हैदराबाद मध्ये संमेलन झाले काही दिवसांपूर्वी (जुलै 2022) आणि त्यात ठरले की 200 मिलियन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल मग कल्पना ठरली की तिरंगा लावायचा घराघरा वर आणि त्याचा फोटो काढायचा आणि तो एका वेबसाईट वर अपलोड करायला सांगायचा.
1/n
मग अगोदर सर्व खेळाडू आणि समर्थक लोकांनी प्रचार प्रसार सुरू केला आणि 15 ऑगस्ट पर्यंत खूप जोरदार प्रचार झाला .. काठावरचे काही सामील झाले पाहिजेत म्हणून पर्यावरण वगैरे मुददा येऊ नये म्हणून प्लास्टिक झेंडा वापरू नका हे पण झालं .
मग काय सर्वांना मनावर घ्यावं लागलं ,
सरकारी अधिकारी सुद्धा ...आता एक रिपोर्ट आलंय त्याची objective माहिती अशी आहे की ,
Website Amazon सर्वर वर होस्ट आहे.
मालक कोण माहीत नाही.
घरांचे लोकेशन geotag आहे .
जवळपास 60 मिलियन लोकांनी आपले फोटो अपलोड केले आहेत . त्यातल्या 50 मिलियन लोकांनी नाव मोबाईल नंबर आणि फोटो add केलेत
सांस्कृतिक मंत्रालय ज्यांचा हा कार्यक्रम होता त्यांचा ह्या वेबसाईट सोबत काहीही संबंध नाहीय . 
परिणाम ?!!:-
कोण झेंडा लावलाय ते आपले पोटेन्शियल मतदार आहेत हे कळू शकते
मागील निवडणूक मध्ये पडलेल्या सीट मधून data filter करून चाचपणी करता येऊ शकते .
गोपनीय माहिती आहे त्यामुळे अनेक
बाबी करता येण्यासारख्या आहेत .
मोबाईल नंबर हा जवळपास अनेकांचा आधार सोबत कनेक्ट आहे .
इतकी माहिती मिळवून फक्त निवडणूक निकलच नाही अनेक बाबी मिळवता येतात करून घेता येऊ शकतात.
आपले कायदे आणि त्यातही सायबर कायदे मागास आहेत .