अशी मान्यता आहे की उज्जैनचे केवळ एकच राजा आहेत आणि ते महाकाल आहेत...
आणि दोन राजांनी किंवा राजासारख्या पदावर असलेल्या व्यक्तींनी एकाच शहरात राहू नये...
मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री देखील दर्शन घेऊन भोपाळला जातात पण तिथे थांबत नाहीत...
याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे ,
भारताचे चौथे प्रधानमंत्री
मोरारजी देसाई जे उज्जैन मधे मुक्कामी थांबले आणि दुसर्याच दिवशी त्यांच सरकार पडल...
अशाच प्रकारे कर्नाटकचे मुख्यमंत्री
B. S. येडियुरप्पा हे देखील उज्जैन ला मुक्कामी थांबले व २० दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला...
काही लोक याला भ्रम मानतात तर ,
काही लोक याला सत्य...