Freedom at Midnight ! 🇮🇳
भारत अखंड राहिला असता....🤞🏻
अमेरिकन पत्रकार लॅरी कॉलिन्स आणि फ्रेंच पत्रकर डॉमिनिक यांनी #FreedomAtMidnight हे पुस्तक ५वर्षाच्या अथक प्रयत्नांतून लिहले.जवळपास १टनाच्या जवळपास लेखनसामग्री आणि दस्तऐवजाच्या ९००प्रती शोधून तसेच ब्रिटनचे शेवटचे व्हॉईसरॉय
१/१४
माऊंटबॅटन यांची तब्बल १९ वेळा मुलाखत घेतली.या मुलाखतीतून सत्य बाहेर आले आणि या सत्याने जे काही या पुस्तकात लिहिले गेले त्यामुळे अमेरिका,इंग्लंड,स्पेन,भारत, इटली आणि पाकिस्तान या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमाप प्रसिद्धी मिळवली.
जेंव्हा व्हाईसरॉय माऊंटबॅटन भारताच्या
२
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी,सरदार पटेल,पंडित नेहरू आणि मो.अली जिन्ना यांच्याशी 1 to 1 चर्चा करत होते.हे चार व्यक्ती असे होते ज्यांनी लंडन येथील इन्स ऑफ कोर्ट या प्रसिद्ध कायदेसंस्थेमधून बॅरिस्टर ही पदवी प्रदान केली होती.त्या काळातील हे दिग्गज बॅरिस्टर होते.
एप्रिल १९४७
३/१४
च्या बैठकीत गांधी,नेहरू,पटेल यांनी भारत एकसंघ,अखंड रहावा म्हणूनच आग्रह धरला होता.पण मो. अली जिन्ना हे मुस्लिम लीग चे प्रतिनिधित्व करत होते आणि ते एकमेव धर्मांध नेते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मुस्लिम या केवळ एकाच मुद्द्यावर त्यांनी वेगळा राष्ट्र असण्याचा हट्ट धरला आणि यावरच
४
अडून राहिले.
पण यामध्ये गोष्ट अशी होती ती जर माऊंटबॅटन सहित गांधी,नेहरू,पटेलांना समजली असती तर कदाचित भारताची फाळणी झाली नसती.असे स्वतः माउंटबॅटन यांनी कबूल देखील केलं होत. मो.अली जिन्ना यांना क्षयरोग झाला होता त्यांची दोन्ही फुफुसे निकामी झाली होती.मुंबईतील तत्कालीन
५/१४
प्रसिध्द डॉक्टर जाल पटेल यांनी जिन्ना यांना सांगितले होते,तुम्ही काही दिवसांचे सोबती आहात म्हणून फार तर ६महिन्या पेक्षा तुम्ही जास्त जगू शकणार नाहीत आणि झाले ही तसेच ११सप्टेंबर १९४७ ला त्यांचा मृत्यूही झाला.
एप्रिलच्या त्या बैठकीत ते एवढे घाईवर का होते ? याची पुसटचीही कल्पना या
६
चौघांना (गांधी,नेहरू, पटेल, माऊंटबॅटन)नव्हती. माऊंट बॅटन यांनी जिन्ना ला सांगितले होते, तुम्ही धर्माच्या नावावर नवीन राष्ट्र मागताय खरे, पण त्या आधी तुम्ही एक भारतीय आहात हे विसरू नका,कोणी व्यक्ती पंजाबी,मराठी,गुजराती किंवा अन्य कोणी असो पण प्रथम तो भारतीय आहे.हे लक्षात ठेवा
७/१४
आणि जो तुम्ही पाकिस्तान मागत आहात तो स्वतःच्या पायावर कधी उभा राहू शकणार नाही. हिंदुस्थानच्या ऐक्याला बाधा येईल असा पाकिस्तान तुम्ही मागू नका !
ही माउंटबॅटन यांनी वाक्य जिन्ना यांना सुनावली होती.
पण अडेलतटटू असलेला हा जिन्ना काही ऐकायला तयार नव्हता.या पुस्तकाच्या लेखकांनी
८/१४
जेंव्हा जिन्ना यांचा X-rayरिपोर्ट माऊंट बॅटन यांना दाखविला होता.तेंव्हा हे सगळं त्यांनी त्या लेखकांना सांगितलं होते.जर आम्हाला अगोदर कळलं असते,मोहमद अली जिन्ना यांना क्षय रोगा झाला असून ती काही काळचे सोबती आहेत तर आम्ही हा दुर्देवी निर्णय घेतला नसता आणि मी निश्चितच अखंड भारत
९/१४
मुद्द्यावर ठाम राहिलो असतो.मी कल्पना ही करू शकत नाही.बॅरिस्टर पदवी घेतलेल एवढा सुशिक्षित व्यक्ती केवळ धर्मांधतेमुळे स्वतःचा मेंदू गहाण ठेवू शकतो.तो एवढा अडेलतटटू असू शकतो!कल्पना ही करवत नाही.केवळ जिन्नामुळेच आणि मुस्लिम लीगला लपून छपून दिलेल्या पाठींबा देणाऱ्या काँग्रेसमुळे १०लाख
पेक्षा जास्त लोकांचे जीव गमवावे लागले.हे गेलेले जीव सर्व भारतीयांचेच होते.
हा क्षय रोग फाळणीच्या आड येऊ शकतो याची जिन्नाला कल्पना होती,शिवाय स्वतच्या मिळणाऱ्या खुर्चीलाही धोका होता,म्हणूनच जिन्ना ने डॉक्टर पटेल यांना तंबी देऊन ठेवली होती.ही बाब कोणाला कळता कामा नये,म्हणून ही
११
गोष्ट जिंनाची मुलगी आणि पत्नी पासूनही दूर राहिली.यामुळेच जिन्ना घाई करत होता,एप्रिल १९४७ च्या महिन्यातल्या १९ बैठक्यामध्ये कोणाची एक चालू दिलं नाही त्यांनी नुसती घाई चालवली होती.कारण मार्च १९४७ मध्ये त्याच्या क्षय रोगाचे निदान झाले होते.
मित्रांनो विचार करा !जर जिन्ना यांना
१२/१४
क्षय रोग झालेला अगोदर कळाले असते तर,फाळणी झाली नसती,भारताला स्वातंत्र्य होण्याकरिता आणखी काही कालावधी लागला असता,पाकिस्तान तयार झाला नसता,अखंड हिंदुस्थानची फाळणी टळली असती,३युद्धही झाली नसती,लाखो लोकांचे प्राण वाचले असते.
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
हे राष्ट्र विक्रमाचे,हे राष्ट्र शांततेचे..
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..
जय हिंद.. भारत माता की जय. 🇮🇳
मागील ८वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या,त्यात सर्वात चांगली बाब,पण बऱ्याच पत्रकार आणि खुद्द भाजपाच्या नेत्यांना प्रचारात मांडता आली नाही. पण जनतेच्या हिताची गोष्ट म्हणजे,पूर्वी बँका, गॅस,शाळा, टोल,धान्याच्या दुकानात आणि इतर तस्संम ठिकाणी ज्या रांगा लागायच्या
१/१०
त्याच अचानक गायब होऊ लागल्या आहेत.त्याचे कारण सध्या आपला देश जागतिक स्तरावर डिजिटल क्रांती घडवून आणत आहे.डिजिटल पेमेंटच्या दिशेने खूप मोठी झेप घेत आहे.सध्या देशात ४५कोटी जनतेचे जन-धन खाते आहे.जे मोदी सरकारने उघडलं आहेत.इतर वेगेळेच,देशात ११८कोटी मोबाईलधारक आणि १३०कोटी आधार कार्ड
२
आहेत.आता मोबाईल-जनधन खाते-आधार कार्ड या तिघाडीने देशातील प्रत्येक सामान्य व्यक्ती डिजिटल जगाशी जोडला आहे.या मोदींच्या कल्पनेचा फायदा देशातील त्या गरीब,वंचित,किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला शेतकरी वर्गाला मोदी सरकारच्या DBT च्या माध्यमातून जबरदस्त फायदा झाला आहे.मागील ८
३/१०
सध्या आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.आता अमेरिकेचा आपण विचार केला तर ५० राज्यांचे संघराज्य आहे.
मुळात आपले संघराज्य करताना फक्त भाषेचा आणि जातीचा विचार केला गेला?
अणि तो कितपत योग्य होता?
जात,धर्म याच्या पुढे भारत कधी जाईल का?
१/८
छोट्या राज्यांची जर निर्मिती झाली तर भाषावाद आणि जातीवाद संपुष्टात येऊ शकतो आणि विकासाचे धोरण अवलंबिले जाऊ शकते.२०२४ नंतर कर्नाटक,महाराष्ट्र मध्ये २ राज्य होऊ शकतात.
उत्तर प्रदेश ४भाग करण्याचे नियोजन चालू आहे.यामुळे दर निवडणुकीवेळी जातीचे/धर्माचे राजकारणच संपुष्टात येऊ शकते.
२
अणि ही देशाच्या नवीन प्रगती साठी खूप मोठी दिशा ठरू शकते.राज्यांची संख्या वाढल्याने रोजगार आणि विकासाची नवीन दारे खुली होऊ शकतात.
अनेक शहरांचे रखडलेले प्रश्न सहजपणे मार्गी किंवा त्यावर निर्णयप्रक्रियेत येणारे अडथळे लवकर दूर होतील आणि त्यावर होणारे राजकारण पण.
१९५३ साली फक्त
३/८
गेल्या ५०-५५ वर्षातील राज्यातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजे शिवसेना होता,आता असेच म्हणावं लागतय..गेल्या ५-६ दशकातील हा सर्वात मोठा बंड सेनेने पाहिला या आधी ही बंड झाले पण अगदी राज ठाकरे हा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा बंड मानला गेला.पण या बंडामुळे शिवसेनेला उतरती
१/१२
कळा लागू शकते.यापुढे आपण शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देऊ.
- उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे जणू मान्यच केले.
मुळात शिवसेना हा फक व्यक्तीनिष्ठा माननाऱ्यांचा पक्ष आहे.फक्त बाळासाहेब ठाकरे या नावावर श्रद्धा आणि निष्ठा आहे अणि हेच
२/१२
नाव सेनेची ताकत आहे.याची बाळासाहेबांना पण पूर्ण कल्पना होती.म्हणून त्यांनी नेत्यांना कायम बगल देत थेट शिवसैनिकांशी संवाद साधायचे हेच उद्धव ठाकरेंना जमले नाही.फक्त ड्रॉइंग रूम मधून राजकारण करायला माहीर असणारे उद्धवजी आता हे दिवस गेले हे त्यांच्या कधी लक्षातच आलंच नाही का काय ?
३/
संत नामदेवांची एक आरती आहे.त्यात ते म्हणतात "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"आता युगे २८ म्हणजे काय तर हिंदू धर्मात असणारे ४वेद,१८ पुराणे,६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते.म्हणूनच विठ्ठल युगे २८ उभा या वेद, शास्त्रे व पुराणात श्री विठ्ठलाचे च गुणगान गायले
१/११
गेलं आहे. बऱ्याच जणांना वेद माहिती आहेत.पण शास्त्र आणि पुराणे माहितीच नाही.
वेद: ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद, अथर्ववेद.
शास्त्र: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र,न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, मीमांसा.
पुराण: मार्कंडेय,वामन,ब्रह्म,लिंग,ब्रम्हांड, मस्त्य,अग्नी,कुर्म,ब्रम्हवैवर्त
२/११
भागवत,गरुड, विष्णू,शिव,वराह,वायू,नारद,पद्म, स्कंद.
म्हणजे लक्षात घा मिञांनो,जगाच्या सुरवाती पासूनच देव आहे.
पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे.
हिंदू संस्कृती मध्ये मनू ही कालगणना आहे.तिला मन्वंतर पण म्हणतात,का तर ती एका मनू नावाच्या क्षत्रिय राज्याने सुरू केली होती.
३/११
१९८४ पासून अवघ्या २ जांगापासून सुरवात करणाऱ्या भाजपने २०१४ पर्यंत अनेक पराभव पाहिले.प्रत्येक पराभवातून त्यांनी नव्यानं सुरवात केली. मार्गक्रमण करीत राहिल्याने या दीर्घकालीन राजकारणाची पायाभरणी झाली. सुरवातीला उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण झाले.
१/७
पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये मध्ये चांगले यश मिळालं.पण दक्षिणेंत हवे तसे स्थान मिळाले नाही ही खतं भाजपला वारंवार टोचत आहे.काही कालावधीत कर्नाटक मध्ये सत्ता मिळाली पण आता तरी दक्षिणेकडील स्वारी यशस्वी होईल असे वाटले पण ते तेवढे सोपं नव्हते हे भाजपच्या मागच्या १५वर्षांत चांगले
२/७
लक्षात आले. त्यामुळें दक्षिणेकडील लढाई जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा छाती ठोकली आहे.त्यामुळेंच यंदाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २दिवसीय बैठक हैद्राबाद मध्ये संपन्न झाली.यात काही मोर्चेबांधणी झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या तेलंगणा निवडणुकीत पहायला मिळतीलच.
३/७
याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
३