#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.
✅ विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.
✅ नगरविकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणारी योजना.
२/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरणार.
✅ इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.
३/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार.
४/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीच्या रकमेत ५० हजारापर्यंत वाढ.
५/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार
६/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यातील शासकीय वैद्यकीय,दंत,आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू
✅ दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय
७/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.
✅ महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय. दुरुस्तीसह पुन्हा लागू होणार.
८/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ.
✅ #सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास ‘बॅ.नाथ पै विमानतळ’ असे नाव देणार
९/९
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली घोषणा
➡️ उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे #पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.