काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी. बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील ही माहिती आहे.
लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे
पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.
मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार, नाही का ? त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून
त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली. आश्चर्य बघा यामध्ये कांग्रेस कार्यकर्ता एकही नाही. तसेच महात्मा गांधी पण नाहीत.
आशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻
एक निवेदन : आपण ही पोस्ट सर्वत्र वितरित करा कारण भारतातील वृतपत्रे आणि टीव्ही हे अजिबात दाखवणार नाहीत. तुम्ही आम्हीच प्रचारक आहोत.
तर "दे दी हमे आजादी, बिना खड्ग बिना ढाल."
या गाण्यावरून आम्हाला कळलं की भारतात अपूर्व अशी रक्तहीन क्रांती झाली आणि भारत "लगेच" स्वतंत्र झाला
नंतर असं पण कळलं की
तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, कुंवर सिंह हे १८५७ चं बंड एका न्यूज चॅनलकडून न्युज
कव्हर करायला गेले होते, लढायला नव्हे.
तीनही चापेकर बंधू आणि महादेव विनायक रानडे राणीच्या राज्यारोहण वाढदिवस समारंभात फॅन्सी फटाके चोरायला गेले होते.
विनायक दामोदर सावरकर, सेनापती बापट, श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम भिकाजी कामा, व्ही. व्ही. एस. अय्यर हे खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून
ग्रुप डिस्काउंटवर युरोप टूरला गेले होते.
मदनलाल धिंग्रा कर्झन वायलीबरोबर कानगोष्टी खेळत होते आणि त्या सहन न झाल्याने वायलीने स्वतःच पिस्तुल काढून आत्महत्या केली.
रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी हे सगळे गम्मत म्हणून काकोरीला रेल्वे कशी असते
भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा, चोरांनी मंदिराची मूर्ती चोरली पण ती परत केली कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.
त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनवतात.
मृदंग सैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू - कन्नूर जिल्ह्यात स्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे. मृदुंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे.
प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये, मृदंग हे अनेकदा गणेश आणि नंदी, शिवाचे वाहन आणि अनुयायी या हिंदू देवतांच्या निवडीचे साधन म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देव वाद्य किंवा देवांचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकारातील खडकाचा तुकडा,
डचांनी एवढी लांबलचक जहाजे कशी बांधली? ही नाविक पॉवर कशी काय बनली याची उत्सुकता फार होती. मुद्दामहुन वर्किंग विंड-मिल पाहिली. एका चर्च चे "पास्टर" यांच्याशी बोललो, व विंडमिल च्या इंजिनीयर या दोघांकडूनही ही प्रक्रिया समजून घेतली. दोन वाक्यात सांगायचे झाले तर
१३ व्या १४ व्या शतकामध्ये डच या व्यापारी देशांच्या लोकांना "ओक" च्या लाकडाचे काही गुणधर्म कळले. हे लाकूड गोड्या पाण्यामध्ये अनेक दिवस भिजत ठेवले तर त्याच्यामध्ये काही केमिकल बदल होतात. संजूबाबाच्या भाषेत बोलायचे झाले तर "लाकडात पाण्यामुळे काही केमिकल लोचा होतो"
त्यामुळे असे लाकूड जास्त स्ट्रॉंग राहते. जास्त लांबलचक त्याची linear स्ट्रेंथ राहते, शिवाय त्याचे Horizontal वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करणे व ते विशिष्ट पद्धतीने कापणे हे सहज शक्य होतं. नेदरलॅंड्स भाग हा भारतातील बंगाल किंवा महाराष्ट्रातील अलिबाग जिथे भरपूर पाणी आहे,
"पेडगावचे शहाणे."
बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे, असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का? की पेडगावच का? दुसरे कुठले गाव का नाही? पाहुया तर मग :-
६ जून १६७४ ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी
रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-
अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की
२०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत आणि त्यांच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि
*भारताचे सार्वभौमत्व संपवण्यासाठी राजकारणात प्लांट केलेली माणसे*
अरविंद केजरीवाल दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आज भारतात या माणसाला ओळखत नाही असा कोणीही नसेल. पण मला आपल्याला 2006 या काळात घेऊन जायचे आहे.
आपल्यापैकी किती जणांनी अरविंद
केजरीवाल हे नाव 2006 साली ऐकलं होतं? कोणीच नसेल, मला तरी अजिबात माहीत नव्हते. पण या माणसाला 2006 साली *रोमन मॅगसेसे अवॉर्ड* होता. आता आपण म्हणाल की असे किती तरी समाजसेवक आपल्याला माहीत पण नसतात, पण त्यांना अवॉर्ड मिळाल्यावर ते आपल्याला समजतात. पण हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड या
केजरीवालला कशासाठी मिळाला हे तुम्हाला माहिताय का? आता हे जेव्हा तुम्हाला समजेल तेंव्हा तुमच्या पायाखालची जमीन पहिल्यांदा सरकेल. या केजरीवालला अवॉर्ड "Emerging Leadership in india" या साठी मिळाला होता. लागला का पहिला शॉक? ज्या माणसाला आपण ओळखत पण नाही त्याला लिडरशीपसाठी
साडेतीनशे वर्षांपूर्वी गुप्त संकेतांचा वापर करून, श्री शिवाजी महाराजांवर विजापूरचा अफझलखान आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे, हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पत्र. प्रत्येक ओळीचे आद्याक्षर क्रमाने वाचत गेले तर त्याचा पुढील अर्थ निघतो.
‘विजापुरचा सरदार निघाला आहे’ असा स्पष्ट संदेश त्यात दिलेला दिसतोय.
विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनु हे जाणून ।
पुढील भविष्यार्थी मन ।
रहाटोचिं नये ॥१॥
चालो नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासामहात्म्य वाढवी ॥२॥
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्यनेमे करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदीशे ॥३॥
आदिमाया मूळ भवानी ।
हेचि जगाची स्वामिनी ।
एकांती विवंचना करोनी ।
इष्ट योजना करावी ॥४॥
या खुणांमधल्या प्रत्येक वाक्याचे पहिले अक्षर लिहा. आणि वाचा.
सर्वात शेवटची ओळ म्हणजे सल्ला...