटचा सीन,, दिघे साहेबांच्या चीतेजवळ एक माणूस रडत असतो,,तिथ येऊन एक पत्रकार त्याला टोमने मारल्यासारखा अहंकारवजा
भाषेत बोलतो,,तो पत्रकार दूसरा तीसरा कुणी नसून संज्या लवंडे होता....
संज्या लवंडे कुणाचा पंटर आहे हे काही वेगळ्याने सांगण्याची गरज नाही..सर्वात मोठा ट्रिगर पॉइंट हाच आहे..
अरे ज्या माणसाने आपल उभ आयुष्य शिवसेनेसाठी ओवाळून टाकल..तो माणूस ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटल मध्ये रूग्णशय्येवर असताना तुम्ही नेत्यांकरवी निरोप देऊन त्यांच्याकडून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला..??
ही राजीनामा मागण्याची योग्य वेळ होती का ??
किती चर्रर्रर्रर्रर झाल असेल काळजात त्यांच्या,,किती जीव दुखला असेल त्यांचा,,
इंजेक्शन देऊन मारल की नाही हा नंतरचा प्रश्न,,
पण अशा परिस्थितित राजीनाम्याचा निरोप इंजेक्शन पेक्षा कमी होता का ??
असो....
धर्मवीर-2 येतोय,,पार्ट 1 मध्ये आपला आनंद हरवला आहे,,पार्ट 2 मध्ये आपला आनंद कुणी हिरावला हे लवकरच कळणार आहे..
तुम्ही त्याला रिक्शावाला म्हणा,,गद्दार म्हणा,,त्याला काहीही फरक पडत नाही,,
याच दिवसाची तो वाट बघत होता आणि आता आपल्या गुरुच्या हत्येचा पूर्ण बदला घेतल्याशिवाय तो काही
शांत बसणार नाही,,
माँ कामाख्या ची कृपा आणि धर्मवीरांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत!!
!! He is The Biggest Hunter !!
!! He is The biggest Leader!!
🔥This is The Biggest National issue🔥
🔥भूकंप आनेवाला है🔥
✍️ Ajinkya Motke ✍️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh