How to get URL link on X (Twitter) App
लोकांच्या हितासाठी कामे करतो दाखवून भूखंड घेऊन 2018 पासून यांनी काहीच केले नाही. त्यातही 2 वेळा भूखंड वापर बदलण्यात आला.
त्याप्रमाणे Central Govt PMO कडून लेटर देऊन प्लॉट allot करा असे सांगण्यात आले. आता ह्या कंपनीला बरेच काळ झाले यांना छळण्यात येत आहे. तेही ठाकरे सेनेच्या माणसाकडून. त्याचे नाव अशोक गाडगिलकर ह्या माणसाकडून. त्याचे म्हणने आहे प्रकल्पग्रस्तांना नौकरी व जागा द्या👇



MVA सरकार आल्यावर सर्व मोठ्या कंपन्यांचे डील थांबले कारण ते यांना वरील भक्कम ब्लॅक मनी द्यायला तयार नव्हते. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण स्वतः प्लॉट विक्रीचे दुकान उघडून काम करत होता. ते gnp group यांच्या संगनमताने. यांनी मागितलेली भक्कम रकम ते द्यायला तयार नव्हते



Vedanta would have easily got 1000 acre land in 2018 as the land was available. But the Industrial Minister and his son needed the Black money otherwise they cancel the projects.



तरीही प्लॉट वर काही development नाही, काही ठिकाणी तर टपरी, हॉटेल अश्या साठी ही जागा वापरली जात आहे. जागा MIDC ने मात्र Rs 1 per sqm ह्या रेटने दिली आहे. ह्यात संगनमत करून सुभाष देसाई व त्यांच्या GNP GROUP यांनी मिळून विकला असे समजते. Rs 1 मध्ये देऊन वेगळे धंदे उभे आहेत.


M/s Gramercy Business Pvt Ltd ही M/s Panchshil Realty यांची subsidiary नवीन बनवलेली कंपनी आहे. यात सुप्रिया सुळे यांचे 10% शेअर आहे. शरद पवार व त्यांच्या पत्नीचे Total 6,00,000 शेअर साल 2000 ला होते. DB realty, 2G scam सगळे पवार फॅमिलीला लिंक होतात.



M/s Sidharth Colorchem Pvt Ltd यांनी पूर्ण भूखंड मार्जिन स्पेस न सोडता डिवेलप केला. याचे काम त्यांनी ईतर लोकाना दिले असता Dy Engg व Jt. CEO यांनी ह्या प्लॉट मध्ये encroachment आहे, ह्या प्लॉटचे काम नाही होणार असे सांगितले व रिजेक्ट केली. नंतर Jt CEO Malikner यांनी

केले आहे. ते असे: