कोण डावं, कोण उजवं, कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी, कोण लिबरल.
एकदा ह्या व्याख्या पाहिले समजून घेतल्या पाहिजे, आणि मग आपल्याला कळेल की आपण कोणत्या चौकटीत आहे, की आपल्यात सगळ्यातल सगळंच आहे, एवढं मात्र नक्की लिबरल हा कुणीच नसतो, कारण लिबरलीसम ला अंतच नाही आहे.
बाकी जसे नव शिवसैनिक ( 2019 नंतर शिवसेना शिवसेना करणारे आणि NCP आणि तत्सम ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर वाले) तसेच हे नव डावे आजकाल ट्विटर वर डराव डराव करताना दिसताय. ह्यांनी पाहिले तर by defination leftism समजून घेतली पाहिजे, आणि leftism कळल्यावर आपण कुठे आहोत, आपण ज्या
पक्षाचं समर्थन करतो, त्यांचा आणि leftism चा काही संबंध आहे का हे चाचपून पाहावं, म्हणजे उदा. शिवसेना हा extreme right पक्ष आहे, आणि आपण स्वतःला LW म्हणून त्यांचं समर्थन करत असू( कारण 2019 ला त्यांनी अँटी BJP स्टँड घेतला म्हणून) , तर आपल्या इतका वैचारिक गोंधळ कुणाचाच
झालेला नाही हे समजून घ्यावे, जर स्वतःला categorizeच करायच असेल , तर सोपं nomenclature वापरावे, करण leftism हा फार क्लिष्ट विषय आहे.
लेफ्ट विंग, लिबरल, पुरोगामी ह्यांच्या अडून (करण ह्यातला कुणीच by डेफिनशन त्या ideology नुसार वागत नाही) भाजप विरोध करण्या पेक्षां
आणि त्या मोठ्या शब्दांचं ओझं आणि अर्थ ह्याचा भानगडीत न पडता, सरळ collectively स्वतःला
अँटी मोदी/अँटी BJP असं म्हणावं, करण मग ह्याला कुठलं वैचारिक कुंपण राहणार नाही, आणि शिवसेना वगैरे सारख्या पक्षांना सुद्धा तुम्हाला समर्थन देत येईल, आणि तुमची वैचारिक दिवाळखोरी झाकून राहील.