FormerSM/IT, Spokesperson @BJP4Maharashtra:
Follwed By PM @narendramodi:
Founder-@CpciIndia: RT Doesn’t Necessarily Mean Endorsement
!अविरत संपर्क!
Aug 19, 2022 • 23 tweets • 4 min read
#भगवान_श्रीकृष्णांबद्दल_उत्कृष्ट_माहिती
१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला
२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स.पूर्व
३) महिना:श्रावण
४) दिवस:अष्टमी
५) नक्षत्र:रोहिणी
६) दिवस:बुधवार
७) वेळ:१२:०० रात्री
८) श्री कृष्ण १२५ वर्षे,८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.
१/२२ #गोकुळाष्टमी
९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व
१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.
११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.
२/२२
Apr 18, 2021 • 6 tweets • 4 min read
महाविकास आघाडीवाले कसे पद्धतशीर समाजात अफवा पसरवत आहेत बघा.
ह्या पाच प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत. @OfficeofUT@Dwalsepatil. @ChDadaPatil@Dev_Fadnavis @mipravindarekar
१. काल ज्या रेमडेसिविरच्या पुरवठादारांना काल पकडलं त्यांना काहीच कारवाई न करता का सोडून द्यावं लागलं?१/६
२. विरोधी पक्षनेते दमणला जाऊन रेमेडेसिविर उपलब्ध करत आहेत तर मुख्यमंत्री अजूनही घरी का लपून बसले आहेत ?
२/६
Sep 4, 2020 • 6 tweets • 3 min read
मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख श्री शेटे यांनी सरकारच्या खोटेपणाचे पुरावे देऊन आरोग्य मंत्री @rajeshtope11 आणि @MaViAaghadi सरकारला अक्षरशः उघडे केले. #uddhavaajabtujhesarkar १/१
जेव्हा राज्यात1 लाख 69 हजार रुग्ण होते,तेव्हा @rajeshtope11पत्रकार परिषद घेऊन सांगितले की महात्मा फुले आरोग्य योजनेतून1 लाख 22 हजार रुग्णांवर उपचार केला.मात्र लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनीही मुलाखतीतून हाच मुद्दा जाहीर करत1 लाख 22 हजारांचा आकडा जाहीर केला.
१/२