राऊ🚩🚩 Profile picture
आधुनिक काळात हिंदूंची मान पूर्ण क्षमते इतकी ताठ ज्याच्या नावे होऊ शकते असा हिंदूंचा एकमेव आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 🚩 #Team_Saffron🚩@Team_Saffronn
SMG Profile picture 1 subscribed
Jan 14, 2023 6 tweets 2 min read
पानिपत
पानिपतावरील धारातीर्थींना कोटी कोटी प्रणाम !!!

१४ जानेवारी याच दिवशी पानिपतमध्ये १ लाख मर्द मराठे भारताच्या रक्षणासाठी अब्दाली विरुद्ध कडवा संघर्ष करून धारातीर्थी पडले.. शत्रूनेही सलाम ठोकला मर्द मराठ्यांना .
अब्दालीनेही लिहून ठेवले आहे. "एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले".
-पानिपत म्हणजे मराठी सैन्याने दिल्लीच्या बादशहा बरोबरचा करार पाळायला नि बाहेरून आलेला अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम.
-पानिपत म्हणजे “बचेंगे तो और भी लडेंगे" उत्तर देणारे शूरवीर दत्ताजी शिंदे.
Dec 6, 2022 8 tweets 2 min read
खरा आत्मिक आनंद
बायकोने नविन Activa घेतली नि गेले वर्षभर Pleasure गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी pleasure sell ची add टाकली, 'Want to sell for Rs. 30,000/-'
कुणी 15 हजारात,कुणी 26हजार, तर एकाने 28 हजारात मागितली. पण मी जास्त पैसे येतील, या अपेक्षेने कुणालाच हो म्हटले नव्हते. 👇 थोड्या वेळाने एक काॅल आला आणि तो म्हणाला...
"साहेब, 30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24 हजारच जमलेत. थोडं थांबाल का, माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात, ते बघतो.
पण Pleasure मलाच द्या...
*माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. 👇
Dec 5, 2022 4 tweets 1 min read
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी नाही. - कृतज्ञ रहा.

ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.- कृतज्ञ रहा.
👇 तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले. - कृतज्ञ रहा.

ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे. - कृतज्ञ रहा.
👇
Sep 26, 2022 4 tweets 1 min read
पोस्ट अश्लिल नाही😜
"स्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र"

एक सेमिनार मध्ये पोलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी किस्सा सांगत होता:

झालं असं की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते,

"😊उद्या आपण बाहेरगावी जायचं आहे. दोन ऑप्शन्स आहेत. 👇😂 तुमच्या आत्याकड जायचं किंवा तुमच्या मामाकडे जायचं. बहुमताने जे ठरेल तिथं उद्या जाऊया."

मुलांची आई म्हणाली,
"मुलांच्या मामाकडे जायचं आहे."

मुलं एकसूरात म्हणाली,
"आत्याकड जायचं..!"

बाबा म्हणाले,
"ठीक 👍. बहुमत झालं. तुमच्या आत्याकडे जाऊ."

😍 👇
Sep 24, 2022 14 tweets 3 min read
#PFI_हे_निमित्त
इतके दिवस मुसलमान वेगळा देश वेगळा देश करायचे, आता ते असली काही demand करत नाहीत. उलटं आता ते स्वतःहून main stream मध्ये येऊन सगळं काबीज करायलेत. Politics काय, नोकऱ्या काय, business मध्ये तर आधीच बऱ्यापैकी monopoly आहे त्यांची. आता खरं ते आपलं अस्तित्व दाखवायलेत.👇 आता ते दबत नाहीत, अन त्यांना कोणी दाबू पण शकत नाहीत, तशी इच्छाशक्ती पण नाही govt ची. कालच्या पण अन आजच्या पण. फरक इतकाच की मोदीमुळे आपला पण धार्मिक agenda main road वर आला. जो इतके दिवस खुप तर खुप गल्लीबोळात होता वगैरे म्हणता येईल. जे की गरजेचं होतं. 👇