#भगवान_श्रीकृष्णांबद्दल_उत्कृष्ट_माहिती
१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला
२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स.पूर्व
३) महिना:श्रावण
४) दिवस:अष्टमी
५) नक्षत्र:रोहिणी
६) दिवस:बुधवार
७) वेळ:१२:०० रात्री
८) श्री कृष्ण १२५ वर्षे,८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.
१/२२
#गोकुळाष्टमी
९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व
१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.
११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.
२/२२
१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)
१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.

कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.
३/२२
मथुरेत कृष्ण, कन्हय्या
ओडिशामध्ये जगन्नाथ
महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा
राजस्थानमध्ये श्रीनाथ
गुजरातमध्ये द्वारकाधीश
गुजरातमध्ये रणचोछोड
कर्नाटकातील उडुपी, कृष्णा
केरळमधील गुरुवायुरप्पन
४/२२
जन्म ठिकाण:- मथुरा
जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव
संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद
बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)
गुरु, शिक्षक:- ऋषी संदिपनी
जिवलग मित्र:- सुदामा
५/२२
धर्मपत्नी ८:- रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)

कृष्णाची मुले:- एकूण ८०
६/२२
श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न(थोरला),चारुदेष्ण, सुदेष्ण,चारुदेह, सुचारु,चारुगुप्त,भद्रचारु,चारुचंद्र,विचारु, आणि चारु.

श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले(एकूण १०): भानु,सुभानु,स्वभानु,प्रभानु,भानुमान,चंद्रभानु, बृुहद् भानु,अतिभानु,श्रीभानु आणि प्रतिभानु.
७/२२
श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०): सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.

श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.
८/२२
श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.

श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.
९/२२
श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.

श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.
१०/२२
राधा:- राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते.
११/२२
कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती.

श्रीकृष्णांची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु

आवडती फुल:- फुलामध्ये कृष्णांना पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)
१२/२२
प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.
१३/२२
शंख:- शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला.आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.

आयुधं:-त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले.
१४/२२
शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.
१५/२२
बासरी:- कृष्णाकडे मुरली होती.पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती.

मोरपंख:-रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.

शिक्षण:-श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.
१६/२२
कार्य:- कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे.
१७/२२
कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते.
१८/२२
तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.
श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.

गीता उपदेश:- महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली.
१९/२२
यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत.
२०/२२
म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.
२१/२२
श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण
कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते!कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास,सेवा आणि पूजन.प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन.
२२/२२
.यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।
अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।
परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय..
चंद्रसोमयदूवृष्णीकृष्णवंशी गायकवाडवंशोत्पन्न दत्ताजीसूतप्रवीण

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pravin Alai (प्रविण अलई)

Pravin Alai (प्रविण अलई) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PravinAlai

Apr 18, 2021
महाविकास आघाडीवाले कसे पद्धतशीर समाजात अफवा पसरवत आहेत बघा.
ह्या पाच प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत.
@OfficeofUT @Dwalsepatil.
@ChDadaPatil @Dev_Fadnavis
@mipravindarekar
१. काल ज्या रेमडेसिविरच्या पुरवठादारांना काल पकडलं त्यांना काहीच कारवाई न करता का सोडून द्यावं लागलं?१/६
२. विरोधी पक्षनेते दमणला जाऊन रेमेडेसिविर उपलब्ध करत आहेत तर मुख्यमंत्री अजूनही घरी का लपून बसले आहेत ?
२/६
३. जे दमणचे पुरवठादार असून देखील महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिविर द्यायला तयार आहेत त्यांना चौकशीला बोलावण्यासाठी ११ पोलीस का पाठवावे लागले ? ते महाराष्ट्राला मदत करतआहेत तरीही अतिरेक्यासारखी वागणुक देताना लाज वाटली नाही का ?
३/६
Read 6 tweets
Sep 4, 2020
मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख श्री शेटे यांनी सरकारच्या खोटेपणाचे पुरावे देऊन आरोग्य मंत्री @rajeshtope11 आणि @MaViAaghadi सरकारला अक्षरशः उघडे केले.
#uddhavaajabtujhesarkar १/१
जेव्हा राज्यात1 लाख 69 हजार रुग्ण होते,तेव्हा @rajeshtope11पत्रकार परिषद घेऊन सांगितले की महात्मा फुले आरोग्य योजनेतून1 लाख 22 हजार रुग्णांवर उपचार केला.मात्र लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनीही मुलाखतीतून हाच मुद्दा जाहीर करत1 लाख 22 हजारांचा आकडा जाहीर केला.
१/२
मात्र राज्यात जेव्हा 7 लाख रुग्ण होते त्या 24 ऑगस्ट 2020 तारखेला माहिती अधिकारातून भयंकर वास्तव आणि सरकारचा प्रचंड खोटेपणा बाहेर पडला. डॉ.नितीन पाटील, जे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जनमाहिती अधिकारी आहेत.
१/३
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(