गेल्या काही वर्षांत आपण जवळ जवळ रोजच #श्रद्धा_आफ़ताब_मर्डर सारख्या बातम्या वाचत आहोत, हळहळ व्यक्त करत आहोत पण हे सर्व कुठून सुरू झालं आणि यावर उपाय काय? याचा गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. सेक्युलरिझम चे भूत काँग्रेस सारख्या पक्षाने हिंदूंच्या मानगुटीवर बसवलंय
आणि त्याला अजून घट्ट करायचं काम केल ह्या थर्ड क्लास बॉलीवूड वाल्यानी आणि आपल्या सदोष शिक्षण पद्धतीने.
या लोकांनी आधुनिकता, स्त्री स्वातंत्र्य हे सगळं रीतसर डोक्यात भरताना ड्रग्ज आणि स्वैरपणाचा वापर केला.
हिंदू आपल्या धर्म, संस्कृती, आचरण यापासून दूर गेले.
आपले सण, रीतीरिवाज साजरे करण्यात त्यांना कमीपणा वाटू लागलाय. ज्या धर्मात स्त्रीला देवींची उपमा दिली जाते त्याच धर्माला ओल्ड फॅशन, patriarchy च्या नावाखाली दाबलं जातंय आणि वेस्टर्न संस्कृती मिरवण्यात लोकांना मोठेपणा वाटू लागलाय.
परिणामी हिंदू मुली ज्या धर्मात स्त्रीकडे फक्तं आणि फक्तं उपभोग्य वस्तू म्हणून बघितलं जातं अश्या धर्माकडे आकर्षित होऊ लागल्या आहेत.
हे सर्व कधी थांबणार? काल निकिता, आज श्रद्धा, उद्या अजून कुणी, परवा तुमच्या दारापर्यंत हे पोचेल. कारण त्यांचा अजेंडा क्लिअर आहे.
पण आता जर आपण आवाज नाही उठवला, जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे हा attitude ठेवला तर हा अन्याय, हे चक्र कधीच थांबणार नाही.
हे फक्त लव्ह जिहाद नाही हे सरळ सरळ हिंदू धर्मावर आक्रमण आहे आणि आता पण आपण जागरूक नाही झालो आणि धर्मासाठी एकत्र नाही आलो तर
मग येणाऱ्या पिढी ची काय अवस्था असणार हे आपण विचार पण नाही करू शकणार.
🙏🙏