२०१४ मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रायगडावर गेले होते तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत. #जय_शिवराय 🙏🚩🙏
महाराजांच्या मान अपमानाच्या नाट्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांची जुनी प्रकरणं उकरून काढली तर कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. महाराजांचा मान वागण्यातून असावा तोंडपाटीलकी करून नाही आणि हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होतं...
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द...
आम्ही जातो, आमचा काळ झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...!!!
महाराजांचे शेवटचे शब्द खरे करण्यासाठी कोण झटत आहे ते पहा अन मग ठरवा. येत्या पाच ते सहा वर्षांत खुंटा ठोकून इतका भक्कम करायचा आहे की येणाऱ्या हजार वर्षांत तो कोणाला उखडून टाकता आला नाही पाहिजे. त्यासमोर कांदे-बटाट्याचे भाव दुय्यम आहेत निदान माझ्यासाठी तरी. सर सलामत तो पगडी पचास...
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सुषमा अंधारेच्या आयुष्यभराच्या कमाईचं गाठोडं काकांनी बेमालूमपणे उद्धवरावांच्या गळ्यात बांधलं !
तेही मविआ सरकार पडल्यावर !
म्हणजे बुडत्याच्या हातात शिशाने भरलेली काठी दिली !
बाकी यातलं गमक उमगण्याची अपेक्षा उद्धवरावांकडून नव्हतीच ! त्यामुळे काकांच्या त्या गाठोड्याला डबोलं समजून त्याचं प्रदर्शन मांडण्याची हुकमी चूक त्यांनी केलीच !
या खेळीत काकांनी दोन पक्षी मारले. पहिला सर्वांना माहितीच आहे. पण सुषमाताई ज्या समाजाचं वा वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, त्या सकल वर्गाविषयी बहुसंख्य हिंदू समाजाच्या मनात जो आकस होता, तोही द्विगुणित झाला. म्हणजे जातीय तेढ वाढवण्याचा नेहमीचा उद्देशही सफल !
.@iamsrk इतनी बहस हो रही है आपके उस नग्नता की हद पार करनेवाली... पैसों के लिए अपना शरीर दिखानेवाली एक्ट्रेस के छोटे से कपड़े को लेकर...क्या ये सब सिर्फ़ भगवा रंग को लेकर सब बवाल हो रहा या बिकनी के लिए??…नहीं मि ख़ान..आपने इस रंग के साथ जो शब्द रखे है..उस से हिंदू को तकलीफ़ है
अहम मुद्दे को भटकाने की गलती मत करना अब..सोए हुए शेर के मुँह में हाथ डाल दिये हो ..भारी तो पड़ेगा..हम क्या कहते है क्यूं ना उस 2इंच कपड़े का रंग बदल दे??...एक छोटासा कपड़ा ही तो है..उसको हरा कर देते है..कैसे रहेगा?? और तो और गाने के बोल भी एकदम सही बैठते है इस रंग पर...है ना??
आपको तो कोई फ़र्क नहीं पड़ना चाहिए...आप माता के मंदिर भी जाते हो... हज जाकर उम्राह भी करते हो तो आपके लिए तो दोनों रंग एक जैसे ..हरा हो या भगवा..एक तो आपको अपनी एक्टिंग पर भरोसा तो बिलकुल भी नहीं के उसके भरोसे फिल्म चल सके आपकी..अब उसके लिए ऐसी गंदगी दिखाना तो पड़ेगा ही ना..
कई सालों से पत्नी और बच्चों के साथ रह रहा था रिजवान।
सपा विधायक इरफान सोलंकी और पार्षद मन्नू रहमान भी मामले में फंसे।
विधायक और पार्षद ने जारी किया था निवास
युवक रिज़वान,पत्नी एक बेटा एक बेटी चारो लोगो को पुलिस ने हिरासत में लिया गिरफ्तार अभियुक्त के कब्ज़े से बरामद हुए दो-दो पासपोर्ट
युवक के पास से 3 अलग अलग नामो के फ़र्ज़ी आधार कार्ड मिले ।
येता जाता "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही", असं म्हणून जे राजकीय पक्ष गळा काढतात आणि लोकांची माथी भडकावून पेटवा पेटव्या करतात आणि त्यांच्या या खेळीला बळी पडून, अक्कल गहाण ठेवून जे महाभाग आणि तथाकथित "शिवप्रेमी" वागतात त्यांच्यासाठी श्री राजेश घाडी यांचा लेख ..👇
१) ऐंशी नव्वदीच्या दशकातील गोष्ट...आम्ही लहान शाळकरी होतो. घराबाहेर रस्त्यावर खेळायला जाऊ तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र असलेले कुठल्यातरी कागदी बंडलाचे तुकडे रस्त्यावर पडलेले दिसत.
नंतर समजू लागलं ते कागद म्हणजे शिवाजी बिडी,संभाजी बिडी या बिडी पॅकेट च्या वेष्टनाचे तुकडे आहेत.हे तुकडे असे इतरत्र रस्त्यावर विखुरलेले असत.त्यावेळी राजकारण या गोष्टी कळत नव्हत्या पण आज कळतंय की तो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जाणीव पूर्वक केलेला अपमान आहे.
Since time immemorial, Ayodhya has been associated with Lord Rama
Excavations at the site by the Archaeological survey of India have revealed the existence of an ancient temple on the site (see video below) #ShauryaDiwas #जय_श्री_राम🚩
In 1526, the Mongol/Uzbek king of Kabul, Zahiruddin Babur, invaded India and after defeating the Lodhis, established Mughal rule in India.
In 1527, the temple was demolished by a Mughal General, Mir Baqi, and a masjid was built. It was given the name, Bahri masjid, in honor of the new conqueror of India.
1)शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशी असण्याचा मुद्धा उपस्थित करून काँग्रेस सोडली खूप आवडले पण नंतर त्याच सोनिया गांधीना आपल्या निष्ठा अर्पण केल्या म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत...
2)राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिला जाहीरनाम्यात जातिगत आरक्षण बंद करून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देणार खूप आवडले .पण त्याच जाहीरनाम्यातील ते वचन पूर्ण करा म्हणून शालिनीताई पाटील ह्यांनी आग्रह धरला तर त्यांना त्रास दिला व जातिगत आरक्षणची परत कास धरली म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.
3)पूर्वी खरोखर धर्मनिरपेक्ष असणारे शरद पवार मात्र मुस्लिम धार्जिणे आहेत व हिंदू द्वेष्टे आहेत हे वेळोवेळां जाणवले म्हणून शरद पवार मला आवडत नाहीत.