#भारत_जोड़ो_यात्रा ही फक्त आणि फक्त ED पासून अटक टाळण्यासाठी केलेला राजकीय स्टंट आहे..ती सत्ता मिळविण्यासाठी नाही तर सत्तेतून मिळवली गेलेली संपत्ती वाचविण्यासाठी केलेली धडपड आहे..कारण या मायलेकांनी 8 वर्षात सत्ता परत मिळावी म्हणून कधीच प्रयत्न केल्याचा दिसत नाही
फक्त संपत्ती टिकविण्याचा प्रयत्न आहे..
यांना पण माहीत आहे जो पर्यंत मोदी नावाची शक्ती या देशात आहे तो पर्यंत यांना सत्ता मिळणे शक्यच नाही..
जी व्यक्ती 2 दिवस कधी जनतेत नाही राहिली ती तब्बल 150 दिवस भारत जोडो यात्रा करणार कारण एकच अटक करण्याचा प्रयत्न झाला तर भाजपा भारत जोडो
यात्रेच्या यश पाहून घाबरली आणि अटक केली .म्हणून राजकीय सहानुभूती मिळवण्याचा पण प्रयत्न आहे.
जो पक्ष 70 वर्षात काश्मीर भारताला जोडू शकला नाही तो आज "भारत तेरे तुकडे होगे"चे नारे देणाऱ्या कन्हैया कुमार सोबत मिळून भारत जोडणार आहे आहे ना गम्मत. #भारत_जोड़ो हा एक fake campaign आहे.
#थ्रेड. #मोदींची_गांधीगिरी
*गाँधी की तरह दिमाग से खेलना सिर्फ मोदी को आता है,मगर आप और हम तो सिर्फ उन्हें उलाहना दे सकते हैं,*
*गाँधी ने अहिंसा की आड़ में अपने चहेते मुस्लिमों को एक अलग देश भी दे दिया, लाखों हिन्दुओं का मुस्लिमों के हाथों कत्ल भी करवा दिया,
असंख्य हिन्दू बहनों से कुकर्म बलात्कार भी करवा दिये,*
*सैकड़ों मंदिरों में कुरान पढ़वा ली, रोजे खुलवा लिये...*
*मगर हिन्दुओं के लिये कुछ नहीं किया, किसी भी मस्जिद में गीता नहीं पढ़वाई, कहा कि मेरी लाश पर से पाकिस्तान बनेगा, मगर उस ने जीवित रहते हुए पाकिस्तान बनवा दिया, 3 करोड़
मुस्लिम भारत में रोक लिये। कांग्रेस की वोटबैंक की खेती को हरीभरी रखने के लिये,*
*अब 70 साल बाद असली चाणक्य आया है, जो मुस्लिमों का विश्वास जीतने की आड़ में हिन्दू राष्ट्र का मार्ग आधा तय कर चुका है और युद्धगति से भारत में मुस्लिमों पर राजनीतिक शिकंजा कसता जा रहा है,*
आम्हाला मोदी आवडत नाही. त्याने काही केलेलं, बोललेलं आवडत नाही!
आवडत नाही म्हणून आम्ही ट्रोल करू पाहतो. ट्रोल करायला गेलं की मोदी भक्त आमचीच वाजवतात. अगदी ताला-सुरात वाजवतात. मग आमची अजून ठसठसते
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मोदी दरवेळी जिंकून येतो. जिंकून आला की आम्हाला त्रास होतो. त्रास झाला की आमचा तोल सुटतो. तोल सुटला की आम्ही मोदीला शिव्या देतो. शिव्या दिल्या की मोदी भक्त आमची ठासतात. अगदी दाबून कोंबून कुच्चून ठासतात.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
मोदी धडाधड निर्णय घेतो. ते निर्णय लोकांना आवडतात. असे कसे आवडू शकतात? मग आम्ही लोकांची अक्कल काढतो. आम्ही लोकांची अक्कल काढली की भक्त आमची लायकी काढतात. अगदी आमच्या इज्जतीच्या पत्रावळ्या करतात.