इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर थोड्याफार प्रमाणात परिस्तिथी नियंत्रणा बाहेर जाऊ शकते, मान्य आहे, पण हे सतत व्हायला लागलंय, हे जास्त वाईट आहे.
इतका मुसळधार पाऊस होऊ शकतो, यासाठी तयारी नाहीये आपली ?
इतर कोणत्याही आपत्तीसाठी तयारी किती आहे?
या सगळ्या बाबत पारदर्शकता आहे का?
सिमेंट रस्ते हाच पर्याय आहे का?
ड्रेनेज सिस्टम इतकी वाईट कशी?
नाले बुजवून बांधकाम करायला परवानगी कशी दिली जाते?
जबाबदार कोण आहे?
तुम्हाला काय वाटतंय?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh