Prasad Wakte Patil Profile picture
Proud🇮🇳. BJP कार्यकर्ता🌷. प्रदेश सह-संयोजक(IT सेल)💻. Hindu🚩. क्षत्रिय🏇. मराठी💪. MBA-Engg🎓. कोपरगाव🏝️| नगर🏠 | पुणे🏬. Rts/Likes ≠ Endorsements.
Jun 4, 2023 4 tweets 1 min read
साहेब, एक दोन दिवस थांबले असते तर बरं वाटलं असतं आणि थोडी पोलिटिकल maturity दिसली असती,पण तुम्ही राजकारण करायचा ठरवलेच आहे तर तुम्हाला आरसा दाखवण पण गरजेचं आहे.

नैतिक जबाबदारी आणि साहेब
1993 बॉम्ब ब्लास्ट झाले, मुख्यमंत्री तुम्ही,13वा बॉम्ब खोटा खोटा खरं करून सांगितला, पण (1/n) 'नैतिक' जबाबदारी म्हणून राजीनामा काय दिला नाही🙏
गोवारी हत्याकांड, जे stampede झालं, तेव्हा मुख्यमंत्री तुम्ही, एक वंचित समाज न्यान मागायला तुमच्या कडे आला असताने हे झाल, मृतांचा आकडा कमी नव्हता, आकडा सांगून मी गिधाड सारख वागणार नाही, पण साहेब तुम्ही नैतिकतेच्या आधारावर (2/n)
Aug 20, 2022 6 tweets 2 min read
कोण डावं, कोण उजवं, कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी, कोण लिबरल.

एकदा ह्या व्याख्या पाहिले समजून घेतल्या पाहिजे, आणि मग आपल्याला कळेल की आपण कोणत्या चौकटीत आहे, की आपल्यात सगळ्यातल सगळंच आहे, एवढं मात्र नक्की लिबरल हा कुणीच नसतो, कारण लिबरलीसम ला अंतच नाही आहे. बाकी जसे नव शिवसैनिक ( 2019 नंतर शिवसेना शिवसेना करणारे आणि NCP आणि तत्सम ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर वाले) तसेच हे नव डावे आजकाल ट्विटर वर डराव डराव करताना दिसताय. ह्यांनी पाहिले तर by defination leftism समजून घेतली पाहिजे, आणि leftism कळल्यावर आपण कुठे आहोत, आपण ज्या