#thread आज हिंदू घरांमधून गेल्या अनेक वर्षांपासून आजी-आजोबांबरोबर घरातली,शेजारपाजारची लहान मुलं कीर्तनाला जायची बंद झाली,लहान मुलं काय हल्लीचे आजी आजोबाच जायचे बंद झाले.सायंकाळचं देवासमोर दिवा लावून आईबरोबर शुभंकरोती,रामरक्षा,मनाचे श्लोक म्हणणं बंद झालं. #lovejihaad
ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या धार्मिक ग्रंथांचं पठण कमी झालं.अध्यात्माचा रोजच्या आयुष्याशी असलेला संबंध जवळपास संपुष्टात आला.आपल्याकडे एक अत्यंत मोठा गैरसमज आहे की अध्यात्म हे म्हाताऱ्या माणसांसाठीअसतं.कीर्तन,अभंग,गीता,ज्ञानेश्वरी,दासबोध आणि असे अनेक ग्रंथ माणसाला #AftabPoonawalla
आयुष्य नेमकं कसं जगावं हे शिकवतात ते आयुष्य संपत आल्यावर वाचून- ऐकून काय उपयोग? त्या वयात माणूस आपल्या वागण्या बोलण्यात आयुष्य जगण्यात काडीमात्र फरक करू इच्छित नसतो! आणि ज्या वयात हे सारं वाचायला हवं त्या वयात आतल्या सैतानाला जागवणाऱ्या भडक वेबसेरीज बघत अख्खी रात्र घालवत आपली +
आजची पिढी मोठी होते आहे.कलात्मकतेच्या नावाखाली या webseries अश्लीलतेने, हिंसेने ओतप्रोत भरलेल्या आहेत. OTT प्लॅटफॉर्ममुळे घरोघरी या सहजतेने उपलब्ध आहेत. हि इंडस्ट्रीच डाव्यांच्या हातात असल्यामुळे त्यात सेक्युलॅरिझम, या न त्या प्रकारे काढलेले हिंदू धर्माचे वाभाडे, कोणत्याही वयात+
कोणाशीही असलेला casual sex,९९% वेळा woke category मधली हिंदू "च" मुलगी- मुलगे दाखवले जातात. याचे किती वाईट संस्कार नकळतपणे मुलांवर होतायत याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नाही.
याचाच परिणाम म्हणून मुलं पालकांपासून, घरापासून, आपल्या संस्कृती पासून आणि पर्यायाने हिंदुत्वापासून मैलोनमैल लांब जातायत. त्यांना लाज वाटते आपण हिंदू आहोत हे सांगायला, या विषयावर बोलायला. कोणत्याही मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये जाऊन विचारा आपल्या मुलांना तुझा धर्म कोणता आणि त्याचा
अभिमान आहे का तुला.त्यांचे विचार ऐका एकदा. खाडकन् स्वप्नातून जागे व्हाल. पूर्वी शाळांमध्ये गायत्री मंत्र व इतर श्लोक घेतले जात. गीता पाठांतराच्या स्पर्धा होत. आता तशी परिस्थिती नाही. वातावरण पूर्ण बदललं आहे. महाविद्यालयांमध्ये तर अजूनच आनंद आहे.
त्यामुळे आपली नवीन पिढी आपल्या संस्कारांपासून, संस्कृतीपासून लांब जाणार नाही, चुकीची पावलं उचलणार नाही यांची संपूर्ण जबाबदारी आता घरच्यांवर आहे.
श्रद्धाच्या आणि आजवर अनेक हिंदू मुलींच्या बाबतीत जे झालं त्यावर नुसतं Expression महत्त्वाचं नाही तर त्यावरचं solution हे जास्त महत्त्वाचं आहे. L०v९ j!h@d हा काय विषय आहे ते समजून घ्या. घरी मोकळेपणाने मुलींशी बोला, मुलांशीही बोला.
मैत्रिणींपैकी कोणी यात अडकलेलं लक्षात आलं तर या विषयावर अविरत काम करणाऱ्या संघटनांची त्वरित मदत घ्या. मला काय त्याचं हे धोरण सोडा. हे प्रकरण आपल्या घरी यायची वाट बघू नका. अत्यंत भीषण आहे ते. साऱ्या मुली या सरतेशेवटी आपल्याच आहेत.
अनेक घटना नुसत्या ऐकून अंगाचा थरकाप होतो त्या प्रत्यक्षात बघताना जीवाला काय यातना होतील ते लक्षात घ्या.या मुली कशाकशातून जातात याची कल्पना सुद्धा करणं अवघड आहे.समीर दरेकर यांचं "पणतीला जपताना", सुनीला ताई सोवनी यांचं "L०v९ j!h@d, एक दबलेले भयानक वास्तव"ही पुस्तकं वाचा,आपल्या +
आपल्या मुलींना वाचायला द्या. मुलांनाही वाचायला द्या म्हणजे त्यांनाही कळेल की हे माथी भडकवलेले शांतीदूत कुठल्या थराला जाऊन आपल्या लेकीबाळींचा छळ, वापर करतात.
आणि हो, आफताब सारखे असणारच आहेत समाजात, पण आपण आपल्या मुला मुलींना घरात काय शिकवण देत आहोत हे तर आपल्या हातात आहे ना?
लोकहो, अजून किती जणींचे जीव जायला हवे आहेत? अजून किती जणींना ' प्रेम आंधळं असतं ' या बॉलिवूड च्या अत्यंत मूर्ख
संकल्पनेवर विश्वास ठेऊन घरच्यांचा विरोध पत्करून शंतिदूतांच्या प्रेमात पडून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करायची आहे? अजूनही वेळ गेलेली नाही. वास्तव जाणून घ्या. आजच्या हिंदू पिढीला ते वास्तव दाखवा. मग काय बिशाद webseries मधल्या कल्पनिक घटना बघून हे बहकतील.
हिंदू म्हणून जगा. हिंदू म्हणून मुलं वाढवा. यात काही गैर नाही, लाज वाटण्यासारखं तर मुळीच काही नाही. हिंदू होणं म्हणजे radical होणं नव्हे. जे चूक आहे ते त्या त्या वेळी आपण कायमच सोडून दिलंय. जे बरोबर आहे ते इच्छा असूनही कोणी आजवर संपवू शकलेलं नाही.
By Tushar Damgude, Thread 👇🏻
शरद पवार यांनी नुकतेच उल्लेख केलेल्या जेम्स लेनच्या पुस्तकावर ते पुस्तक प्रकाशित झाले तेव्हाच वाचल्याबरोबर त्यातील मजकूर आक्षेपार्ह वाटल्याने त्या पुस्तकावर बंदी घालावी म्हणून पुण्याचे तत्कालीन खासदार प्रदीपदादा रावत, बाबासाहेब पुरंदरे,
जयसिंग पवार,निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, वसंत मोरे आदी इतिहासकार मंडळी यांनी सरकार व प्रकाशकाकडे पत्र दिले, प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे या पुस्तकावर बंदी घातली गेली.
पण हे प्रकरण एवढ्या वरचं थांबत नाही. 'शिवाजी ; अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' आहे
या जेम्स लेन लिखित पुस्तकावरील बंदी उठवावी असं महाराष्ट्रातील काही लोकांना वाटलं आणि त्यांनी त्यासाठी न्यायालयीन कारवाई चालू केली. महाराष्ट्रात असलेल्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार तर्फे न्यायालयात सबळ बाजू मांडता न आल्याने या पुस्तकावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली.