*जन्म पुण्यात, जॉब पुण्यात. मग व्यवसाय करायचं ठरवलं. Electrical पार्ट बनवायचे. अर्थातच पुण्यात*.
प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, सगळी गुंतवणुक १८ कोटी.
त्याच्याकडे ५-६ कोटी होते. बाकीचे पैसे बँकेकडुन घ्यायचे होते.
मग जागा शोधणं आलं, चाकणला २ एकर जागा पाहीली, जागेचा दर २ कोटी
2
प्रति एकर, ५०% ब्लँक ५०% व्हाइट.
म्हणजे खिशातले २ कोटी जाणार, बँकेला या पैशाचं काहीच दाखवता येणार नाही, अर्थात क़र्ज़ कमी मिळणार.
*मग चालु झाल्या विविध परवानग्या. त्याला अगदी ग्रामसेवकापासुन, आमदार, खासदार, ते थेट तात्कालीन 'उपमुख्यमंत्री' Ajit P सगळ्यांना भेटावं लागलं.*
3
*जसं जसं 'वर' जात होता तसं तसं प्रत्येकाचा Share वाढत राहीला.*
*यात १.५ वर्ष निघुन गेलं.*
एका व्यवसायिकाला समजेल की हातात ५-६ कोटी आहेत, व्यवसायाला लागणारं सगळं आहे, पण परवानगी नाही, अशा Dead investment चं नुक़सान किती होतं.
4.
दीड वर्षात ५-७ लाख ख़र्च करुन प्रोजेक्ट काहीच पुढं सरकला नाही.
😢😢😢😢
*शेवटी वैतागुन त्याने एका संध्याकाळी गुजरातच्या GIDC website वर त्याची माहीती टाकली. आणि दुसर्या दिवशी सकाळी ९.३० ला याला GIDC मधुन फ़ोन !!!*
सगळी माहीती घेतली, प्रोजेक्ट काय आहे, Raw material काय लागतं,
5
Customer कोण आहेत इ.इ.
*समोरच्या माणसाने सांगितलं की ३ तासात परत फ़ोन करतों. याला वाटलं काय उगाच Time pass चालु असेल*.
पण खरंच १२-१२.१५ ला परत फ़ोन.
"आम्ही तुमच्यासाठी ३ जागा निवडल्यात, जागा पहायला केव्हा येताय?"
6.
अहो जिथे दीड वर्ष काहीही हालचाल होत नव्हती त्याला दीड दिवसात सगळं तयार आहे हे सांगितल्यावर शॉक बसला.
त्याने २-३ दिवसानंतरची तारीख़ दिली, कोणत्या रेल्वेने येणार हे सांगितलं.
बस, रेल्वेस्थानकावर याला घ्यायला ३ माणसं आणि एक गाडी ड्रायव्हरसकट. फँटसी होती.
7.
एकाच दिवसात ३ जागा दाखवल्या, तीनही जागेचे प्लस मायनस पॉईंट त्यांनीच सांगितले. सगळ्या वीज, सिमेंटचे रस्ते, पाणी अगोदरच हजर होते.
आता क़र्ज़ !!!
शेवटी GIDC ऑफीसमधे नेलं. तिथं Bank of Baroda चा माणुस क़ायम हजर असतो.
सर्व प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला आणि क़र्ज़ देतो हे सांगितलं.
8.
*विश्वास ठेवा अगर नको, पण ५० दिवसात फँक्टरी चालु झाली महाराज.*
*जो व्यक्ती GIDC तर्फे सर्व मदत करत होता त्याला विचारलं, तुझं काय? तर तो म्हणाला, मला सरकार कमिशन देतं, तुम्हाला काही द्यायचं असलं तिथे चेकने दया.*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*खुशीखुशीने त्याला काही न मागता 10 लाखांचा चेक मिळाला.*
9
*आता असं सहकार्य असेल तर उद्योजक का गुजरातला नाही जाणार?*
*साधं टाटाचं उदाहरण पहा, एका रात्रीत सिंगुरचा प्लांट गुजरातला न्यायचा निर्णय झाला. एवढंच नाही तर २ महिन्यात तो सिंगुरहुन गुजरातला येऊन चालु पण झाला. सगळ्या परवानग्यांसहित.*
तिथंले रस्ते, वीज, व्यवसायाला पुरक सरकार
10.
तिथं जो विकास आहे तो सध्यातरी आपल्याकडे निश्चित नाही. किंवा ती राजकीय इच्छाशक्ति तर नक्कीच नाही
तर अंबानीने गुजरातेत गुंतवणुक का केली यापेक्षा महत्वाचे आहे की त्याने महाराष्ट्र का सोडला?
11.
*आता तरी जागे व्हा. फक्त जय महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र मोठा होणार नाही, त्या साठी आपण बदल घडवून आणला पाहिजे*.
आशा व्यक्त करुया, आताचे सरकार यावर विचार करून निर्णय घेईल...
MIDC व त्यांच्या जावई GNP GROUP यांचा नवीन होणारा Corruption:
MIDC Mahad मध्ये M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांनी GNP GROUP (Consultant of सुभाष देसाई, शिवसेना) यांना amalgamation म्हणजे 4 प्लॉट एकत्रीकरण करण्याचे काम दिले होते.
(1/5)
M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांनी पूर्ण भूखंड मार्जिन स्पेस न सोडता डिवेलप केला. याचे काम त्यांनी ईतर लोकाना दिले असता Dy Engg व Jt. CEO यांनी ह्या प्लॉट मध्ये encroachment आहे, ह्या प्लॉटचे काम नाही होणार असे सांगितले व रिजेक्ट केली. नंतर Jt CEO Malikner यांनी
(2/5)
M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांना GNP GROUP कडून काम करा असे सांगितले व deal 60 लाख मध्ये केली. हा प्रस्ताव त्यांनी online टाकला व खालील प्रस्तावात Dy Engg व RO ने NO ENCROACHMENT in Margin Space असा रिपोर्ट दिला.
त्यांचे प्लॉट न: A-4,A-5,A-6/1 व A-6/2 ह्या
(3/5)
When you go to MIDC Head office, Andheri for required plot. You will be told to go to Jt CEO Mr. MALIKNER, he will then suggest you to go to Consultant GNP GROUP (SUBHASH DESAI son is partner company) . Why? These are done for money. We have seen these are the officers
(1/4)
who are directly suggesting this group name. So MIDC should sell their office or change their name to GNP GROUP. We request @dir_ed to investigate you will get call details of Malikner and GNP GROUP Nikhil who deals in plot. The final sign required to allot plot is of
(2/4)
Jt CEO, Mr. MALIKNER. He was Dy CEO but GNP GROUP and SUBHASH DESAI created special post for him of JT CEO KONKAN,so that he could directly allot plot or work in favour of them. Recently many LAND ALLOTMENT COMMITTEE (LAC) was done and around 50 plots were allotted to
(3/4)
MIDC ने Mahape मध्ये A-826: 8400 sqm व OS21- 10500 sqm हे प्लॉट allot केलेत तेही INDUSTRIAL CLUSTER साठी. यात Industrial झोपडपट्टी बनवली जाईल. आग एका फॅक्टरी ला लागली तर सगळया लोकांचे उद्योग धंधे उद्वस्त होईल. हे प्लॉट @midc_CEO व Jt CEO ने illegally allot
केले आहे. ते असे:
MIDC ने याआधी Cluster मध्ये 200 sqm चे प्लॉट encroachment मध्ये allot केले/काढले पण डिवेलप केले नाही. त्या जागेवर 8400 sqm चा प्लॉट A-826 पडला व परस्पर Mantra Data Centre ला द्यायचा हे ठरले होते पण बाजूला नाला असल्यामुळे त्यांनी हा प्लॉट मान्य केला नाही
(2/4)
मग हा प्लॉट MIDC व GNP GROUP यांनी ठरवला की आपण 200 sqm plot चि फाडनी करून विकु कारण यात त्यांना 50000 per sqm चा रेट भेटत होता. यांच्या GNP च्या पैश्याच देवाण घेवाण प्रदीप डहाळे करतो. डायरेक्टर मध्ये mention आहे म्हणजे अटकला तर हा प्रदीप अटकेल.
(3/4)