Do people still believe the Congress Party's narrative of Saffron Hindu terror, alleging that the 26/11 terrorist attacks in Mumbai was carried out by the RSS? Do you still believe that RSS and Hindutva fanatics were the actual culprits? #MumbaiAttack #NeverForgiveNeverForget
Honestly, there might be or might be not. I mean who knows?
All thanks to CONgress for setting up the narratives and driving that narrative with full metal down to date.
Same narratives, defaming and demeaning Hindus. Their target is very clear, beat BJP, so target Hindus.
Stupid CONgress not only failed but also try to defame Hindus globally by releasing a book called 26/11 rss ki sazish
Look at the smile on their faces, bloody imbeciles!
Mahan Khurshid released a book drawing unparalleled parallels.The author of the book did not have any evidence to back his claims as stated in the court except circumstances and could be’s...
He then printed a big front-page apology. He was trying to get a seat at the Raja Sabah through CONgress but got stuck because of the cases filed against him in the courts..
The price of Congress was on party mode
All thanks to many officers who laid their lives to capture Kasab alive and busted the CONgress conspiracy against Hindus.. #TukaramOmble
I sometimes wonder if CONgress have coordinated with the attack.
(ब्रिगेडमध्ये असताना मी कोकाटे यांचे "शिवरायांचे खरे शत्रू कोण?" हे पुस्तक वाचले होते,पण पुस्तकातील बहुतेक सर्वच मजकूर संशयास्पद होता आणि मला मिळालेल्या अस्सल साधनांशी जुळत नव्हता, पुस्तकात ब्राह्मण लोकांबद्दल प्रचंड गरळ ओकली होती.
ब्राह्मण हेच शिवरायांचे आणि स्वराज्याचे खरे शत्रू आहेत असे ठासून सांगण्यात आले होते, मला त्याबद्दल काही शंका होत्या, म्हणून मी कोकाटे साहेबांसोबत बरीच विस्तृत चर्चा केली त्या चर्चेचा हा थोडक्यात सारांश)
मी - जय जिजाऊ सर
कोकाटे - जय शिवराय, काय काम काढलात?
मी - मी अनिल पाटील, "शिवरायांचे खरे शत्रू कोण?" या पुस्तकाबद्दल शंका आहेत, त्याबद्दल बोलायचे आहे
बाजीराव पेशवे मोहिमेवर होते,त्यांनी नासिरजंगाचा पराभव करुन, त्यास शरण येण्यास भाग पाडले.पेशवे पुण्यास परत न येता खरगोण परीसरात गेले. जहागिरीची काही व्यवस् था लावून नर्मदेच्या किनारी रावेरखेडी येथे आले..
#काळाराम_मंदिर
त्यांना खूप थकवा जाणवत होता.मस्तानीच्या आठवणींनी मन कासावीस होत होते. अंगात ताप असतानाच नदीच्या पाण्यात सूर मारला, प्रचंड भोवऱ्यात सापडले, भोवऱ्यातून बाहेर तर काढले, पण मृत्यूच्या कराल दाढेतून सुटू शकले नाही. बाजीराव पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे होते.
त्यांची पत्नी गोपिकाबाई, पेशव्यांचे सावकार भिकाजीपंत गोखले( रास्ते) यांची कन्या होती.
शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांना पेशवेपद दिले. गोपिका आता श्रीमंत गोपिकाबाई पेशवे झाल्या. त्यांना विश्वास, माधव, नारायण हे तीन मुले झाली.
जितेंद्र आव्हाड ने 'राम हा मांसाहारी होता आणि त्यामुळे तो बहुजन समाजाचा होता ' हे जे विधान केलंय ते शरद पवार व्यासपीठावर असताना केले आहे . शरद पवार हे पट्टीचे राजकारणी आहेत .' उडणाऱ्या पक्षाची पिसे मोजणारा राजकारणी ' अशी त्यांची कीर्ती आहे आणि ती खरी देखील आहे..
आव्हाडच्या विधानानंतर काय गोंधळ उडेल , कशावरून उडेल आणि तो कोण उडवेल हे त्यांना नक्की माहीत असणारच . तरीही त्यांनी आव्हाड ने ते विधान करू दिलंय ह्याचा अर्थ साधा नाही .
अगदी महिण्याभरापूर्वी पवार म्हणत आहेत ' वातावरण भाजप च्या बाजूने आहे '...पवारांना कितीही आणि काहीही म्हणा ' परिस्थिती बदलायचा ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात ' हा त्यांचा गुण कोणालाही अमान्य करता येणार नाही .
2001 पासून भारतीय राजकारणात एक हत्ती असा चालतोय की मोठ मोठी राजकीय साम्राज्य तर सहज पायदळी तूडवली गेली.
ज्या लोकांच्या जन्मावेळीच त्यांचं पंतप्रधान पद,मुख्यमंत्री पद,पक्षाध्यक्ष पद सर्व जगाने गृहित धरलेले...
ज्या लोकांच्या दाराशी मुख्यमंत्र्यांच्या,खासदरांच्या,आमदारांच्या रांगा लागलेल्या असायच्या आदेशाची वाट बघत,
आज ती लोकं राजकीय अस्तित्वाची लढाई लढत दारोदारी फिरत आहेत..
एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या रक्ताने केरळमध्ये होळी खेळणारे काँग्रेसी आणि कम्यूनीस्ट फक्त एका माणसाच्या भितीने यूतीसाठी एकत्र आलेत,
काँग्रेसी आणि कम्यूनीस्टांचे कर्दनकाळ असलेले तृणमूल वाले तीघे फक्त एका माणसाच्या भितीमूळे एकत्र आलेत,