आज महाराष्ट्राचे लाडके, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या महालोकप्रिय अशा देवळाचा धर्म धर्माची देवळे या पुस्तकातली काही मुख्य ओळी थ्रेडमार्फत आपल्या वाचनास देत आहे. नक्की वाचा..👍 आणि त्यावर विवेकबुद्धीने चिंतन करा. #लोकप्रबोधनदिन 🔥
१) देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाहीं.
३) देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही
४) गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही
हा भटांचा ‘सनातन धर्म’ त्यांनी आजर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे
५) आपमतलबी भिक्षुकशाहीनें नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूंच ठेविला होता. (ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठीं भूतलावर अवतरलेली आहे.)
६) जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीनें नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २ ऱ्या ३ ऱ्या शतकांत महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीनें फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला.
७) आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत, पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारीं पंचपक्यान्नाचें भरगच्च ताट, पुन्हां तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं.
८) हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एक. बिन बुडाचें पिचकें गाडगें या पेक्षां त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळें कसलाच चिमटा बसत नाहीं
९) हें भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशांत सांपडणारें नसून, ते थेट भटाच्या पोटांत आहे. देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचें गुप्त मर्म आहे. या मर्माचें वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये, म्हणून भटांनीं अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेलीआहे.
१०) गचगचीत तूप पोळीचे ढीग
पानांवर आयते येऊन पडत आहेत, आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत आहे. तोंपर्यंत देवांचा आणि देवळांचा धार्मिक दरारा आणि भट दलालांच्या धर्म प्रवचनाचा खरारा! पण प्राणावर बेतली तर देवाला कोण पुसतो आणि देवळांसाठी कोण लेक रडतो.?
१२) भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक, त्याचा पालनकर्ता, भट जिवंत तर धर्म जिवंत, भट ओंकारेश्वरावर गेला कीं धर्म तेव्हांच जाणार सोनापुरांत. ‘ब्राम्हण वर्गानेंच आजपर्यंत धर्म जगविला’ ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मवाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी.
१३) मनुस्मृति पुराणें आणि देवळें असा तीन पेडी फांस हिंदुसमाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राम्हणांनी आपल्या जातीच्या सवत्या सुभ्याचें सोंवळें वर्चर्स्व आजवर टिकवून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घालतांच एक जात सुधारक दुर्धारक भटें सापांसारखीं कां फुसफुसतात..?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#वाचकांचे_पार्लमेंट भाग -२
जळगांव मधील बातमीदार साप्ताहिकात वाचकांचे पार्लमेंट या सदरात वाचक विविध प्रश्न विचारायचे, अन प्रबोधनकार त्याना मार्मिक, तिखट, विनोदी, शैलीत उत्तर द्यायचे त्यालाच आपण ठाकरी स्टाईल म्हणतो.!
अशीच काही प्रश्नोत्तरे खाली दिले आहेत वाचा. 👇
भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!
देशात अनेक पुढारी होऊन गेले प्रत्येक जण लोकप्रिय होता, सर्वाना जनतेनं भरभरून प्रेम दिल, मात्र त्यात मला राष्ट्रपिता गांधी बापूचं व्यक्तिमत्त्व हे अधिक तेजस्वी आणि अद्वितीय दिसतं. त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारणे.👇
स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधी बापु आधी बऱ्याच जणांनी केलं होतं, मात्र त्या सर्वांना गांधीजी इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळाला नाही, फक्त गांधीजीना का लोकांनी डोक्यावर घेतले याचा कुणी मनन केलंय का ? ते मला ठाऊक नाही. पण मला जे वेगळेपण आढळलं ते थोडक्यात आपल्यापुढे स्पष्ट करतो..!!
कुठल्याही राष्ट्राला पारतंत्र्याच्या अभेद्य पोलादी साखळदंडातुन मुक्त करावयाचे झाल्यास नेमकं काय करायचं ? सशस्त्र उठाव, की आक्रमक आंदोलन, ? की शांततापूर्ण आंदोलन ?
ह्यामध्ये गांधींनी निवडलेला पर्याय आपल्याला ज्ञात आहेच. यामागे जी आंदोलने झाली ती हिंसक आणि नुकसानकारक होती.
१) नमस्कार, आपल्याला वाटेल मी हे काय नवीनच शीर्षक लिहलय ? त्यासाठी आपल्याला हा लेख विस्तृतपणे वाचावा लागेल..!
महाराष्ट्र हा बहुजनांची भुमी आहे. इतिहास, सांस्कृतिक ठेवण, लोकसंख्या, विचार प्रवाह, आदींकडे ढोबळमानाने आपण पाहिलं तर-
२) आपल्या हेच आढळून येईल की महाराष्ट्र हा बहुजनवादाचा भोक्ता आहे. मागे चित्पावन पेशवेशाहीचा काळ असेल किंवा थोड्या-फार फरकाने भटभिक्षुकशाहीचा वर्चस्ववादी वरवंटा या मराठी भुमीवर आदळत असेल.
त्याच्या ठिकऱ्या- ठिकऱ्या उडवण्याच काम संतांनी व आधुनिक काळात समाजसुधारकानी केलं.
३) त्यात प्रबोधनकार ठाकरे यांच नाव आपण आदराने घेतो. प्रबोधनकार हे समाजसुधारक, बहुजनवादी, प्रखर हिंदुत्ववादी होते.
ते एकट्याने त्यांची लढाई लढत, नंतर लोक त्यांच्या विचाराकडे आकर्षित झाली. पण त्यानी राजकरणात सक्रिय सहभाग घेतला नाही.
#Thread भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके- भाग ३.
१)
पुर्वी कुठल्या प्रांतात भयंकर दुष्काळ पडला की, लोकांना भाकरीसाठी अमाप संघर्ष करावा लागायचा, त्याच वेळी ऐतखाऊ भटाळ टोणगे म्हणायचे देव कोपला, अमुक तमुक ग्रामदेव- ग्रामदेवता कोपली, आता चंदनात, तेलातुपात काजूबदामात; यज्ञ होमहवन करावं लागेल.
२) तेव्हा तो गरीब बहुजन, घरातली दागदागिने मोडुन पैशाची तजवीज करत, आणि त्या
बिचाऱ्या कुणब्याच्या अशा दुष्काळसमयी घरात शिळ्या भाकरी चटणीची पंचाईत पण भटभोजन मोठे राजेशाही पार पाडण्याकरिता, फार हाल काढावे लागत, तेव्हा कुठेतरी लचाड भटांचे पोटदेव तृप्तानंदी होऊन ढेकर देत..!!
३) आपल्याला दक्षिणा नावाचा प्रकार सर्वश्रुत असेलच, त्याकाळी हेच उपजीविकेचे साधन, दक्षिणा अल्पप्रमाणात मिळु नये यासाठी मनुनी आपल्या भिक्षुकी धर्मघटनेत खास तरतूद करूनच ठेवलिय.
Happy birthday Rahul gandhi..🎂
१) राहुल गांधी म्हणजे कोण ? जेव्हा तुम्हाला कुणी अस विचारेल तेव्हा त्याला हे सांगा -
आपल्या विचारावर, तत्वावर, निर्णयांवर ठाम राहणारा माणूस. कितीही संकट, अपयश आली तरी हार मानली नाही. झुकला नाही, अनेक जवळच्यानीं साथ सोडली.
( पुढे वाचा. )👇
२) कुटूंबाची व स्वतःची घाणेरडी बदनामी केली तरीही डगमगला नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांचं भ्रामक व खोटं चित्र तयार केलं.
ज्यात राहुल म्हणजे मोठ्या घरचा अय्याश पोरगा, जो कधी माणसात गेला नाही, ज्याला लोकनेतृत्व कळत नाही. आणि इतर व्यक्तीगत आरोप, चरित्रावर किळसवाणी चिखलफेक, 👇
३) असे सर्व हल्ले परतवुन 'राहुल राजीव गांधी' धीरोदात्त महानायकाप्रमाणे पाय रोवून उभा आहे, तेही रणभेरी वातावरणात न घाबरता.
ताणतणाव समोर असताना, पार्टी खोल दरीत असताना सुद्धा हा माणूस संयमी मुद्रेत, आपल्या मुखावर हलकंस स्मितहास्य करतो. ते बेजबाबदार किंवा अजाण म्हणून नाही.👇