#PFI_हे_निमित्त
इतके दिवस मुसलमान वेगळा देश वेगळा देश करायचे, आता ते असली काही demand करत नाहीत. उलटं आता ते स्वतःहून main stream मध्ये येऊन सगळं काबीज करायलेत. Politics काय, नोकऱ्या काय, business मध्ये तर आधीच बऱ्यापैकी monopoly आहे त्यांची. आता खरं ते आपलं अस्तित्व दाखवायलेत.👇
आता ते दबत नाहीत, अन त्यांना कोणी दाबू पण शकत नाहीत, तशी इच्छाशक्ती पण नाही govt ची. कालच्या पण अन आजच्या पण. फरक इतकाच की मोदीमुळे आपला पण धार्मिक agenda main road वर आला. जो इतके दिवस खुप तर खुप गल्लीबोळात होता वगैरे म्हणता येईल. जे की गरजेचं होतं. 👇
बाकी देश वगैरे ह्या भानगडी हिंदूंच्याच गळ्यात टाकल्यात ह्या राजकारण्यांनी. बाकी कुठल्याही धर्माच्या लोकांना देशाबद्दल ज्ञान पाजळत नाहीत हे राजकारणी आणि ते पण त्याला भीक घालत नाहीत. म्हणुन तर हे असे दिवसा ढवळ्या पाकिस्तानच्या आईचा उदो उदो करणाऱ्यांचं फावत आलेलं आहे. 👇
सरकार कोणाचही असो नुसतं बघ्याची भुमिका घेण्यात धन्यता मानत आलंय. कुठल्याही धर्मापेक्षा हिंदु धर्म ह्या देशात सगळ्यात जुना आहे पण त्यालाच दाबन्यात इथल्या राजकारण्यांनी हयात खर्ची घातली आणि त्यापेक्षा आम्ही ते होऊ दिलं. आम्हालाच घेणं देणं नाही स्वतःच्या धर्माशी. 👇
आम्हालाच सर्वधर्मसमभावाची खाज आहे त्याला कोण काय करील?मिळून मिसळून राहिलं तरच देश एकसंघ राहिल मान्य पण कधी पाकिस्तान जिंदाबाद सहन केलं,काफिर म्हणजे हिंदु मारलेले गुपचूप सहन केलं तर नाहीतर आहेच,भारत तेरे तुकडे होंगे.अन आम्ही आमची कट्टरता जातीजातींच्या नेत्यांच्या चरणी वाहिलेली.👇
काश्मीरसारखे रात्री अपरात्री उठून पळून जायचे नसेल तर गावागावात जे हिंदु शक्ती संघटन उभे आहे त्यात चुका काढत बसण्यापेक्षा, त्या संघटनांमध्ये स्वतःचा अहंकार, मी पणा सोडून त्यात सामील व्हा.
धर्मासाठी वेळ दया. धर्म आचरणात आणा. 👇
जात-पात,पक्ष,संघटना सर्व बाजूला ठेऊन हिंदु म्हणुन एकत्र येणं ही एकमेव आणि उद्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काळाची गरज आहे.
हे करुन काय होतंय असले भरकटलेले आणि निधर्मी,फुरोगामी विचार मांडण्यापेक्षा संघटन करा.व्यवहार वाढवा,तो सांभाळा.व्यावहारिक रहा,आर्थिक बाबतीत प्रचंड स्वयंपूर्ण व्हा.👇
व्यवहार शक्यतो हिंदूंसोबतच करा. आणि महत्वाचं म्हणजे तो व्यवहार पाळा, निभवा.
एकमेकांच्या मदतीला जा. आपापसात जर काही वाद असतील तर ते इतके पण विकोपाला जाऊ देऊ नका कि संवादाला जागा राहणार नाही, परतून बघायची संधी नेहमी असावी. त्यातच आपलं अस्तिव आहे. 👇
मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो कि आता काहीही झालं आणि कितीही हिंदुत्ववादी सरकार असलं तरी काश्मिरात परत हिंदूंचं पुनर्वसन शक्य नाही हे सरकारला पण माहिती. फक्त दुसरीकडे कुठेही तसे प्रकार घडू नयेत म्हणुन सरकारचा पण प्रयत्न आहे. 👇
शेवटी सगळं सरकार करू शकत नाही, रात्रीतून पिढ्यानंपिढ्या असलेली गाव, चल-अचल संपत्ती नजरेसमोर सोडून जीव वाचवायचं पडल्यावर काय होतंय हे काश्मीरचं सांगु शकतो.
तेव्हा आज जे PFI च्या अटकसत्रातून समोर आलंय ते नीट उघड्या डोळ्यांनी पहा आणि विनंती आहे कि सोडून देऊ नका. 👇
शिका ह्यातून काहीतरी.एकाच वेळेस ते किती remote area मध्ये तयारी करुन आहेत आणि आपण?
घर-दार, संसार सगळ्यांनाच आहे. व्यवहार सगळ्यांनाच आहे. पण त्यातूनही एक हिंदु समाज म्हणुन बघायला शिका. मला काय करायचंय म्हणुन सगळंच सोडून द्यायला लागलात ना तर हा देश सोडून द्यायला वेळ लागणार नाही.👇
आणि भेकडांना, मन मोडून पडलेल्यांना भूतलावर कुठेच जागा नसते. वेळ आली तर हातात तलवारी घेऊन मारावं पण लागतं आणि धर्मासाठी मरावं पण लागतं. तलवार हातात धरणं जितकं महत्वाचं तितकंच त्या तलवारीमागे असणारं मन मोडता कामा नये. 👇
तुम्ही कितीही जवळ करा ते धर्मांधच राहणार. पोलीस पण कशाची वाट पाहतात काय माहिती?हेच एखाद्या गणपती मिरवणुकीत धिंगाणा झाला असता तर गुरासारखं मारलं असतं पोलिसांनी.पण इथे त्यांच्यासमोर नारेबाजी होते अन ते कायदा सुव्यवस्था पाळतात?
अल्लाहू अकबर ठीक आहे, पाकिस्तान जिंदाबाद?वा रे कायदा!👇
आपल्यातली आंधळी धर्मनिष्ठा सोडा. धर्मांध नका होऊ पण धार्मिक होणं हा अस्तित्वाचा प्रश्न आहे ना.
शेवटी काय तर धर्म जपा, आपली आपली गाव जपा. पर्यायाने देश जपल्या जाईलच..
जय हिंद 🚩🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आत्याकडे जाऊन काय काय मज्जा करायची याची स्वप्नं रंगवत मुलं झोपी गेली.सकाळी. उठून पटापट तयार झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांची आई💃 न्हाणीघरातून स्वतःचे लांबसडक ओले केस टॉवेलने झाडत,गालातल्या गालात हसत बाहेर येऊन म्हणाली,"बाळांनो पटापट नाष्टा करून घ्या.आपल्याला मामाकडे जायचं आहे👇