आज मी तुम्हाला एक अदभुत गोष्ट सांगणार आहे. सावता माळ्याची.
मग तुम्हाला कळेल की *भक्ती* काय चीज असते !
सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता.
सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.
सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.
आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.
त्या अभंगांचं सार हेच की 'प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.'
तर, हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत
असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूर कडे जाणारी वारकर्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं.
सगळे भोजनाने खूश झाले. पण मनोमन दु:खी होते कारण त्या वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती.
तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला.
सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य . मग आपण वर्षभर काय खायचं.
तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले.
तो म्हणाला, " हे बघ , जर निर्जिव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का ? "
सर्वांना आनंदाने धान्य वाटणा-या या दांपत्याला हसायला सारा गाव आला होता. नको नको ते बोलत
होते. कुटाळक्या , चेष्टा, टोमणेगीरी.
पण हे आपले शांत होते.
सारं धान्य वाटून संपलं. दुस-या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरवात केली सावत्याने.
पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते.
गावात उसनं मागू गेला तरी कुणी दिलं नाही. एकाने
मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवुन वर्षभर रोज खायला तुला पुरतील.
सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरवात केली.
सारा गाव हसत होता. कारण कडु भोपळा तर गुरं पण खात नाहीत !
त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस बसेल एवढे मोठे मोठे कडु भोपळे लागले वेलींना.
सा-यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का.
पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करीत असत रोजच.
कडु भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती कारण कोण चोरणार ते.
पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत
भजन करीत असे पांडुरंगाचं. थोडी कुठे मोल मजुरी करून दुस-यांच्या शेतावर, मग घरी येत असे.
होता होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार.
एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला.
सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय
आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपो-या दाण्यांनी भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर.
सावताचे डोळे पाणावले. " किती रे देवा तुला काळजी माझी."
मग दुस-या दिवशी पण भोपळ्यातुन गहू निघाले.
मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वा-यासारखी
पसरली. सगळे जण हा चमत्कार बघायला येऊ लागले.
कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे.
ही बातमी त्यावेळेसच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत: आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगीतला.
भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहीवरला
व नमस्कार करून म्हणाला , "धन्य तुमची भक्ती! ".
यानंतर सावता अधिकच विरक्त झाला..
*आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं.* भक्तांचा चरीतार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी.
आपण सगळे कडु भोपळेच असतो. कुणा सावताचं
भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात.
हा सगळा ना, नामाचा महिमा आहे.
जय जय रामकृष्ण हरी
🙏🌺
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#धर्म🚩
लाख वेळा मनात विचार येतो की; आपण आता सर्वधर्मसमभाव जोपासायला हवा. स्वतःच्या धर्माला मान देतो तसच इतर धर्मालाही मान द्यायला सुरूवात करायला हवी. कट्टरता टाकून देऊन सहिष्णु व्हायला हवं.
आपल्या धर्माची,आपल्या संस्कृतीची आणि आपल्या पंरंपरेची हिच तर शिकवण आहे. समता,बंधुता आणि
शांतात जपा मग त्यासाठी स्वतःच अस्तित्व ही पणाला लागो. हेच तर आपल्या ऋषीतपस्व्यांनी आणि पुर्वजांनी आपल्याला त्यांच्या कृती,प्रतिकृती तुन शिकवलय..ते जोपासायला हवयं.
कोणाचाही राग नको,तिरस्कार नको. धर्मभेद,विचारभेद नाकरून एकमेकांस समजून घेत,अॅडजेस करत जगुयात..
पण मग अचानक अशी पाषाणात कोरलेली आमची धर्माची पवित्र प्रतिकं समोर येतात. मग समता,बंधुता,शांतता आणि सहजीवनाचा सारा मोह गळून पडतो. भ्रम दूर होतो.
ज्यांनी प्रचंड धर्मांध पणात,धर्म द्वेषात जिवंत माणसां सोबतच निर्जिव पाषाणातील प्रतिकांवर ही हल्ले केलेत. त्यांच्यावर प्रेम करण
घास फूस खाने वाले हिंदू में क्या औकात है जो हमारा मुकाबला करेंगें, वह भी शास्त्री, वह बहुत कमजोर प्रधानमंत्री है – जुल्फिकार अली भुट्टो।
राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी विचारले की, भारत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हल्ला करू शकतो का? सगळे कमांडर हसायला लागले. अमेरिका आपल्यासोबत आहे, त्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली तर दिल्लीही भारताच्या हातुन जाईल
याच विचारातून पाकिस्तानने १९६५ मध्ये नियंत्रण रेषा ओलांडून ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. अखनूर सेक्टरमध्ये पॅटन टँकने मोठा विध्वंस केला होता. आमच्याकडे शस्त्रेही नव्हती.
#नयाभारत
सुना है भारत बदल गया है
चला तर मग भेटूया नव्या भारताच्या भावी अर्थतज्ज्ञाला
हे आहेत मुकेश मिश्रा जातीने ब्राह्मण आहेत
तुम्हाला आश्चर्य वाटेल बनारसमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो आठवड्यातून तीन दिवस रिक्षा चालवून पैसे कमवतो.
त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
मुकेश जी त्यांचा धाकटा भाऊ बनारसमध्ये पॉलिटेक्निक (सिव्हिल) इंजिनिअरिंग करत आहे
मुकेशने स्वतः नेटची परीक्षा दिली असून सध्या तो अर्थशास्त्र विषयातून पीएचडी करत आहे.
जेव्हा मुकेश मिश्रा जी यांना विचारल की, तुमच्या कुटुंबाच्या दुर्दशेवर तुम्हाला कधी सरकारी मदत मिळाली आहे का? जसे जातीवर आधारित आरक्षण, जातीवर आधारित शिष्यवृत्ती, नोकरी, जातीवर आधारित फी आणि जातीवर आधारित योजना?...
तर त्याने हसून उत्तर दिले---
इंग्रजीत एक शब्द आहे
"Expansive-poverty" याचा अर्थ ... "महाग - गरीबी" म्हणजे ... गरीब दिसण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. अशी गांधीजींची गरिबी होती. एकदा सरोजिनी नायडू यांनी त्यांची खिल्लीही उडवली होती की "तुम्हाला गरीब ठेवणे आम्हाला खूप महागात पडले आहे!!" असे का ?......
गांधीजी जेव्हा जेव्हा थर्ड क्लासमध्ये प्रवास करायचे तेव्हा ते सामान्य थर्ड क्लास राहत नसे. व्हिक्टिम कार्डचा लाभ गांधीजींना मिळावा, अशी इंग्रजांची इच्छा नव्हती, वाईट परिस्थितीत गर्दीत प्रवास करूत असतानाचे वृत्तपत्रांत छापून यावेत
म्हणूनच जेव्हा तो रेल्वेने प्रवास करायचा तेव्हा त्याला एक विशेष ट्रेन दिली जायची ज्यामध्ये एकूण ३ डबे होते. जे फक्त गांधीजी आणि त्यांच्या साथीदारांसाठी होते, कारण प्रत्येक स्टेशनवर लोक त्यांना भेटायला यायचे.
#कड़वत देशप्रेम
लेखणीचे निर्भय होणे गरजेचे आहे. घाबरलेली शाही कधीच सत्य लिहू शकत नाही व निर्भय शाही, असत्य समोर झुकत नाही. मी लिहिल, कुठपर्यंत माहीत नाही, पण लिहिल, लिहिण्याचा प्रयत्न करेल आणि सत्य लिहिण्याचा प्रयत्न करेल. ह्या गोष्टीची हमी नाही की .
माझे सत्य आणि तुमचे सत्य एकच असेल पण, निडर होऊन लिहिल याची हमी मात्र नक्की असेल.
मला हे नाही माहित की तुमच्या नजरेत राष्ट्रवादी असण्याची खरी व्याख्या काय आहे, तुम्ही राष्ट्रप्रेमाला कुठल्या नजरेने बघतात. पण जर तुम्ही सत्य ला सत्य व असत्य ला असत्य म्हणण्याची ताकत नाही ठेवत
स्वतः जवळ तर मात्र स्वतःच्या आत डोकावून बघण्याची आज गरज आहे.
एका महान व्यक्तिमत्व असलेल्या माणसाने म्हटले होते की,
"पार्टियां आती जाती रहेंगी परन्तु देश सर्वोपरि है, उसका रहना आवश्यक है."
खूप चांगले असे काहीच नसते, जे असते ते फक्त कमी वाईट असेच असते, आणि आपण तुलना करून ते
शबरी म्हणाली - जर रावणाचा अंत करायचा नसता तर राम, तू इथे अजिबात आला नसता!
राम गंभीरपणे म्हणाले, आई तू गोंधळू नकोस राम रावणाला मारायला आला आहे का?
अहो, लक्ष्मण अगदी पायाने रावणाचा वध करू शकतो.
हजारो कोस पायी चालत या खोल जंगलात राम आला आहे, फक्त आई तुला भेटायला आलो आहे,
म्हणजे हजारो वर्षांनी जेव्हा एखादा ढोंगी भारताच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करेल तेव्हा इतिहास ओरडून उत्तर देईल की या राष्ट्राला वाचवण्या साठी
क्षत्रिय राजा राम आणि त्याची भिलाणी आई यांनी एकत्र मिळुन बनवला आहे