Patil Ketankumar Profile picture
नेहरूवियन सोशलिस्ट , सरचिटणीस -राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार समर्थक), all Tweets not opinions,likes are marked to read as later too.
Oct 19, 2022 12 tweets 4 min read
सोनिया गांधी यांचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून असलेला प्रदीर्घ कार्यकाळ आज समाप्त झाला आहे .
अनेक विभाजन असलेल्या काँग्रेसमध्ये आणि ज्या पक्षाच्या विरोधकांनी स्मृतीलेख लिहून तयार ठेवले होते अश्या काँग्रेस मध्ये सूत्र हाती घेऊन सोनियाजीनी खरोखर प्राण फुंकले. भारतीय सून ही पारंपरिक प्रतिमा जपत त्यांनी आधुनिक काळात भारतीय स्वतंत्र लढ्यातील मूल्ये आणि तत्वे सांभाळत आपल्या पक्षाचा प्रवास घडवून आणला .
कधीही उथळपणा न दाखवता त्यांनी राजकारण केले , समोर सुषमा स्वराज ह्या सारख्या चळवळीतून आलेल्या नेत्री असताना त्या ढळल्य
Sep 15, 2022 7 tweets 2 min read
हरघर तिरंगा का होते माहीत आहे का ?

हैदराबाद मध्ये संमेलन झाले काही दिवसांपूर्वी (जुलै 2022) आणि त्यात ठरले की 200 मिलियन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल मग कल्पना ठरली की तिरंगा लावायचा घराघरा वर आणि त्याचा फोटो काढायचा आणि तो एका वेबसाईट वर अपलोड करायला सांगायचा.
1/n
मग अगोदर सर्व खेळाडू आणि समर्थक लोकांनी प्रचार प्रसार सुरू केला आणि 15 ऑगस्ट पर्यंत खूप जोरदार प्रचार झाला .. काठावरचे काही सामील झाले पाहिजेत म्हणून पर्यावरण वगैरे मुददा येऊ नये म्हणून प्लास्टिक झेंडा वापरू नका हे पण झालं .
मग काय सर्वांना मनावर घ्यावं लागलं ,