२०१४ साली माननीय प्रधानमंत्री मोदीजी रायगडावर गेले होते तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत!
महाराजांच्या मान अपमानाच्या नाट्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांची जुनी प्रकरणं उकरून काढली तर कुणाला तोंड दाखवाच्या लायकीचे राहणार नाहीत. महाराजांचा मान वागण्यातून असावा तोंड पाटीलकी करून नाही आणि हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होतं...
Dec 17, 2022 • 8 tweets • 1 min read
यापुढे कोणीही कुठेही अपमान toolkit चालवू लागला की त्याला एकच गोष्ट विचारायची..
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक व्यक्ती म्हणून मुख्य गुण कोणते?
निर्व्यसनी,परस्त्रीला मातेसमान मानणारे, सश्रद्ध,आचरणात भ्रष्टता नव्हती!
हे फक्त तीन गुण तू किंवा तुझ्या भामट्या नेत्याने अंगिकारले आहेत का?
या नियमात जर तुझा नेता आणि तू बसत असला तर तुला अपमान अपमान म्हणून बोंबाबोंब करण्याचा अधिकार आहे.हे फक्त व्यक्तिगत गुणांच्या बद्दल बोलतो आहे.