इथे बीजेपी चा शेअर सद्या मल्टी बॅगर झालाय MRF सारखा
वाढतोय वाढतोय पण काय स्प्लिट होत नाही
राष्ट्रवादी सद्या चॅनल मध्ये अडकलीय फ्लॅग अँड पोल बनवतेय वाटतं
शिवसेना हा असा शेअर आहे जो बीजेपी सारखा खूप वाढला आणि नंतर कंपनीच स्प्लिट झाली दोन शेअर झाले
आता प्रश्न पडतो की कुठे इन्व्हेस्ट करायचं म्हणून इन्व्हेस्टर सद्या wait and watch करतायत
काँग्रेस ची अवस्था सद्या लोवर सर्किट लागल्या सारखी झालीय!!
पण यात एक आहे की यातून exit लागेच मारता येते
मनसे असा शेअर आहे ज्याचा ipo डिक्लेर झाला तेव्हा खूप हवा होती आणि लिस्टिंग पण तगडी झाली पण नंतर जो डाउन फॉल लागलाय की थांबताच नाही
सद्या तो बीजेपी चा पॅटर्न मिळवायचा प्रयत्न करतोय( कदाचित जॉईंट व्हेंचर करेल, पण त्या नादात कंपनी च मर्जर नाही झाला म्हणजे मिळवलं)
शेकाप, cpi, cpm वगैरे शेअर ची लिस्टिंग कदाचित मार्केट मधून निघू शकते.
शेहेनशा ही कादंबरी मराठे शाही च्या इतिहासातील सर्वात मोठ्या शत्रूचे चित्रण करणारी कादंबरी आहे. अर्थात ऐतिहासिक असलेली ही कादंबरी असल्याने काही ऐतिहासिक सत्याला बगल देऊन मोठ्या रंजक रित्या पुढे जाते.
पण बऱ्याच पैकी ज्ञात सत्य आपल्या समोर ठेवते.
औरंगजेब हा असा माणूस होता की ज्याने ज्या धर्माला मानलं त्या धर्माच्या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवून त्याने आयुष्य भर आपले जीवन काढले.
त्या एकच उद्देशाने तो पुढे जात राहिला.
मराठ्यांच्या वीर पणाला जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ते कोणत्या शत्रू शी लढले हे समजणे फार महत्वाचे आहे.
कोणत्याही चित्रपटाचा नायक हा तेवढाच मोठा, महान दिसतो जेवढा त्या चित्रपटाचा खलनायक भयंकर असतो.
तसाच ह्या औरंगजेब च आहे.
प्रविन तम्बे वर वॉट्सअप वर आलेला एक लेख आवडला म्हनून् नावा सहित शेअर करतोय.
*प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकाने पहावा असा चित्रपट: प्रविण तांबे कोण?*
आज बर्याच दिवसांनी चेन्नईतल्या घरी आल्यामुळे थोडासा आराम होता, म्हटलं किती दिवस नुसते ओटीटी वाल्यांना फुकट पैसे द्यायचे?
म्हणून सहज हॉटस्टार उघडलं आणि प्रविण तांबे कौन? हा चित्रपट लावून बसलो..
तसा ट्रेलर पाहिल्यावरच चित्रपट पाहणार हे ठरवून टाकलं होतं, कारण त्याआधी भारताचा माजी कसोटी कर्णधार, राहुल द्रविड याचे प्रविण तांबें विषयी केलेले भाषण ऐकले होते.
त्यावरूनच हा माणूस कोण तरी असाधारण इच्छाशक्तीचा आहे हे कळले होते, पण त्याचा प्रवास हा इतका खडतर, तितकाच प्रेरणादायी असेल असे मात्र वाटले नव्हते.
प्रविण तांबे कोण?
म्हटलं तर एक क्रिकेटर, जो आयपीएलच्या
तो एकेरी अर्थ मुद्दामून आहे,
त्यात खूप मोठा अर्थ आहे
तो एकेरी अर्थ सांगतो की शिवाजी हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्ती होते,
हाडा मासाचे.
कोणी दैवी व्यक्ती नव्हते पण तरी त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने स्वराज उभे केले प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिले,
नागराज चा झुंड व मराठीत आलेला लांजेकरांचा पावनखिंड ह्यात नेटकऱ्या मध्ये चांगलीच जुंपली आहे.
त्या निमित्ताने काही गोष्टी लक्षात येतायत. म्हणताय की लांजेकर यांनी 15 वर्ष अभ्यास केला आज 28 दिवसात चित्रपट बनवला!! असेल बाबा!
पण मला मुळात दिगपाल लांजेकर साहेब स्वतः गोधळलेले वाटतात.
म्हणतात की मी शिव अष्टक करतोय आणि
चित्रपट चा क्रम जीवन क्रमाशी सुसंगत ठेवत नाही.???
शेरशिवराज हा अफजल खान स्वारी च्या प्रकरणाचा चित्रपट त्यांनी फर्जंद, लाल महाल आक्रमण, पावनखिंड ह्या घटना क्रमा नंतर घेतलाय.
जर आधीच प्लॅन केलेला तर मग क्रमाने सांगायला काय प्रॉब्लेम आहे?
मला वाटते इथे क्रम असा असावा पाहिले फर्जंद त्यांनी चित्रपट बनवला नंतर तो यशस्वी झाला त्या नंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली , ते प्रकरण खूप गाजले त्यातून प्रेरणा घेऊन इतिहासातील पहिली सर्जिकल स्ट्राईक असे मार्केटिंग बिरुद लावून फतेशीकस्त आला
कारण वातावरण तस होत!
खास करून जे लोक हर्षद मेहता स्कम बघून मार्केट मध्ये नशीब अजमवायला उतरले त्यांना मार्केट नी एक रिऍलिटी शॉक दिला.
पण एक चांगल दिसलं की मराठी माणसा मध्ये गेल्या लॉकडाऊन च्या काळात ह्या शेर मार्केट च्या क्षेत्रात बरीच जागरूकता तयार झाली.
त्यातील बरेच लोक मार्केट ला सट्टा न समजता एक अभ्यासाचा भाग म्हणून घ्यायला लागले.
त्यामुळे ह्या ऑनलाइन क्लास घेणाऱ्यांचे फावले ते सोडा पण, या तुन जर कोणी मराठी राकेश झुंझुंवला किंवा रामकृष्ण दमनी तयार झाले तर चांगलाच आहे.