२०१४ साली माननीय प्रधानमंत्री मोदीजी रायगडावर गेले होते तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत!
महाराजांच्या मान अपमानाच्या नाट्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांची जुनी प्रकरणं उकरून काढली तर कुणाला तोंड दाखवाच्या लायकीचे राहणार नाहीत. महाराजांचा मान वागण्यातून असावा तोंड पाटीलकी करून नाही आणि हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होतं...
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द...
आम्ही जातो, आमचा काळ झाला,
तुम्ही सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा...
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, #हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...!!!
महाराजांचे शेवटचे शब्द खरे करण्यासाठी कोण झटत आहे ते पहा आणि ठरवा.येत्या काही वर्षांत खुंटा ठोकून इतका भक्कम करायचा आहे की येणाऱ्या हजार वर्षांत तो कोणाला उखडून टाकता आला नाही पाहिजे.त्यासमोर कांदे-बटाट्याचे भाव दुय्यम आहेत निदान माझ्यासाठी तरी...
सर सलामत तो पगडी पचास!जय श्रीराम
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
यापुढे कोणीही कुठेही अपमान toolkit चालवू लागला की त्याला एकच गोष्ट विचारायची..
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक व्यक्ती म्हणून मुख्य गुण कोणते?
निर्व्यसनी,परस्त्रीला मातेसमान मानणारे, सश्रद्ध,आचरणात भ्रष्टता नव्हती!
हे फक्त तीन गुण तू किंवा तुझ्या भामट्या नेत्याने अंगिकारले आहेत का?
या नियमात जर तुझा नेता आणि तू बसत असला तर तुला अपमान अपमान म्हणून बोंबाबोंब करण्याचा अधिकार आहे.हे फक्त व्यक्तिगत गुणांच्या बद्दल बोलतो आहे.
नेता आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून त्यांचे कार्य बघितले तर तुझा लाडका नेता रायगड किल्ल्यावर झाडू मारण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहे हे तू सुद्धा कबूल करशील.....
यावर समोरचा विचारेल तुझ्याबद्दल काय ???