Tushar Tajane Profile picture
🇮🇳 Artisan & Technocrat! Passionate about Design, Performance Marketing, eCommerce & WordPress. Love helping Startups & SMBs grow. Founding team @startup_open
Oct 18, 2022 4 tweets 1 min read
काल पुण्यात झालेल्या पावसाने राजकीय पक्ष, संस्कृती, जात, धर्म, आरक्षण, वगैरे मध्ये काही भेदभाव केला नाही.

जे काही झालं ते जुन्या नव्या राज्यकर्त्यांच्या ढिसाळ कारभार + आपल्या सर्वांच्या वाईट सवयी यांच्यामुळेच झालंय.

काही महत्वाचे प्रश्न 👇👇👇

#punerains इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर थोड्याफार प्रमाणात परिस्तिथी नियंत्रणा बाहेर जाऊ शकते, मान्य आहे, पण हे सतत व्हायला लागलंय, हे जास्त वाईट आहे.